srh

Virat Kohli | विराट पुन्हा फेल, सलग दुसऱ्यांदा झिरोवर आऊट

विराटची या मोसमात सलग शून्यावर आऊट होण्याची ही दुसरी वेळ ठरली. याआधी विराट लखनऊ विरुद्धच्या सामन्यातही भोपळा न फोडता आऊट झाला होता. 

Apr 23, 2022, 08:43 PM IST

2 आठवडे 18 सामने आणि पॉईंट टेबलवरचं बदलेलं समीकरण, पाहा

बंगळुरुच्या विजयानं बदलली पॉईंट टेबलवरची क्रमवारी, पाहा कोण टॉपवर

Apr 10, 2022, 01:19 PM IST

IPL 2022 : चेन्नई सुपर किंग्सचा सलग चौथा पराभव आणि नको तेच झालं

चेन्नई सुपर किंग्ससाठी (Chennai Super Kings) आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) सुरुवात वाईट स्वप्नासारखी झाली आहे. 

 

Apr 9, 2022, 09:55 PM IST

IPL 2022, RCB vs MI | अभिषेक शर्माची शानदार खेळी, हैदराबादचा चेन्नईवर 8 विकेट्सने दणदणीत विजय

चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) सलग चौथा पराभव झाला आहे.

 

Apr 9, 2022, 07:14 PM IST

IPL 2022 | CSK चा स्टार बॅट्समन ऋतुराजकडून चाहत्यांची निराशा

चेन्नईचा स्टार बॅट्समन (Rututaj Gaikwad) ऋतुराज गायकवाड. ऋुतुराजने 14 व्या मोसमात ऑरेन्ज कॅप पटकावली होती. मात्र त्याला या मोसमात अद्याप सूर गवसलेला नाही.

 

Apr 9, 2022, 06:52 PM IST

लखनऊचा कॅप्टन के एल राहुलनं मोडला सेहवाग, वॉर्नरचा रेकॉर्ड

के एल राहुलच्या नावावर अनोखा रेकॉर्ड, 6 वर्षातली त्याची अनोखी कामगिरी

Apr 5, 2022, 11:21 AM IST

खतरनाक यॉर्कर आणि कृणाल पांड्याची दांडीगुल, बर्थ डे बॉयचा लाईव्ह मॅचमध्ये जलवा

एका गुगलीनं उडाली कृणाल पांड्याची विकेट, घातक बॉलरने सरावातही तोडलेला स्टंम्प

Apr 5, 2022, 08:41 AM IST

IPL 2022: Kane Williamson ने हैदराबादचं कर्णधारपद सोडलं? मग हे काय...

यंदाचा सिझन सुरु होण्यापूर्वीच टीम मॅनेजमेंटने कर्णधारपदाची धुरा केनकडे सोपवली.

Apr 3, 2022, 10:43 AM IST

IPL 2022 | 8 बॅट्समन शून्यावर आऊट, 17 कोटींच्या खेळाडूचाही समावेश

आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) आतापर्यंत जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली आहे.

 

Mar 30, 2022, 08:13 PM IST

ज्या खेळाडूंना टीममधून बाहेर काढलं त्यांनीच IPL गाजवलं

ज्या खेळाडूंना अनफिट म्हणून टीममधून बाहेर काढलं आज त्यांनी गाजवलंय आयपीएल, पाहा कोणकोण लिस्टमध्ये

Mar 30, 2022, 05:11 PM IST

संजू सॅमसननं सांगितलं विजयाचं रहस्य, राजस्थानच्या नावे IPL मध्ये अनोखा रेकॉर्ड

राजस्थानला विजय मिळवण्यामागे या व्यक्तीचा सिंहाचा वाटा, कर्णधार संजू सॅमसननं सांगितलं यशाचं गुपित

Mar 30, 2022, 03:15 PM IST

राजस्थान टीमने जे केलं त्यामुळे धोनी आणि कोहलीला मोठा धक्का

कानामागून आले आणि तिखट झाले....राजस्थान टॉप तर धोनी आणि कोहलीची टीम शेवटून....

Mar 30, 2022, 09:56 AM IST

इथे झाली चूक...; अखेर केन विलियम्सनने सांगितलं हैदराबादच्या पराभवाचं कारण

पहिल्याच सामन्यान राजस्थान रॉयल्सकडून केन विलियम्सनच्या टीमला पराभवाला सामोरं जावं लागलंय.

Mar 30, 2022, 08:02 AM IST

IPL ला मध्येच सोडून गेल्यास खेळाडूवर लागणार बंदी?

विनाकारण आयपीएल सोडणाऱ्या खेळाडूंना लगाम घालण्याची तयारी बीसीसीआय करतंय.

Mar 29, 2022, 10:37 AM IST

IPL 2022: यंदा आयपीएलमध्ये कोणते बदल? स्पर्धेचे नवीन नियम काय? जाणून घ्या 10 मुद्दे

आयपीएलमध्ये प्रेक्षकांना परवानगी मिळणार का? बायोबबलचे नियम काय आहेत? होम आणि अवे सामन्यांचं काय? जाणून घ्या सर्व काही

Mar 24, 2022, 07:10 PM IST