रामायणातील पौराणिक स्थळं प्रत्यक्षात अनुभवण्याची संधी! हा Made In Sri Lanka व्हिडीओ पाहून भारतीय भारावले
Ramayana Trail Video : रामायणातील ऐतिहासिक ठिकाणं, स्थळं नेमकी कुठं आहेत असे प्रश्न आजही विचारले जातात. त्यापैकी काहींचे संदर्भ आढळतात, श्रीलंकेत....
Nov 12, 2024, 10:48 AM IST
व्यवस्थित Zoom करून पाहा; अवकाशातून असा दिसतो 'राम सेतू'... समोर आला पहिला स्पष्ट फोटो अन् नवी माहिती
Ram Setu high resolution photo : अंतराळ संशोधन संस्थेनं जगासमोर आणलं राम सेतूचं स्पष्ट रुप. फोटो व्यवस्थित पाहा आणि त्यातले बारकावे ओळखा... नागरिकांना आवाहन...
Jun 25, 2024, 09:16 AM IST
रामभक्तांसाठी IRCTCचं 'द रामायण सागा' टूर पॅकेज, थेट लंकेत पर्यटन... जाणून घ्या भाडे आणि तारीख
Ramayan Saga Tour Package : अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दररोज लाखो रामभक्त रामलल्लाचं दर्शन घेत आहेत. देश-विदेशातून अनेकजण अयोध्येत येत आहेत. आहेत आता भारतीय रेल्वेने रामभक्तांसाठी आणखी एक घोषणा केली आहे.
Feb 5, 2024, 04:40 PM ISTICC WC | टीम इंडियाचा श्रीलंकेवर 302 धावांनी विजय, सेमीफायनलमध्ये प्रवेश
ICC World Cup India beat Sri lanka with 302 Runs
Nov 2, 2023, 10:35 PM ISTPAK vs SA : पाकिस्तानच्या पराभवानं टीम इंडियाला बसला धक्का; साऊथ अफ्रिकेच्या विजयाने सेमीफायनलचं गणित फिरलं!
Pakistan Semifinal qualification scenario : तब्बल 24 वर्षानंतर साऊथ अफ्रिकेने पाकिस्तानचा पराभव केला आहे. त्यामुळे पाकिस्तानची सेमीफायनलची (Points Table 2023 World Cup) शक्यता 21% वरून 7% पर्यंत कमी झाली आहे. अशातच आता पाकिस्तानच्या पराभवामुळे टीम इंडियाला देखील मोठा धक्का बसला आहे. कसं ते पाहुया...
Oct 27, 2023, 11:33 PM ISTWorld Cup 2023 : न्यूझीलंडने फिरवलं वर्ल्ड कपचं पारडं; Points Table मध्ये मोठा उलटफेर!
World Cup 2023 Points Table : न्यूझीलंडने 11 व्या सामन्यात (NZ vs BAN) बांगलादेशचा पराभव केला. त्यानंतर आता पॉईंट्स टेबलमध्ये मोठे उलटफेर झाल्याचं दिसून आलं आहे.
Oct 13, 2023, 11:21 PM ISTAsian Games 2023 : आशिया कपनंतर आता टीम इंडियाची नवी मोहिम; पाहा कसं असेल ऋतुराजच्या संघाचं टाईमटेबल?
Asian Games 2023 : येत्या 10 दिवसात सामना सुरू होणार असल्याने आता पुरूष आणि महिला संघ तयारी करताना दिसत आहेत. अशातच दोन्ही संघाचं टाईमटेबल (Indian cricket Team schedule) कसं असेल? पाहुया...
Sep 18, 2023, 05:30 PM ISTAsia Cup मधील सुपर 4 चं चित्र स्पष्ट, असा रंगणार 6 सामन्यांचा थरार; पाहा IND vs PAK कधी?
IND vs PAK, Super 4 : श्रीलंका संघाने सुपर-4 मध्ये एन्ट्री मारली आहे. अशातच आता सुपर 4 चं चित्र स्पष्ट झालं आहे. त्यानंतर आता आगामी 6 सामन्यांचा थरार रंगणार आहे. कसा असेल सामना? भारत पाकिस्तान सामना कधी असेल? पाहा...
Sep 5, 2023, 11:26 PM IST
SL vs AFG, Asia Cup : लाहोरच्या मैदानात अफगाण्यांची शिकार! हायप्रेशर सामन्यात श्रीलंकेचा 2 धावांनी दणक्यात विजय
Afghanistan vs Sri Lanka : अखेरच्या 7 बॉलमध्ये अफगाणिस्तानला 15 धावांची गरज होती आणि अफगाणिस्तानकडे 2 विकेट शिल्लक होत्या. मात्र, श्रीलंकेने फिरकीची जादू दाखवली अन्
Sep 5, 2023, 10:34 PM ISTICC World Cup 2023 Schedule: अखेर तारीख ठरली! भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज मॅच लवकरच
ICC World Cup 2023 Schedule: तमाम क्रिकेटफॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. या मॅचची क्रिकेट फॅन्स आतुरतेने वाट पाहत असतात त्या मॅचची तारीख आता ठरलीय.. क्रिकेट वर्ल्ड कपच्या रणभूमीवर भारत-पाकिस्तान मॅच रंगणार आहे. (ODI World Cup)
Jun 12, 2023, 08:38 AM IST
WTC Final सुरू असताना अचानक वर्ल्ड कप टीमची घोषणा; 'हा' खेळाडू झाला कॅप्टन!
ICC World Cup 2023: टेस्ट फायनल (WTC Final 2023) सुरू असताना अचानक टीमची घोषणा झाली आहे. 18 जूनला विश्वचषक पात्रता फेरीची (World Cup Qualifiers) सुरुवात होणार आहे.
Jun 9, 2023, 08:36 PM ISTT20 World Cup : गत वर्ल्ड कपविजेत्या ऑस्ट्रेलियावर मायदेशातच नामुष्की!
इंग्लंडचा पराभव झाल्याने यजमान ऑस्ट्रेलियाच्या सेमीफायनला (semifinal) जाण्याच्या सर्व आशा मावळल्या. जर आजच्या सामन्यात इंग्लंडचा पराभव झाला असता तर नेट रनरेटच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियाला सेमीफायनलला पोहोचण्याचा मार्ग होता.
Nov 5, 2022, 06:05 PM ISTT20 WC 2022: 'भारता'च्या कार्तिकची कमाल, घेतली हॅट्रिक
कार्तिक टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये (t 20 world cup 2022) हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला.
Oct 18, 2022, 06:34 PM IST
Video | इराकमध्ये श्रीलंकेसारखी परिस्थिती
Condition Of Iraq Is Same Like Srilanka
Jul 28, 2022, 05:15 PM ISTश्रीलंका, नमो नमो माता... लंका दौऱ्याने काय दिलं? वाचा अमित भिडे यांचा विशेष ब्लॉग
श्रीलंकेतलं आंदोलन अनोखं होतं, धग होतीच, तणाव होताच, पण उन्माद नव्हता
Jul 21, 2022, 10:18 PM IST