राज्य सरकार स्थिर : मुख्यमंत्री
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थिर असल्याचं म्हटलं आहे. मध्यावधी निवडणुकांची कोणतीही शक्यता नाही, एकाही आमदाराला वाटत नाही की, पुन्हा निवडणूक लढवावी, त्यामुळे सरकार स्थिर असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
Nov 18, 2014, 05:07 PM ISTतिहेरी दलित हत्याकांड प्रकरणी फॉरेन्सिक अहवालातील सत्य
जवखेडा तिहेरी दलित हत्याकांड प्रकरणी फॉरेन्सिक विभागानं दिलेल्या अहवालातली माहिती 'झी २४ तास'कडे आलीय. त्यानुसार संजय आणि जयश्री जाधव यांची हत्या गळा दाबून करण्यात आलीय. तर सुनील जाधव याचा गळा चिरून खून करण्यात आला.
Nov 4, 2014, 03:47 PM ISTदलित हत्याकांडाची राज्य सरकारकडून गंभीर दखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2014, 09:11 AM ISTमावळ गोळीबारप्रकरण : हायकोर्टने राज्य सरकारला फटकारले
मावळ गोळीबारप्रकरणी गायकवाड समितीनं जबाबदार ठरवलेल्या पोलीस अधिका-यांवर कोणतीही कारवाई न केल्यामुळं हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारले आहे. तसंच या प्रकरणात दोषी धरण्यात आलेल्या अधिका-यांवर कारवाई करण्याचे आदेशही कोर्टानं दिले आहेत.
Nov 1, 2014, 10:05 PM ISTदलित हत्याकांडाची राज्य सरकारकडून गंभीर दखल
अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडा दलित हत्याकांडाची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतलीय. या दलित हत्याकांडाची डीआयजी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
Nov 1, 2014, 09:43 PM ISTमावळ गोळीबार - हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2014, 07:14 PM ISTराज्य सरकारमध्ये मुंबईला मिळणार झुकते माप
राज्यात कोणत्याही राजकीय पक्षाचे बहुमतात सरकार आले नाही. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष ठरलेला भाजप सत्ता स्थापन करण्यासाठी दावा करीत आहे. त्यासाठी मोर्चेबांधणी सुरु आहे. शिवसेनेवर दबावतंत्र अवलंबिल्याचे धोरण सुरु आहे. जर सेनेचा पाठिंबा मिळाला नाहीतर अल्पमतात सरकार बनवायचे आणि मुंबईला जास्तीत जास्त मंत्रिपदे देण्याची व्युहरचना करण्यात येत आहे.
Oct 22, 2014, 10:14 AM ISTमुंबईतील बत्ती गुल, राज्य सरकारचे चौकशीचे आदेश
मुंबईतल्या कालच्या विजेच्या लपंडावाची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतलीय. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मुद्यावर चर्चा करण्यात आली असून सरकारनं चौकशीचे आदेश दिले आहेत.
Sep 3, 2014, 03:39 PM ISTदहीहंडीबाबत राज्य सरकार फेरविचार याचिका दाखल करणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2014, 06:22 PM ISTमाळीण: राज्यसरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर
Aug 2, 2014, 09:07 PM IST'NA' रद्द: सामान्यांसाठी की बिल्डरांसाठी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2014, 11:05 PM ISTतुम्हाला आता 'एनए' करण्याची गरजच नाही!
महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रांतील शेतजमिनीचा विकास करण्यासाठी आता एनए करण्याची गरज नाही. राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय.
Jul 16, 2014, 02:57 PM ISTराज्यातील १२ हजार सरकारी डॉक्टरांचे आजपासून कामबंद
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने राज्यातील १२ हजार सरकारी डॉक्टर आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन करणार आहेत.
Jul 1, 2014, 08:12 AM ISTराज्य सरकारचा जीआर की फतवा, विद्यार्थ्यावर अन्याय
पदवी महाविद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया संपत आली आणि आता कुठं महाराष्ट्र सरकारला जाग आलीय. अल्पसंख्याक कॉलेजांमधील अल्पसंख्याकांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत सरकारनं नवीन जीआर काढलाय. त्यामुळं प्रवेशाचा घोळ आणखी वाढणार असून, ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांवर विशेषतः मराठी मुलांवर अन्याय होणार आहे.
Jun 23, 2014, 10:30 PM ISTलिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्यांक दर्जा देणार
राज्यातील लिंगायत समाजाला भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्यांक दर्जा देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलंय.
Jun 9, 2014, 08:19 PM IST