कमरेचा करदोडा काढला आणि... नादुरुस्त झालेल्या शिवशाही बसमध्येच ST ड्राव्हयरने उचललं धक्कादायक पाऊल
ज्या बसचं स्टेअरिंग हातात असायचं त्यात बसमध्ये ST ड्रायव्हरने आपलं जीवन संपवल आहे. असं काय झाल की या ड्रायव्हरने इतका टोकाचा निर्णय घेतला.
May 27, 2023, 06:51 PM IST'लालपरी'च्या इतिहासाचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड, ST चे पहिले कंडक्टर लक्ष्मण केवटेंचे निधन
First ST Conductor Laxman Kevate Death: पुणे-नगर मार्गावर 1 जून 1948 रोजी पहिली एसटी धावली. त्यावेळी या एसटीचे चालक तुकाराम पठारे आणि वाहक (conductor) लक्ष्मण केवटे यांनी काम केले होते.
May 18, 2023, 12:05 PM ISTSangli Crime | सांगलीत एसटी बसचालकाच्या डोक्यात घातला दगड
A bus driver attacked in Sangli
May 9, 2023, 09:00 PM ISTCrime News : धावत्या ST बसला थांबवून ड्रायव्हरच्या डोक्यात घातला दगड; भररस्त्यात थरार
सांगलीच्या इस्लामपूर येथील ताकारी रोडवर ही घटना घडली. चालत्या एसटी बसला थांबवून दोघा व्यक्तींनी ड्रायव्हरवर हल्ला केला आहे.
May 9, 2023, 04:24 PM ISTVIDEO | उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु झाल्यानं बस स्टॅंडवर एसटी पकडण्यासाठी जीवघेणी कसरत
Maharashtra ST BUS Stand Passenger Struggle To Get Seats In ST Bus
May 8, 2023, 02:30 PM ISTST Bus | अमरावतीमध्ये एसटीच्या 50 फेऱ्या रद्द, ऐन सुट्ट्यांमध्ये एसटी बस बंद झाल्यामुळे प्रवाशांचे हाल
50 rounds of ST bus canceled in Amravati
May 8, 2023, 12:35 PM ISTST Bus : कसारा घाटात बसच्या एक्सलेटरचं पेडल तुटलं, एसटी चालक आणि कंडक्टरचा भन्नाट जुगाड
ST Bus Driver And Conductor Jugad After Paddel Breaks
Apr 21, 2023, 03:00 PM ISTAccident: ST बस पलटली आणि... बीडमध्ये भीषण अपघात
ST Bus Accident : घाटातून बस मार्गस्थ होत असताना ड्रायवरचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस पलटली.
Apr 18, 2023, 07:06 PM ISTShivshahi Bus Fire : टायर फुटला आणि शिवशाही बस पेटली; ड्रायव्हरच्या एका निर्णयामुळे प्रवासी बचावले
Shivshahi Bus Fire : बस नाशिकच्या मुंबई नाका बस स्थानकात कडून मुंबईतील बोरिवलीच्या दिशेने रवाना झाली होती. बस चालकाला गरवारे पॉईंट जवळ बस मध्ये बिघाड झाल्याचे लक्षात आले. बस चालकाने तात्काळ बस थांबवली आणि सर्व प्रवाशांची दुसऱ्या बसमध्ये व्यवस्था केली. यानंतर ड्रायव्हरने बस मुंबई नाका स्थानकात आणली होती.
Apr 4, 2023, 05:46 PM ISTST Womens | एसटी प्रवासात महिलांना 50 टक्के सवलत, आमदार अश्विनी जगताप अधिवेशनासाठी एसटीने मुंबईत
Pimpri MLA Ashwini Jagtap Travel Pune to Mumbai On ST Bus
Mar 20, 2023, 04:40 PM ISTST Bus : 'या' प्रवाशांना एसटी प्रवासात सरसकट 50 टक्के सूट, राज्य सरकारची मोठी घोषणा
Maharashtra Budget 2023: शिंदे-फडणवीस सरकार यांच्याकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या असून एसटी प्रवासातही सरसकट 50 टक्के सूट देण्याची घोषणा केली.
Mar 9, 2023, 04:11 PM ISTWomen's Day: तिच्या हाती ST चं स्टेअरिंग! लालपरीचं सारथ्य करण्यासाठी सज्ज
Maharashtra State Transport ST Bus Women Driver: मागील अनेक दिवसांपासून या महिला वर्धा येथील एसटी आगारामध्ये बस चालवण्याचं प्रशिक्षण घेत असून लवकरच त्या चालक म्हणून रुजू होणार आहेत. या महिलांबद्दल जाणून घेऊयात आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त...
Mar 8, 2023, 12:04 PM IST'मोडक्या, तुटक्या एसटीवर मुख्यमंत्र्यांची जाहीरात, पैसे उधळण्यापेक्षा...' अजित पवारांनी सुनावलं
Ajit Pawar: एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Workers) निलंबनप्रकरणी अजित पवार यांची सरकारवर टीका, एसटीच्या कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी. एसटीची दुरुस्ती, देखभाल, कर्मचाऱ्यांसाठी पैसे वापरण्याची विधानसभेत मागणी
Mar 3, 2023, 04:31 PM ISTMarrige : ST बसमुळे लग्नाचा मुहूर्त टळला; नवरदेवाची वाट पाहून नवरी वैतागली आणि...
मुहूर्तावर लग्न व्हावे असा प्रत्येकाचाच कटाक्ष असतो. यामुळे लग्नाचा महूर्त टळू नये याची खबरदारी घेतली जाते. नाशिकमध्ये (Nashik) एसटी महामंडळाच्या लेटतीफ कारभारामुळे एका नवरदेवाचा लग्नाचा मुहूर्त टळला आहे (Marrige).
Feb 23, 2023, 03:36 PM ISTSambhajinagar | बसमध्ये सीट मिळवण्यासाठी काय पण... जागा मिळवण्यासाठी दिव्यांगाची धडपड
Sambhajinagar disabled person struggles to get a seat in a bus
Feb 2, 2023, 09:15 AM IST