srilanka

दिल्लीच्या प्रदूषणाचा भारत-श्रीलंका मॅचला फटका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 3, 2017, 02:53 PM IST

श्रीलंकेचा रडीचा डाव, भारताचा डाव घोषित

भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी श्रीलंकेने रडीचा डाव खेळला. प्रदूषणामुळे सामन्यात दोनवेळा व्यत्यय आला. 

Dec 3, 2017, 02:16 PM IST

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात प्रदूषणाचा व्यत्यय

भारत वि श्रीलंकेच्या सामन्यात प्रदूषणामुळे व्यत्यत आलाय. दिल्लीतील प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठल्याने सामना थांबवण्यात आला होता. १० ते १५ मिनिटे खेळ थांबवण्यात आला होता. 

Dec 3, 2017, 12:55 PM IST

सर्वाधिक डबल सेंच्युरी करणारा विराट ठरलाय पहिला कर्णधार

भारताचा कर्णधार विराट कोहली क्रिकेटमध्ये विक्रमांचे नवनवे इमले रचतोय.

Dec 3, 2017, 11:08 AM IST

कर्णधार विराट कोहलीची विक्रमी डबल सेंच्युरी

भारताचा कर्णधार विराट कोहली सध्या खोऱ्यानं धावा काढतोय. प्रत्येकवेळी मैदानात येणारा विराट आपल्या नावावर एखाद रेकॉर्ड करुनच परततो. 

Dec 3, 2017, 10:50 AM IST

वनडेसाठी विश्रांती देण्यात आलेल्या विराटची टी-२०मध्ये खेळण्याबाबतही साशंकता

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारताचा कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आलीये. दरम्यान, यासोबतच तो टी-२० मालिकेत खेळणार की नाही याबाबतही साशंकता आहे. 

Nov 28, 2017, 08:20 PM IST

नागपूरमध्ये भारतीय संघ विजयासाठी आतूर

भारत आणि श्रीलंकेदरम्यान उद्या नागपूरमध्ये दुसरी टेस्ट खेळली जाणार आहे. तीन टेस्टच्या सीरिजमध्ये पहिली टेस्ट ड्रॉ झाली होती. आता दुस-या टेस्टमध्ये विजय साकारत सीरिजमध्ये आघाडी घेण्यासाठी भारत आतूर असेल...

Nov 23, 2017, 10:49 PM IST

विराट कोहलीने सामन्याआधीच विजय शंकरला दिली खुशखबर

भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या जागी श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी ऑलराऊंडर विजय शंकरला स्थान देण्यात आलेय. भारतीय संघात स्थान मिळाल्याने विजय शंकर चांगलाच खुश झालाय. त्यानंतर आता कोहलीने केलेल्या विधानाने तर त्याचा आनंद द्विगुणित केलाय. 

Nov 23, 2017, 07:14 PM IST

नागपूर | श्रीलंकन खेळाडूंनी झिंग्यावर मारला ताव

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 23, 2017, 03:31 PM IST

श्रीलंकेविरुद्धच्या दोन वनडे सामन्यांमध्ये झालेत हे बदल

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन वनडे सामन्यांसाठीच्या वेळेत बदल करण्यात आले.  हवामानाचा अंदाज पाहता  या पहिल्या दोन वनडेंच्या वेळेत बदल करण्यात आलाय.

Nov 19, 2017, 08:54 PM IST

चौथ्या दिवसअखेर भारताकडे 49 धावांची आघाडी

कोलकाता टेस्टच्या चौथ्या दिवसअखेर भारतानं ४९ रन्सची आघाडी घेतली आहे. अपु-या प्रकाशामुळे चौथ्या दिवसाचा खेळ थोडा लवकर थांबवण्यात असून भारत 1 विकेट गमावत 171 रन्सवर खेळत होता. 

Nov 19, 2017, 06:51 PM IST

भारत वि श्रीलंका पहिली कसोटी: पहिल्या दिवसाचा खेळ थांबवला

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामन्याला आजपासून कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर सुरुवात झालीये. 

Nov 16, 2017, 04:58 PM IST

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, मुरली विजयचे कमबॅक

श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलीय.या सीरिजसाठी मोहम्मद शमी आणि मुरली विजयचं कमबॅक झालंय.

Oct 23, 2017, 12:09 PM IST