st bus

महाराष्ट्रातील सर्वात डेंजर आरोपी! धावत्या ST बसमध्ये हत्या, न्यायाधीशांसमोर जीव घेण्याचा प्रयत्न, जेलमधून धमकीची पत्र आणि...

 धावत्या एसटी बसमध्ये हत्या करणाऱ्या आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.  पुण्याच्या खेडमधील 2018च्या हत्येचा निकाल लागला आहे.  

Feb 10, 2025, 06:43 PM IST

'एसटी दररोज तीन कोटी रुपयांच्या...', 'सामान्य प्रवाशांवर तोट्याचा भार' म्हणत ठाकरेंच्या सेनेनं मांडली आकडेमोड

ST Bus Price Hike: "अलीकडेच शिवसेनेने एसटी महामंडळातील दोन कोटींचा घोटाळा उघडकीस आणला. महामंडळाने 1310 खासगी बसेस घेण्यासाठी ज्या निविदा काढल्या होत्या तो सरळसरळ सरकारी तिजोरीवर टाकलेला दरोडाच म्हणावा लागेल."

Jan 27, 2025, 06:44 AM IST

ST पाठोपाठ रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ! सर्वसामान्यांच्या खिशाला किती रुपयांचा फटका?

ST, Auto Rickshaw, Taxi Fare : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी बातमी आली आहे. मुंबईकरांसोबत सर्वसामान्यांना भाडेवाढीचा फटका बसलाय. लालपरीसोबत मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ करण्यात आलीय. 

Jan 24, 2025, 12:09 PM IST

ST Fare Hike: लालपरीचा प्रवास महागणार? प्रताप सरनाईकांचा इशारा, पण अजित पवार म्हणाले, 'बसेस खराब...'

ST Fare Hike: महाराष्ट्रात असंख्य लोक आजही एसटीने प्रवास करतात. त्यात एसटीचा प्रवास महागणार आहे, असा इशारा प्रताप सरनाईक यांनी दिलाय. पण दुसरीकडे अजित पवार यांनी बसेस खराब असतील तर कशाची भाडेवाढ? असा प्रश्न विचारलाय. 

Jan 23, 2025, 08:27 PM IST

Mumbai goa highway traffic : चाकरमानी निघाले गावाला; मुंबई- गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; वाहनांच्या 6-7 किमी रांगा

Mumbai goa highway traffic : गणेशोत्सवाला काही तास उरलेले असतानाच आता गावाकडे, त्यातूनही कोकणाकडे जाणाऱ्यांनी गावाची वाट धरली आहे. 

 

Sep 5, 2024, 07:11 AM IST
Mahamandal Order To File Complaint against ST Bus Employee Stopping Others PT38S

Ganesh Utsav 2024 : गणेशोत्सवासाठी रायगडमार्गे कोकण गाठणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; प्रवासादरम्यान...

Ganesh Utsav 2024 : गणेश चतुर्थी अर्थात यंदाचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेला असतानाच आता कोकणातील प्रवाशांसाठी मोठी बातमी. 

 

Sep 4, 2024, 09:10 AM IST