sleep

लवकर निजे, लवकर उठे, तया...; रात्री लवकर झोपणे आरोग्यासाठी किती फायदेशीर?

Benefit of Sleeping Early: रात्री लवकर झोपण्याची सवय करावी, यासाठी आपल्या आई आणि आजी सतत सांगायच्या. लवकर झोपण्याचे आरोग्याला खूप फायदेशीर आहे.

 

May 12, 2024, 06:04 PM IST

पाच तासांपेक्षा कमी झोप किती धोकादायक? जाणून घ्या साईड इफेक्ट्स

Health News : चांगल्या आरोग्यासाठी चांगली झोप ही तितकीच महत्त्वाची आहे. असं म्हटलं जातं की मनुष्याने दिवसातून किमान आठ तासांच झोप पूर्ण करायला हवी. पण खरंच आठ तासांची झोप आरोग्यासाठी पुरेशी आहे का?

Apr 8, 2024, 03:40 PM IST

वेळीच सावध व्हा! तुम्हीसुद्धा झोपताना मोबाईल उशीजवळ ठेवता का? कॅन्सरचा धोका

Health Tips In Marathi : दिवसातून दोन ते तीन तास फोनचा वापर केल्यास अनेक समस्या टाळता येतात, असे संशोधनात आढळून आले आहे. तर दुसरीकडे याच मोबाईलचा जास्त वापर केला तर अनेक आजारांना सामोरे जावं लागू शकतं. 

Apr 4, 2024, 04:10 PM IST

'या' राशीच्या व्यक्तींना जास्त झोप नाही येत!

Astrology Tips : प्रत्येक व्यक्तीची झोप ही वेगवेगळी असते. शिवाय त्यांच्या झोपण्याच्या सवयीही भिन्न असतात. आज राशीनुसार जाणून घ्या कोणच्या राशीच्या व्यक्तीची कशी झोप आहे ते.

Mar 26, 2024, 01:56 PM IST

तुम्हाला रात्री शांत झोप येत नाही का? जाणून घ्या झोपण्यापूर्वी काय करावे काय करू नये?

Sleeping Tips : अनेकदा आपल्या चुकीच्या सवयीमुळे रात्रीची शांत झोप लागत नाही. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी कोणत्या गोष्टी करु नयेत किंवा कोणत्या गोष्टी कराव्यात त्याबद्दल जाणून घ्या. 

Feb 16, 2024, 05:30 PM IST

तुमच्या वयानुसार किती तास झोप गरजेची? जाणून घ्या

Sleeping Hours By Age: प्रत्येक व्यक्तीने रात्री किती वाजता झोपावे आणि किती तास झोपावे? याविषयी आज आपण जाणून घेऊया.

Feb 7, 2024, 11:19 PM IST

झोप येण्याचे कारण तुम्हाला माहितीये का?

चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप असणे आवश्यक आहे. रोजच्या झोपेच्या वेळेपेक्षा 29 मिनिटे अधिकची झोप तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवते आणि मनःशांती देते, असे नुकत्याच पार पडलेल्या एका संशोधनात सिद्ध झाले आहे. या नव्या संशोधनात झोपेची वेळ आणि प्रमाण यापेक्षा, रात्रीच्या झोपेचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम यावर लक्ष केंद्रित केले गेले आहे. 

Jan 18, 2024, 02:42 PM IST

झोपण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Best Sleeping Position : तुमची झोपेची स्थिती तुमच्या झोपेचे आरोग्य आणि इतर आरोग्यविषयक परिस्थिती ठरवत असते. चुकीच्या स्थितीमुळे विविध ऑर्थोपेडिक आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. 

Jan 10, 2024, 01:01 PM IST

किती वाजता झोपता? किती वाजता उठता? रात्री किती वेळ मोबाईलवर असता? मोदी सरकारला हवी माहिती

Central Government Survey: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 1 जानेवारी 2024 पासून देशभरामध्ये ही माहिती गोळा करण्यास सुरुवात होणार आहे. यासाठी एक विशेष सर्वेक्षण केलं जाणार आहे. 

Dec 29, 2023, 08:17 PM IST

सलग 3 रात्र तुम्ही झोपला नाहीत तर काय होईल?

Not Sleeping for 72 Hours: एखादी व्यक्ती झोपेशिवाय किती दिवस जिवंत राहू शकते?

Dec 5, 2023, 02:34 PM IST

रात्री शांत झोप हवी असेल तर संध्याकाळी 'या' 10 सवयींचं पालन कराच; पहाटेशिवाय जाग येणार नाही

संध्याकाळच्या 'या' 10 सवयी देतात तुम्हाला रात्रीची शांत झोप, काही झालं तरी शरीराला या शिस्त लावाच

 

Nov 27, 2023, 06:45 PM IST

एकच बेडशीट किती दिवस वापरता? वेळीच ही सवय थांबवा नाही तर

Bed sheets washing : दैनदिन जीवनातील हा प्रश्न अनेकांसाठी चर्चेचा नसेल. पण आरोग्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. कारण प्रत्येक घरात अंथरूणावरील चादर बदलण्यामागे आपलं गणित असतं. मग नेमकं किती दिवसांनी बेडशीट वापरावी याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात ते जाणून घेऊयात. 

Nov 8, 2023, 06:05 PM IST

रात्री उशीरा जेवण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा; कारण...

आपल्या दिवसाची सुरुवात निरोगी दिनचर्याने करणे किती महत्त्वाचे आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. संतुलित सकाळच्या विधीसाठी जागे होणे तुम्हाला दिवसभर तंदुरुस्त आणि उत्साही राहण्यास मदत करते. पण तुमचा दिवस योग्य प्रकारे संपवण्याचे महत्त्व तुम्ही कधी विचारात घेतले आहे का? आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तुम्ही तुमचा संपूर्ण दिवस कसा घालवता यावरून तुमची एकूण जीवनशैली परिभाषित होते, रात्रीचे जेवण आणि रात्रीचे विधी या प्रक्रियेचे अंगभूत भाग बनवतात. म्हणूनच, आज आम्ही योग्य वेळी रात्रीचे जेवण घेण्याचे महत्त्व अधोरेखित करण्याचे ध्येय ठेवले आहे. "तुमचे रात्रीचे जेवण लवकर करा" - ही अशी गोष्ट आहे जी ऐकून आपण सर्वजण मोठे झालो आहोत.

Sep 8, 2023, 05:29 PM IST

पुणेकर खरंच म्हणतात, दुपारची झोप घेणे आरोग्यासाठी लाभदायक, वामकुक्षी घेण्याचे 'हे' फायदे वाचून थक्क व्हाल!

Afternoon Sleeping Benefits: दुपारी झोप घेण्याचे तोटे तुम्ही ऐकले असतीलच. पण खरं तर दुपारी झोपल्याने शरीराला फायदाच होतो. जाणून घेऊया. 

Sep 5, 2023, 04:22 PM IST

जमिनीवर झोपण्याचे इतके फायदे, बेड सोडून द्याल!

Benefits of Sleeping on Floor: जमिनीवर झोपलेल्या माणसाला आपण टोकतो आणि म्हणतो की जमिनीवर झोपल्याचे दुष्परिणामच अधिक आहेत. परंतु तुम्हाला माहितीये का की अशाप्रकारे जमिनीवर झोपल्याचे तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. 

Sep 5, 2023, 02:10 PM IST