sonu nigam

सोनू निगमनंतर आता सुचित्रा कृष्णमूर्तीचं अजानबाबत ट्विट

गायक सोनू निगमनंतर आता अभिनेत्री आणि गायिका सुचित्रा कृष्णमूर्तीनंही अजानबाबत ट्विट केलं आहे.

Jul 24, 2017, 05:48 PM IST

व्हिडिओ : सोनू निगम पण झाला 'ढिंचॅक पूजा'चा फॅन, गायले 'दिलों का शूटर'

 'सेल्फी सॉन्ग' वाली ''ढिंचॅक पूजा' सध्या सोशल मीडियावर आणि इंटरनेटची मोठी सेंसेशन बनली आहे. लोक तिच्यावर टीका करतात, पण ती चर्चेत आली आहे. 

Jul 11, 2017, 07:00 PM IST

अभिजीतला पाठिंबा देत सोनूनं 'ट्विटर'ला दिली सोडचिठ्ठी

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमनं आज सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरवरून बाहेर पडणार असल्याचं जाहीर केलंय. 

May 24, 2017, 12:25 PM IST

'अजान' धर्माचा भाग... लाऊडस्पीकर नाही - हायकोर्ट

'अजान'च्या मुद्द्यावर सोनूला हायकोर्टाकडून क्लीन चीट मिळालीय.

May 3, 2017, 01:22 PM IST

अजानच्या मुद्द्यावरून आशाताईंचा सोनूला पाठिंबा

प्रार्थनस्थळांवरच्या लाऊडस्पीकरविरोधात ट्विट करणाऱ्या गायक सोनू निगमच्या मदतीला आशा भोसले धावल्या आहेत. 

Apr 25, 2017, 08:17 PM IST

'अजान'वर बोलला सैफ अली खान...

 बॉलिवूडचा 'नवाब' सैफ अली खानने ट्रीपल तलाख आणि सोनू निगमच्या लाऊडस्पीकर मुद्द्यावर आपले रोखठोक मत व्यक्त केले आहे. 

Apr 24, 2017, 03:37 PM IST

सोनू निगमने शेअर केला अजानचा व्हिडिओ

अजानवर सुरु असलेल्या विवादानंतर बॉलिवूडमधील गायक सोनू निगमने रविवार सकाळी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. यावरुन आता पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Apr 23, 2017, 09:49 AM IST

अजान वादात मिकाची उडी, सोनू निगमला दिला हा सल्ला!

गायक सोनू निगम याच्या वादग्रस्त ट्विटनंतर उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, सोनू आपल्या ट्विटवर कायम आहे. आता या वादात गायक मिका सिंग याने उडी घेतली आहे. मी सोनूची इज्जत करतो. जर भोंग्यांचा त्रास होत असेल तर त्यांने आपले राहते घर बदलले पाहिजे, असा सल्ला मिराने दिलाय.

Apr 20, 2017, 10:45 AM IST

10 लाख देण्याची घोषणा करणाऱ्या मौलवीचा सोनूला ठेंगा...

गायक सोनू निगमनं आपलं मुंडन केल्यानंतर मौलवीनं जाहीर केल्याप्रमाणे आपल्या स्टायलिस्टसाठी 10 लाख रुपयांची मागणी केली... यावर 'वेस्ट बंगाल मायनॉरिटी युनायटेड काऊन्सिल'चे उपाध्यक्ष सय्यद साह अतेफ अली अल कादरी यांनी सोनूला ठेंगा दाखवलाय. 

Apr 19, 2017, 08:03 PM IST

10 लाख देण्याची घोषणा करणाऱ्या मौलवीचा सोनूला ठेंगा...

10 लाख देण्याची घोषणा करणाऱ्या मौलवीचा सोनूला ठेंगा...  

Apr 19, 2017, 07:58 PM IST

मी माझ्या वक्तव्यावर ठाम - गायक सोनू निगम

मी माझ्या वक्तव्यावर ठाम - गायक सोनू निगम

Apr 19, 2017, 07:52 PM IST

मी सगळ्या धर्मांचा आदर करतो - सोनू निगम

मी सगळ्या धर्मांचा आदर करतो - सोनू निगम

Apr 19, 2017, 07:49 PM IST

मौलवींना सोनू निगमने मुंडन करुन दिले चोख उत्तर

मशिदीमध्ये होणाऱ्या भोंग्याविरोधात ट्विट करणारा गायक सोनू निगम आपल्या विधानावर ठार राहिला. त्यापुढे जात त्यांने मौलवींना चोख उत्तर दिले. त्याने आपले मुंडन करत उत्तर दिले.

Apr 19, 2017, 03:33 PM IST