ज्ञानपीठ विजेते नेमाडेंचा राज्य सरकार करणार सत्कार
मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी राज्य सरकारच्यावतीने भालचंद्र नेमाडेंचे अभिनंदन केलंय. नेमाडेंचा यथोचित गौरव करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी 'झी मीडिया'ला दिलेल्या प्रतिक्रियेत दिली.
Feb 6, 2015, 05:53 PM ISTआमचं सरकार व्हिजन विथ अॅक्शन - मुख्यमंत्री
मुंबई आणि MMR रिजनला आर्थिक, व्यापारी आणि मनोरंजनाचं हब बनवण्यासाठी येत्या ६ फेब्रुवारी रोजी मुंबईत परिषद होत आहे. राज्य शासन आणि मुंबई फर्स्ट या संस्थेतर्फे ही परिषद आयोजित करण्यात येणार आहे. या परिषदेत उद्योग, मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज सहभागी होणार आहेत.
Jan 30, 2015, 07:23 PM ISTमुंबईतील पे अॅन्ड पार्किंगला अंतरिम स्थगिती
मुंबईतील पे अॅन्ड पार्किंगला अंतरिम स्थगिती
Jan 29, 2015, 09:07 PM ISTसेनेच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पाला राज्य सरकारचा खो!
शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेनं घेतलेल्या 'पे अँड पार्क'च्या प्रायोगिक प्रकल्पाला राज्य सरकारनं अंतरिम स्थगिती दिलीय.
Jan 29, 2015, 08:08 PM ISTप्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात घोडचूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 26, 2015, 09:47 PM ISTदिल्लीच्या महाराष्ट्र सदनातल्या झेंडावंदनालाही वादाचं गालबोट
देशभरात ६६ वा प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा होत असताना, महाराष्ट्र सरकारनं आपलं नाक कापून घेतलं. महाराष्ट्र सरकारच्या कार्यक्रमात आज चक्क ६५ वा प्रजासत्ताक दिन असल्याचा उल्लेख होता. हे कमी झालं म्हणून की काय, दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातल्या झेंडावंदन सोहळ्यालाही वादाचं गालबोट लागलं.
Jan 26, 2015, 06:51 PM ISTराज्याची नाचक्की, प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात घोडचूक
राजपथावर चित्ररथातून महाराष्ट्राची शान दाखवण्याचा प्रयत्न सुरु असतानाच मुंबईत महाराष्ट्र सरकारच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ६६ ऐवजी '६५ वा प्रजासत्ताक दिन' असा फलक लावल्यानं वाद निर्माण झाला आहे.
Jan 26, 2015, 03:49 PM ISTरामदास कदम यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 19, 2015, 09:22 PM ISTआम्ही चर्चा करणार नाही, संपलं सगळं - राजू शेट्टी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 17, 2015, 02:58 PM ISTदुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसााठी २ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसााठी २ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर
Jan 14, 2015, 09:15 AM ISTनुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २६ जानेवारीपर्यंत मदत - राज्य सरकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 13, 2015, 07:13 PM ISTदुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसााठी २ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य सरकारनं २ हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
Jan 13, 2015, 06:52 PM ISTपुण्याचा कचरा प्रश्न चिघळण्यास सरकार जबाबदार - सुप्रिया सुळे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 7, 2015, 09:22 PM ISTएसटी महामंडळाला जीवनदान देण्यासाठी सरकारचे महत्त्वाचे निर्णय
एक हजार कोटी रुपयांच्या तोटयाच्या खड्यात असलेल्या एसटी महामंडळाला जीवनदान देण्याच्या दृष्टीनं सरकार काही महत्त्वाचे निर्णय घेणार आहे.. राज्यात एसटीवर प्रवासी कर हा १७.५ टक्के आहे. यामुळं एसटीवर बोजा पडत दरवर्षी काही कोटी रूपये सरकारला द्यावे लागतात.
Dec 30, 2014, 01:13 PM ISTआडत बंद करण्याच्या निर्णय़ाला राज्य सरकारची तात्पुरती स्थगिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 22, 2014, 01:32 PM IST