srh

आज वेगळ्या अंदाजात मैदानावर उतरणार RCB ची टीम; पाहा नेमकं कारण

आज रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये सामना रंगणार आहे.

May 8, 2022, 11:08 AM IST

गुजरातशिवाय Playoff साठी या 3 टीमची नावं आघाडीवर

धोनीच्या CSK ला Playoff मध्ये संधी मिळणार की नाही पाहा, कोणत्या टीम दावेदार

May 3, 2022, 04:27 PM IST

हैदराबादची डोकेदुखी वाढली, ऑलराउंडर स्टार खेळाडू टीममधून बाहेर?

महागडा खेळाडू मोठा धक्का, प्लेऑफसाठी रस्सीखेच सुरू असतानाच हा स्टार प्लेअर बाहेर?

May 2, 2022, 03:46 PM IST

IPL 2022 मध्ये उमरान मलिकच्या नावावर खास रेकॉर्ड, बॅट्समन हैराण

बॉलर जोमात, बॅट्समन कोमात! उमराननं फेकला सर्वात वेगवान बॉल

May 2, 2022, 03:06 PM IST

IPL 2022 : चेन्नईनं बदललं पॉईंट टेबलवरचं गणित, हैदराबादची घसरगुंडी

IPL मध्ये 2 नव्या टीमचा धुमाकूळ, चेन्नई एक्स्प्रेसही सुसाट पण हैदराबादचे हाल

May 2, 2022, 12:16 PM IST

रविंद्र जडेजानं का सोडलं कर्णधारपद? खरं कारण आलं समोर

जडेजानं अचानक कर्णधारपद का सोडलं? मॅचनंतर महेंद्रसिंह धोनीनं सांगितलं मोठं कारण

May 2, 2022, 10:45 AM IST

'माझं लक्ष्य तर...' बॅट्समनसाठी धोक्याची घंटा, उमरान मलिकचा खतरनाक इरादा

 फायर हू मै! 'या' बॉलरचा इरादा ऐकाल तर म्हणाल, बॅट्समनची दांडी गुल

Apr 28, 2022, 03:20 PM IST

रशिदच्या धुलाईनं संतापला कोच, स्टेडियममध्ये बॉलरला शिवीगाळ, पाहा व्हिडीओ

राशिद खानचा नाद नाही करायचा! कोचचा चढला पारा, शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल 

Apr 28, 2022, 12:04 PM IST

राशीद खाननं शेवटच्या ओव्हरमध्ये कशी पलटवली बाजी? हिरोनं सांगितलं रहस्य

केनकडून कसा हिसकावला सामना? राशीद खाननं सांगितलं विजयाचं गुपित

 

Apr 28, 2022, 09:29 AM IST

LIVE मॅचमध्ये हार्दिक पांड्याला दुखापत, पत्नी नताशाची रिअॅक्शन व्हायरल

OMG! LIVE मॅचमध्ये हार्दिक पांड्याला दुखापत झालेली पाहून पत्नीची झाली अशी अवस्था, पाहा व्हिडीओ 

Apr 28, 2022, 07:31 AM IST

RCB टीमच्या मनात '23 एप्रिलची दहशत', लाजीरवाणा रेकॉर्ड टीमच्या नावावर

RCB टीम आणि 23 एप्रिलचं काय कनेक्शन? या तारखेला का घाबरतात टीमचे खेळाडू? 

Apr 24, 2022, 04:34 PM IST

'द रन मशीन' विराट कोहलीची बॅट का शांत? धावा न निघण्यामागचं कारण समोर

टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री यांनी काही दिवसांपूर्वीच कोहलीच्या फ्लॉप शोमागचं कारण सांगितलं होतं.

Apr 24, 2022, 08:59 AM IST

विराट कोहलीच्या फ्लॉप शोनंतर अनुष्का शर्मा ट्रोल, पाहा नेमकं काय प्रकार

कोहली पुन्हा गोल्डन डक होताच 'तो' सोडून अनुष्का शर्माला का केलं जातंय ट्रोल?

Apr 24, 2022, 08:23 AM IST

कुठे चुकलं... या कारणामुळे बंगळुरूच्या हातून निसटला सामना, कॅप्टन डु प्लेसिस संतापला

लाजिरवाण्या पराभवानंतर बंगळुरूचा कर्णधार रागाने लालबुंद, हातून कसा गेला सामना सांगितलं कारण

Apr 24, 2022, 07:40 AM IST

RCB vs SRH | हैदराबादकडून बंगळुरुचा 9 विकेट्सने धुव्वा

सनरायजर्स हैदराबादने (sunrisers hyderabad) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर (SRH) 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे.

Apr 23, 2022, 10:15 PM IST