एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, प्रवासादरम्यान आता सुट्टे पैसे न्यायची गरज नाही
ST Digital Payment: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसने अर्थात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना डिजीटल पेमेंटची सुविधा मिळणार आहे.
Dec 26, 2023, 12:45 PM ISTऐन दिवाळीत सामान्यांच्या खिशाला कात्री, एसटी दरात 'इतकी' भाडेवाढ
ST Fare Hike : दिवाळीच्या सणात गावाला जाण्याचा नियोजन करत असाल तर तुमच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. एसटी महामंडळाने दरात भाडेवाढ केली असून यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.
Nov 3, 2023, 09:24 PM ISTबाईकवरुन आलेल्या अज्ञातांनी एसटीला लावली आग; बसमध्ये होते 76 प्रवासी
Yavatmal Accident : यवतमाळच्या उमरखेड तालुक्यात अज्ञात लोकांनी महामंडळाची एसटी बस पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. या बसमध्ये 76 प्रवासी होते.
Oct 28, 2023, 10:19 AM IST
दिवाळीआधीच एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आता 'इतक्या' टक्क्यांनी पगार वाढणार
ST Employees Dearness Allowance : एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 38 टक्क्यांवरुन 42 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. राज्य परिवहन महामंडळाने यासंदर्भात परित्रपत्रक काढून अधिसूचना सुरु केली आहे. दोन वर्षांपूर्वी कर्मचाऱ्यांनी यासाठी आंदोलन केलं होतं.
Oct 6, 2023, 10:17 AM ISTST Employees | एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव पगार, पाहा आकडेमोड
ST Bus Employee To Get 42 Percent Of Dearness Allowance
Oct 6, 2023, 09:50 AM ISTआज गाडी तेरा भाई चलाएगा! मद्यधुंद चालकामुळे कंडक्टरने चालवली 60 किमी एसटी
Raigad News : रायगडमध्ये एका मद्यधुंद एसटी चालकामुळे कंटडक्टरवर बस चालवण्याची वेळ आली आहे. एसटी चालकाने बस एसटी स्टॅंडवर येताच मद्यपान केल्याने कंटडक्टरला बस 60 किमीपर्यंत चालवावी लागली आहे.
Sep 23, 2023, 08:52 AM ISTViral Video: भंगारातल्या गाड्या चालवतेय एसटी महामंडळ! हातात छत्री घेऊन पळवावी लागली बस
Gadchiroli News : हातात छत्री घेऊन एसटी बस चालवणाऱ्या चालकाचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. गडचिरोलीतील एका बस आगारातील बसचा हा व्हिडीओ असल्याचे समोर आलं आहे.
Aug 25, 2023, 03:47 PM ISTगणपती बाप्पाsss! कोकणच्या वाटेनं जाणाऱ्यांसाठी एसटी महामंडळाकडून 'या' मार्गावर 550 विशेष बस
Kokan Ganpati Special ST Bus: काही निवडक सणवारांना कितीही आव्हानं येऊदे, कोकणकर गावाकडची वाट धरतातच. शिमगा असो, पालखी असो किंवा मग गणेशोत्सव असो. गावाला जाणं म्हणजे जणू शास्त्रच असतं.
Aug 18, 2023, 07:42 AM IST
Video | लातूरच्या बस स्थानकात महिला वाहक आणि प्रवाशामध्ये फ्री स्टाईल हाणामारी
Latur Freestyle fight between conductor and female passenger incident caught on camera
Jul 30, 2023, 02:40 PM ISTVIDEO: रेल्वे स्टेशन बाहेरून एसटी बसेस सोडण्याचे आदेश; लोकल वाहतूक खोळंबल्यानं मुख्यमंत्र्यांचा निर्णय
CM Eknath Shinde Take Decision on st bus
Jul 19, 2023, 07:30 PM ISTST बस डायरेक्ट रस्त्यात आडवी झाली; सातारा - पुणे बेंगलोर महामार्गावर भीषण अपघात
सातारा येथे भीषण अपघात झाला आहे. एसटी बसलेला झालेल्या अपघात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.
Jul 6, 2023, 05:39 PM ISTRain in ST Bus | एसटी बसमध्ये धबधबा! प्रवाशांना छत्री उघडून करावा लागला प्रवास
Palghar ST Bus Passenger With Umbrella In ST Bus
Jun 26, 2023, 01:40 PM ISTचूक कोणाची! रस्त्यावरच्या खड्ड्यात एसटी आदळली, दरवाजा उघडला आणि प्रवासी खाली कोसळला... जागीच मृत्यू
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दरवर्षी शेकडो अपघात होतात. पावसाळ्यात तर रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्यच तयार होतं. पण यानंतरही कंत्राटदारांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. नांदेड जिल्ह्यात खराब रस्त्यांचा असाच एक बळी गेला आहे.
Jun 21, 2023, 03:26 PM ISTVIDEO: खासदार नवनीत राणांचा एसटी बसनं प्रवास
Amravati news mp navneet rana travels by st
Jun 13, 2023, 07:35 PM ISTधावत्या ST बसचे एक टायर निखळले आणि... ड्रायव्हरने जीवाची बाजी लावून वाचवले प्रवाशांचे प्राण
एसटी महामंडळाच्या बसेस खिळखिळ्या झाल्या आहेत. यामुळे चालक आणि वाहक जीव धोक्यात घालून सेवा बजावत आहेत. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा देखील उपस्थित झाला आहे.
May 28, 2023, 07:09 PM IST