गुजरातने मुंबईला 207 धावाचं लक्ष दिलं, पण मुंबईने फक्त 152 धावा केल्या आणि मुंबई 55 धावांनी पराभूत झाली
अर्जुनने या मॅच मध्ये पहिल्यांदा फलंदाजी केली आणि त्याने 9 चेंडूत 13 धावा केल्या
शुभमन गिलने मॅचमध्ये तुफान फलंदाजी केली आणि अर्धशतक केलं, शुभमानने फक्त 33 चेंडूत 56 धावांची केल्या
मॅचमध्ये मुंबईचा सर्वात स्वस्त गोलंदाज अर्जुन होता त्याने 2 ओव्हरमध्ये फक्त 9 धावा दिल्या आणि एक विकेट मिळवली
अर्जुनने त्याचा पहिल्या ओव्हरचा चौथा चेंडू इंसविंग यॉर्कर शुभमन गिलला टाकला त्यावर शुभमन गिलने 1 रन मिळवला
मॅच सुरु असताना प्रेक्षकांची नजर पूर्ण वेळ मुंबईच्या अर्जुन तेंडुलकर आणि गुजरातच्या शुभमन गिलवर होती
आयपीएलची 35वी मॅच मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स अशी होती त्यात मुंबईचा गुजरातने 55 धावांनी पराभव केला