रविवारचा दिवस सुर्यदेवाचा असतो. सुर्यदेव नेहमीच उर्जा प्रदान करतात.

पुराणानुसार, रविवारच्या तुम्ही पुढील गोष्टी केलात तर नशीब पलटायला वेळ लागणार नाही.

सुर्यदेवाला तांब्याच्या लोट्यात जल दान केल्याने आयुष्यात प्रगती होते असे वास्तुशास्त्रात म्हटले आहे.

सुर्याला जलदान करताना आपले तोंड नेहमी पूर्व दिशेला हवे.

सुर्याला अर्घ्यदान करताना ओम आदित्य नम: किंवा ओम घृणि सुर्याय नम: या मंत्राचा जप करावा.

सुर्यदेवाला रविवारी लाल रंगाचे फूल अर्पण करावे. यामुळे अडथळे दूर होतात.

सुर्याला अर्घ्यदान करताना सोबत फूल आणि तांदूळही ठेवावेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

VIEW ALL

Read Next Story