Right Sleeping Position: डाव्या की उजव्या? रात्री कोणत्या बाजूने झोपावे, सर्वांना पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर!
Right Sleeping Position: डाव्या की उजव्या? रात्री कोणत्या बाजूने झोपावे, सर्वांना पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर! तुम्ही कोणत्या स्थितीत झोपता यावरही तुमचे आरोग्य अवलंबून आहे. चुकीच्या स्थितीत झोपल्यास आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. रात्री कोणत्या कुशीवर झोपावे आणि का याची कारणे जाणून घेऊया.
May 6, 2024, 05:31 PM ISTझोपण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या संपूर्ण माहिती
Best Sleeping Position : तुमची झोपेची स्थिती तुमच्या झोपेचे आरोग्य आणि इतर आरोग्यविषयक परिस्थिती ठरवत असते. चुकीच्या स्थितीमुळे विविध ऑर्थोपेडिक आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
Jan 10, 2024, 01:01 PM ISTSleeping Problems : तुमचं वय किती ? तुम्ही झोपता किती ? जाणून घ्या वयानुसार तुम्ही किती झोपायला हवं?
वेळेवर खा, वेळेवर झोपा आणि वेळेवर उठा असा सल्ला आपल्याला आजी आजोबा देत असतात पण आपण हल्ली त्याकडे फार दुर्लक्ष करत आहोत आणि त्याचा उलट आणि वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर होताना दिसत आहे.
Feb 20, 2023, 06:25 PM ISTSleeping After Eating Food : जेवल्यानंतर झोप येण्यामागे आहे वैज्ञानिक कारण, तुम्हाला माहितीत आहे का?
Sleepiness After Lunch : एका संशोधनातून ही कारणं स्पष्ट झाली आहेत. जेवल्यानंतर आळस, सुस्ती किंवा झोप या गोष्टी टाळायच्या असतील तर फायबरयुक्त पदार्थांचा आहारात जास्त प्रमाणात समावेश असावा, असं संशोधकांचं म्हणणं आहे.
Nov 2, 2022, 03:47 PM ISTझोपण्याची योग्य पद्धत कोणती, उशी कशाप्रकारे घ्यावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती
सकाळी उठल्यावर जर तुम्हाला हातात जडपण किंवा मानेमध्ये लचक जाणवत असेल, तर समजा की, तुम्ही चुकीच्या पद्धतीने झोपत आहाता.
Apr 23, 2022, 09:06 PM ISTतुम्हीही 'या' पोझिशनमध्ये झोपत असाल तर सावधान, नाहीतर...
पुरेश्या झोपेसोबतच झोपेची पोझिशन देखील तितकीच महत्त्वाची असते.
Mar 30, 2022, 03:16 PM ISTतुम्ही पण पोटावर झोपता? तर सावधान, कारण...
दिर्घकाळ पोटावर झोपणं तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.
Mar 4, 2022, 03:46 PM ISTतुम्हाला सुद्धा 'अशी' झोपण्याची सवय असेल, तर तुम्ही लवकर म्हातारे होऊ शकता
चुकीच्या झोपेच्या स्थितीमुळे तुमच्या त्वचेवर पुरळ आणि सुरकुत्या येऊ शकतात.
Aug 13, 2021, 06:39 PM ISTया ३ कारणांमुळे पोटावर झोपणे टाळा!
दिवसभराच्या धावपळीनंतर बेडवर पडल्यावर आरामदायी वाटते.
May 18, 2018, 10:11 AM ISTपोटावर झोपण्याच्या सवयीमुळे आरोग्यावर होतात हे '3' गंभीर परिणाम
दिवसभर काम आणि प्रवास करून घरी थकून भाकून परतणारे अनेकजण थेट बेडवर पडतात.
May 7, 2018, 09:14 PM IST... म्हणून पालथे किंवा पोटावर झोपण्याची सवय टाळा
दिवसभर काम करून थकल्यानंतर घरी गेल्यावर अनेकजण थेट बेडवर आडवे होतात तहान, भूक विसरून, कपडे बदलण्याची तसदी न घेता अनेकजण थेट बेडवर आडवे पडतात.
Jan 30, 2018, 09:37 AM IST