st service

एसटीने टाकली 'कात' ! लालपरी धावणार इलेक्ट्रिकवर, पुणे - नगर मार्गावर पहिली सेवा

First electric ST service on Pune-Ahmednagar route : सर्वसामान्यांची लाडकी. ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी लालपरी, अर्थात एसटी महामंडळ आज अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. 

Jun 1, 2022, 10:53 AM IST

मुंबईतल्या मुसळधार पावसाचा फटका एसटीला, आजची गणपती वाहतूक बंद

मुंबईमध्ये आज दिवसभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याच्या आणि झाडं पडल्याच्या घटना घडल्या.

Aug 5, 2020, 06:34 PM IST

राज्यात अडकलेल्या राज्यातील नागरिकांना सध्यातरी आहे तिथेच थांबावे लागणार

कोरोनाचे संकट वाढत आहे. दिवसागणिक रुग्ण संख्याही झपाट्याने वाढत आहेत. ग्रीन झोनलाही फटका बसत आहे. तर ऑरेंज झोनही रेड झोनकडे वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे. 

May 12, 2020, 09:00 AM IST

गावी जाण्यासाठी ११ मेपासून मोफत एसटी सेवा सुरू होणार

प्रवासाकरता काही नियम बंधनकारक 

May 9, 2020, 03:47 PM IST

रत्नागिरीत डिझेल पुरवठा न झाल्याने एसटीची सेवा ठप्प, प्रवाशांना भुर्दंड

रत्नागिरी जिल्ह्यातील एसटीची सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे याला कारण आहे ते म्हणजे एसटी विभागाला डिझेल पुरवठाच झाला नाही. यामुळे एसटीच्या ४३९ फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की एसटी विभागावर आली आहे. 

Nov 20, 2019, 04:23 PM IST

एसटी सेवा सुरु करा अन्यथा वसई-विरार पालिका बरखास्त करु, उच्च न्यायालयाने फटकारले

वसई-विरार भागातील एसटी फेऱ्या सुरु करा अन्यथा पालिका बरखास्त करण्यात येईल. आणि त्या ठिकाणी आम्ही प्रशासक बसवू, अशा कडक शब्दात आज मुंबई उच्च न्यायालयाने वसई विरार महापालिकेला फटकारले.

Mar 31, 2017, 05:45 PM IST