मुख्यमंत्र्यांवर संतापला सोनू निगम! Video शेअर करत म्हणाला, '...तर कार्यक्रमाला येऊच नका!'
Video Sonu Nigam Lashes Out Chief Minister: सोशल नेटवर्किंगवर सोनू निगमने एका व्हिडीओ पोस्ट करत उघडपणे मुख्यमंत्र्यांविरोधात आपली नाराजी व्यक्त केली आहे. नेमकं घडलं काय पाहा
Dec 11, 2024, 08:39 AM IST...अन् या हिंदी गाण्यामुळे रॉ एजेंटचा वाचला जीव; सोनू निगमच्या वडिलांनी गायलं होतं 'ते' गाणं
Raw Agent's Life Got Saved By Lucky Bisht : सोनू निगमच्या वडिलांनी गायलेल्या 'या' गाण्यामुळे वाचला भारतीय रॉ एजेंटचा जीव...
Nov 23, 2024, 04:11 PM IST'असे लोक...', सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडकडून सोनू निगमवर अत्याचार आणि फसवणूकीचे आरोप!
Somy Ali Accused Sonu Nigam : सोमी अलीनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत या खुलासा केला आहे.
Sep 27, 2024, 03:43 PM IST'म्हाताऱ्या आईला इतकं मारलं की...,' सोनू निगमने सांगताच रडू लागली श्रेया घोषाल, अमिताभही झाले भावूक
गायक सोनू निगम (Sonu Nigam) आणि श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) यांनी नुकतीच 'कौन बनेगा करोडपती'मध्ये (Kaun Banega Crorepati) हजेरी लावली. यादरम्यान त्यांनी गायलेल्या गाण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Sep 23, 2024, 04:42 PM IST
वडिलांसोबत लग्नात स्टेज शो, मुंबईत आल्यावर ऑफिसमधून धक्के मारुन काढलं, क्षमता असूनही 5 वर्षे झगडत राहिल्यानंतर 'त्या' एका गाण्याने
Sonu Nigam Birthday : 30 जुलै 1973 रोजी फरीदाबादमध्ये जन्म झालेला हा चिमुकला आवाजाच्या जोरावर जगावर राज्य करतोय. यशस्वी गायक होण्याचा त्याचा प्रवास खूप कठीण होता.
Jul 30, 2024, 08:24 AM IST'अध्योयावासियांनो हे लाजिरवाणं', सोनू निगमच्या नावे पोस्ट व्हायरल; अखेर म्हणाला 'याच घाणेरड्यापणामुळे मी...,'
एक्सवर सोनू निगम (Sonu Nigam) नावाच्या एका अकाऊटंवरुन अयोध्येतील निकालावर पोस्ट शेअर करण्यात आली होती. या पोस्टवरुन नेटकऱ्यांनी बॉलिवूड गायक सोनू निगमला टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे.
Jun 6, 2024, 03:31 PM IST
IPL 2024 च्या उद्घाटन सोहळ्यात 'तारे जमीन पर' कुठे आणि कधी पाहाल?
IPL 2024 Opening Ceremony : देशभरातील क्रिकेटप्रेमी ज्याची आतुरतेने वाट पाहात आहेत, ती आयपीएल स्पर्धा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. 22 मार्चपासून सुरु होणाऱ्या क्रिकेट कुंभमेळ्याआधी भव्य उद्घाटन सोहळा रंगणार आहे. यात बॉलिवूडचे अनेक दिग्गज सहभागी होणार आहेत.
Mar 20, 2024, 04:43 PM ISTआता लाऊड स्पीकर त्रासदायक नाही का? अयोध्येतील Video वर सोनू निगम म्हणाला, 'तुमच्या पोटात जी कळ..'
Sonu Nigam Over Loud Speaker Comment: काही वर्षांपूर्वी सोनू निगमने मशिदींवरील भोंग्यांच्या संदर्भातून बोलताना मशिंदींवरील भोंग्यावरुन होणाऱ्या आझानला विरोध करणारं मत व्यक्त केल्याने मोठा वाद निर्माण झाला. याचाच संदर्भ देत अयोध्येतील इव्हेंटनंतर त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न झाला पण हा प्रयत्न ट्रोलरवरच उलटला
Jan 27, 2024, 06:39 AM ISTAyodhya: 'आता लाऊडस्पीकरचा प्रॉब्लेम नाही का?', ट्रोलरला सोनू निगमचं सणसणीत उत्तर, 'पहाटे कोंबड्यांप्रमाणे बांग देत...'
बॉलिवूड गायक सोनू निगम 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा (Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Ceremony) सोहळ्यासाठी पोहोचला होता. यावेळी त्याने तिथे परफॉर्मही केलं. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर झाले आहेत.
Jan 23, 2024, 05:44 PM IST
अयोध्येला जाण्यापूर्वी राम रंगात रंगले बॉलिवूडचे 'हे' कलाकार; पाहा त्यांचे खास लूक
अयोध्येला जाण्यापूर्वी राम रंगात रंगले बॉलिवूडचे 'हे' कलाकार; पाहा त्यांचे खास लूक
Jan 22, 2024, 08:43 AM IST
सोनू निगमने का मागितली पाकिस्तानी गायकाची माफी? अखेर सोडलं मौन, म्हणाला...
Sonu Nigam Reply To Omer Nadeem : पाकिस्तानी गायक उमर नदीम याने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एका गाण्याचा व्हिडिओ शेअर केला. या पोस्टमध्ये उमरने गाणं चोरी केल्याचा आरोप कोणाचंही नाव न घेता केला.
Dec 14, 2023, 08:01 PM ISTसोनू निगम 'वडापाव ' खातोय की गातोय; व्हायरल व्हिडीओमुळे एकच चर्चा
प्रसाद ओक दिग्दर्शित 'वडापाव' चित्रपटात सविता प्रभुणे, गौरी नलावडे, अभिनय बेर्डे, रितिका श्रोत्री, रसिका वेंगुर्लेकर, शाल्व किंजवडेकर आणि दस्तुरखुद्द प्रसाद ओक अशी मराठीतील तगडी स्टारकास्ट वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसणार आहेत.
Oct 3, 2023, 07:33 PM IST"माझी तेवढी लायकी नाही," म्हणणाऱ्या अरजीत सिंगला सोनू निगमने दिलं उत्तर, म्हणाला "सर्व क्रेडिट..."
Sonu Nigam on Arijit Singh: बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक अरजीत सिंगचा (Arijit Singh) एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत अरजीत सिंग सोनू निगमची (Sonu Nigam) माफी मागताना दिसत आहे. यानंतर आता सोनू निगमनेही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Apr 23, 2023, 04:37 PM IST
Sonu Nigam Attacked: '...नाहीतर आज खेळ खल्लास होता', कॉन्सर्टवेळी नेमकं काय झालं? सोनू निगमने सांगितला घटनाक्रम!
Sonu Nigam Attacked: चेंबुर (Chembur) येथे आयोजित कार्यक्रमानंतर मोठा गोंधळ उडाल्याचं पहायला मिळालं. सोनू निगमसोबत सेल्फीचा घेण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली. त्यावेळी...
Feb 21, 2023, 10:53 AM ISTSonu Nigam : स्टेजवरच गायक सोनू निगम याला धक्काबुक्की; मुंबईतील ईव्हेंटचा Video Viral
व्हायरल व्हिडिओमध्ये मोठा गोंधळ पहायला मिळत आहे. काही लोक सोनू निगमच्या (Sonu Nigam) अंगरक्षकासोबत हुज्जत घालताना दिसत आहेत. यावेळी धक्काबुक्की देखील जाली आहे.
Feb 21, 2023, 12:27 AM IST