social media

Viral Video : विनाहेल्मेट एकाच स्कुटीवरुन 4 'पापा की परी'चा जीवघेणा स्टंट, सेल्फी काढतानाचा व्हिडीओ व्हायरल

Papa Ki Pari Viral Video : एक नाही दोन नाही तब्बल चार मुली एकाच स्कुटीवर तेही बिनाहेल्मेट भरधाव वेगाने जातानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मुलांचा असा हा जीवघेणा स्टंट आणि वाहतूक नियमाचं उल्लंघन केल्यामुळे त्यांचावर टीका होते आहे. 

Mar 28, 2023, 03:30 PM IST

Viral Video : भररस्त्यात तरुणीचा हाय वोल्टेज ड्रामा, 'प्यार में मिला धोखा' म्हणत कारवर चढून हंगामा

Girl Viral Video : सोशल मीडियावर कधी कुठला व्हिडीओ व्हायरल होईल याचा काही नेम नाही. सध्या एका तरुणीचा धक्कादायक व्हिडीओने नेटकऱ्यांचा हौश उडाले आहेत. दिवसाढवळ्या भररस्त्यात तरुणीने जो काही तमाशा केला आणि त्यानंतर झालेली वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झाले होते.

Mar 28, 2023, 12:58 PM IST

Crime Video : निर्दयीपणाचा कळस! वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकाला मारहाण

Crime News : एका धक्कादायक व्हिडीओने नागरिकांची झोप उडवली आहे. एका वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करतानाचा हा व्हिडीओ पाहून तळपायाची आग मस्तकात जाते. व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Mar 28, 2023, 11:46 AM IST

सोशल मीडियावर लहान मुलांचे फोटो टाकाल तर तुरुंगात जाल, सरकारने घेतला मोठा निर्णय

आई-वडिल किंवा इतर कुणी आता लहान मुलांचे फोटो सोशल मीडियावर टाकू शकत नाहीत. फ्रान्समध्ये तसं एक विधेयक पास करण्यात आलं आहे. या विधेयकानुसार आई-वडीलांकडून मुलांचे फोटो राईट्स काढून घेण्यात आले आहेत

Mar 22, 2023, 06:50 PM IST

'ही आमची जमीन आहे, तुला कन्नड बोलावं लागेल' हिंदी बोलणाऱ्या मुलीला ऑटो ड्रायव्हरने खाली उतरवलं... Video व्हायरल

Auto Driver Video Viral: सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. परराज्यातून आलेल्या मुलीला एका ऑटो ड्रायव्हरने तिथल्या मातृभाषेतत बोलत नसल्याने चक्क ऑटोतून खाली उतरवलं. या व्हिडिओवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत

Mar 22, 2023, 01:49 PM IST

Crime News : ...अन् त्याने चक्क गाईसाठी बायकोला दिला दगा; लग्नानंतर काही दिवसातच नवरा गायब

Viral News : ऐकावं ते नवलंच...या जगात काय होईल याची कोणीही कल्पना करु शकणार नाही. एक विचित्र घटना समोर आली आहे. तरुणीच्या प्रेमात नाही तर चक्क गाईसाठी त्याने आपल्या बायकोला सोडून दिलं आणि तिथू पळ काढला. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊयात.  

Mar 20, 2023, 03:49 PM IST

CCTV Footage Viral:निर्दयतेचा कळस! कुत्र्याला दुचाकीच्यामागे बांधून फरफटत नेलं, CCTV व्हायरल

CCTV Footage Viral: सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका व्यक्तीने कुत्र्याला दुचाकीच्या मागे बांधलं असून त्याला फरफटत नेतानाचा हा व्हिडिओ असून लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. 

Mar 20, 2023, 02:48 PM IST

Couple Viral Video: घरात लग्नाची तयारी अन् समोरच्या गच्चीत असं काही दिसलं की...

Trending Video Of Couple Dance: एका घरात लग्नाची तयारी सुरू असते. त्याच्या समोरच्या घरात लाईट सुरू असल्याचं दिसतं. समोरच्या घरात असं काही दिसलं की...

Mar 18, 2023, 11:11 PM IST

Viral Video: नाकावरच्या रागाला औषध काय? चिमुकल्या मुलीची उत्तरं ऐकून तुम्हीही गहिवरून जाल!

Trending Video Of Girl: मुलगी आणि बापाचा एक व्हिडिओ (Viral Video) सध्या व्हायरल होतोय. रुसून बसलेल्या गोंडस मुलीचा समजूत काढतानाचा हा व्हिडिओ आहे. त्यावेळी मुलगी काही निरागस गोष्टी बोलते. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही गहिवरून येईल.

Mar 18, 2023, 04:16 PM IST

Trending News : पिवळ्या लेहेंग्यातील 'त्या' महाराष्ट्रीय तरुणीचा फोटो व्हायरल, रेकॉर्डब्रेक व्ह्यूज-कमेंट्स

Viral News : फोटोमध्ये युजरने मुलीच्या मागच्या बाजूला पोस्ट केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले, कोणीतरी छायाचित्रकार आणि लोकांना चित्रातून काढून टाकावे. नयना अग्रवाल असे हा फोटो पोस्ट करणाऱ्या युजरचे नाव आहे. ती पिवळ्या रंगाच्या लेहेंग्यात दिसत आहे. या पोस्टवर रेकॉर्डब्रेक कमेंट्स येत आहेत.

Mar 16, 2023, 11:14 AM IST

Indian Railway : 'टॉयलेटमध्ये पाणी नाही, जोरात कळ आलीय...' प्रवाशाने केलं ट्विट, रेल्वेने दिलं असं उत्तर

नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात देशातील रेल्वे सेवेसाठी कोट्यवधी रुपयांची घोषणा करण्यात आली. पण दुसरीकडे सध्या असलेल्या रेल्वेच्या स्थितीवर दुर्लक्ष केलं जातंय. रेल्वेची दैनिय परिस्थिती सांगणारी अशीच एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

Mar 14, 2023, 05:05 PM IST

Hot Video : शॉर्ट ड्रेस घालून 'आश्रम'च्या बबिताचा नवीन व्हिडीओ व्हायरल...

Tridha Choudhury Video : OTT वरील वेबसिरीज आश्रममधील हॉट आणि बोल्ड बबिता आज घराघरात पोहोचली. तिच्या सुंदर अभिनयाने आणि बोल्ड लूकने तिने चाहत्यांना घायाळ केलं आहे. तिचा नवीन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर आग लावत आहे.

Mar 14, 2023, 03:05 PM IST

Priyanka Chopra पासून Alia पर्यंत... पाहा Bollywood अभिनेत्री इन्स्टाग्रामवर किती करतात कमाई

Bollywood Actress : हिंदी चित्रपटसृष्टीत एक काळ असा होता. जेव्हा अभिनेत्याला (Actor) समोर ठेवून चित्रपट बनवले जायचे. पण काळ बदलला. आता अभिनेत्रींही (Actress) एक पाऊल पुढे टाकलं आहे. गेल्या काही काळात अभिनेत्रींवर आधारीत चित्रपट बनू लागले. आता अभिनेत्रीदेखील अभिनेत्यांच्या तोडीसतोड कमाई करतात. इतकंच काय तर सोशल मीडिाच्या (Social Media) माध्यमातूनही त्यांना करोडो रुपये मिळतात. आज आपण अशाच काही अभिनेत्रींविषयी जाणून घेणार आहोत. (Actress Earning From Insta)

Mar 14, 2023, 01:32 PM IST

Sheetal Mhatre Viral Video : शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओप्रकरणी सरकारची मोठी घोषणा

Sheetal Mhatre Viral Video : शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओचे पडसाद विधीमंडळात उमटले. त्यानंतर सरकारने याप्रकरणी मोठी घोषणा केली आहे. तर शीतल म्हात्रे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली.

Mar 13, 2023, 05:35 PM IST

Sheetal Mhatre Morping Video : ठाकरे गटाचा साईनाथ दुर्गे पोलिसांच्या ताब्यात

शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडिआवर व्हायरल होत आहे. याप्रकरणी ठाकरे गटाच्या युवासेना कार्यकारणीचा सदस्य साईनाथ दुर्गे याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

Mar 13, 2023, 03:12 PM IST