Viral Video : झाडामागे गर्लफ्रेंडला जवळ घेत बॉयफ्रेंडने केसात हात घातला अन् मग...पुढे काय झालं तुम्हीच पाहा
Girlfriend Boyfriend Video : झाडामागील प्रियकर प्रेयसीचं कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे.
Jun 20, 2023, 01:39 PM ISTABVP च्या नेत्याचे तरुणींबरोबरचे अश्लील Videos व्हायरल; व्हिडीओंच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग
ABVP Leader Held For Sharing Obscene Videos Of Women: या नेत्याच्या मोबाईलवरुनच हे व्हिडीओ व्हायरल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडीओंच्या आधारे हा तरुण नेता या मुलींना ब्लॅकमेल करत होता असाही आरोप केला जात आहे.
Jun 19, 2023, 06:57 PM ISTUddhav Thackeray Group | ठाकरे गट सोशल मीडियावर देणार विशेष भर
Uddhav Thackray Group On Social Media
Jun 18, 2023, 04:15 PM ISTSara Tendulkar : 'या' ठिकाणी सारा-शुभमन करतायत हॉलिडे एन्जॉय, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
Sara Tendulkar : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर शुभमन गिल ( Shubman Gill ) भारत आगामी स्पर्धेपूर्वी लंडनला सुट्टी एन्जॉय करतो. अशातच सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर ( Sara Tendulkar ) देखील सुट्ट्यांचा आनंद घेतेय. पुन्हा एकदा हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलंय.
Jun 17, 2023, 08:12 PM ISTGirl Viral Video : चोरांना तरुणीशी पंगा घेणं पडलं महागात, कसं ते तुम्हीच पाहा
Viral Video : इन्स्टाग्रामवर (Internet viral) एका तरुणीचा व्हायरल होतो आहे. तरुणीचा स्वॅग पाहून तुम्ही पण अवाक् व्हाल.
Jun 17, 2023, 04:24 PM ISTसोशल मीडिया घेणार 1 कोटी लोकांचा जीव? तुम्हीसुद्धा FB, Insta वापरत असाल तर हे वाचाच
Alert : हल्ली दर दुसऱ्या व्यक्तीच्या हातात मोबाईल आणि दर तिसऱ्या व्यक्तीच्या हाती स्मार्टफोन पाहायला मिळत आहे. या मोबाईलचा तुम्ही नेमका किती टक्के वापर करता? असा प्रश्न विचारला असता मात्र अनेकांचीच बोबडी वळते.
Jun 16, 2023, 01:19 PM IST"...तर भारतात फेसबुक बंद करुन टाकू"; हायकोर्टाने मेटाला दिला सज्जड दम!
Karnataka HC warns Facebook : कर्नाटक हायकोर्टाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकला एका प्रकरणात फटकारत इशारा दिला आहे. स्थानिक तपास यंत्रणांना संस्थांना सहकार्य न केल्यास त्यावर बंदी घालण्यात येईल असे हायकोर्टाने म्हटलं आहे.
Jun 15, 2023, 07:11 PM ISTऑफिसमध्ये जास्त काम करणाऱ्याला डॉक्टरांचा सल्ला सोशल मीडियावर व्हायरल, काम कमी कर नाहीतर..
Viral News : एक रुग्ण डॉक्टरांकडे गेला असता त्याने त्याला काम कमी कर नाहीतर...अशी धोक्याची घंटा दिली. शिवाय त्या डॉक्टराने प्रिस्क्रिप्शन लिहिलं ते वाचून तुम्ही अवाक् व्हाल. सोशल मीडियावर हे प्रिस्क्रिप्शन व्हायरल (Social media viral) होतं आहे.
Jun 13, 2023, 01:59 PM ISTVideo | वादग्रस्त पोस्ट करत असाल तर सावधान
Cyber Police To Keep Watch On Controversial Post And Likes on Social media
Jun 13, 2023, 11:00 AM ISTशेतीसाठी काय पण...! 12.50 लाखांच्या गाडीने नांगरली शेती
Viral News : महिंद्राच्या थार या ऑफ-रोड गाडीने सर्वांनाच वेड लावलं आहे. पुण्यात एका शेतकऱ्याने चक्क साडेबारा लाखांच्या थार गाडीने शेत नांगरलं आहे. या नांगरणीसाठी जास्त खर्च आला असली तरी गाडीविषयी समाधानी असल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे.
Jun 13, 2023, 10:30 AM ISTViral Video: इंग्लंडच्या रस्त्यावर 'कल हो ना हो', शाहरुखची सिग्नेचर स्टाईल पण हरभजन विसरला 'ती' गोष्ट; गीता म्हणते...
kal ho na ho in streets of london: हरभजन सिंगने (Harbhajan Singh) इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये इंग्लंडच्या रस्त्यावर एक व्यक्ती व्हायोलिनवर बॉलिवूड गाण्याची धून वाजवत आहे
Jun 13, 2023, 09:31 AM ISTShubman Gill : ...तर शुभमन गिल होणार सस्पेंड; अंपायरविरूद्ध सोशल मीडियावर पोस्ट करणं पडणार महागात
Shubman Gill : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( ICC World Test Championship ) फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 रन्सने पराभव केला. दरम्यान कॅमरून ग्रीनने शुभमनचा पकडलेला हा कॅच वादाचं कारण ठरला. दरम्यान या कॅचवर खुद्द शुभमन गिलने ( Shubman Gill ) देखील सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली.
Jun 12, 2023, 07:06 PM ISTविकेट गमावल्यानंतर खाण्यावर तुटून पडला विराट; सोशल मीडियावर उठवली टीकेची झोड
विकेट गमावल्यानंतर खाण्यावर तुटून पडला विराट; सोशल मीडियावर उठवली टीकेची झोड
Jun 9, 2023, 10:52 PM ISTError! महिन्याभरात इन्स्टाग्राम दुसऱ्यांदा गंडलं, नेटकऱ्यांचा जीव वेडापीसा
Instagram Down : सोशल मीडियावरील लोकप्रिय अॅप इन्स्टाग्राम महिन्याभरात दुसऱ्यांदा डाऊन झाले. परिणामी जगभरातील लाखो युजर्स त्रस्त झाले होते.
Jun 9, 2023, 01:56 PM ISTViral Video : बँकेत आधार लिंक करायला गेलेल्या महिलेला पछाडलं? सरकारला शाप देत ती म्हणाली...
Viral Video : बँकेत आधार लिंक करण्यासाठी ती महिला रांगेत उभी होती. काही वेळानंतर अचानक तिने केस सोडले आणि आरडाओरडा करत नाचायला लागली...
Jun 7, 2023, 08:33 AM IST