shreyas talpade heart attack

कोरोना लसीमुळे Shreyas Talpade याला हार्ट अटॅक? अभिनेता म्हणाला 'लसीकरणानंतरच...'

Shreyas Talpade on Covidshield : कोविशील्ड लसीसंदर्भात अनेक धक्कादायक खुलासे येत असताना श्रेयस तळपदेने त्याला आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याबद्दल काही दावे केले आहेत. त्यानंतर सर्वत्र एकच चर्चा सुरु आहे. 

May 5, 2024, 08:40 AM IST

'...म्हणून अजूनही तुझ्या हृदयात धडधड चालू आहे!', 'ती' कविता ऐकून पाणावले श्रेयस तळपदेचे डोळे

‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्यावेळी श्रेयससाठी अमेय वाघने भावूक कविता सादर केली. ही कविता ऐकल्यावर उपस्थित असलेल्या सर्वांचेच डोळे पाणावले. 

 

Mar 13, 2024, 03:25 PM IST

माझा मृत्यू झाला होता; श्रेयस तळपदेची पहिली प्रतिक्रिया

Shreyas Talpade : श्रेयस तळपदे याने मृत्यूला चकवा दिला. हृदयविकाराचा तीव्र झटक्यातून सुखरुप बचावला आहे. यातून सावरल्यानंतर त्याने प्रथमच प्रतिक्रिये दिली आहे.

Jan 3, 2024, 03:56 PM IST

Shreyas Talpade : 'तब्बल 10 मिनिटांसाठी त्याच्या हृदयाची धडधड थांबली अन्...', बॉबी देओलने केला धक्कादायक खुलासा!

Bobby Deol On Shreyas Talpade : मी फक्त त्याच्या पत्नीशी बोललो. ती खरंच अस्वस्थ झाली होती. एक दोन मिनिट नाही तर त्याचं हृदय दहा मिनिटे बंद पडलं होतं. आता तो ठिक असून त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आल्याचं बॉबी देओलने म्हटलं आहे.

Dec 15, 2023, 10:28 PM IST

'माझ्या पतीच्या...'; श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक आल्यानंतर पत्नी दिप्तीची हात जोडून विनंती

Shreyas Talpade Heart Attack Wife Comment : श्रेयस तळपदे हे नाव मराठी आणि बॉलिवूडसाठी नवीन नाही. श्रेयसने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 

Dec 15, 2023, 12:06 PM IST

श्रेयस तळपदेला नेमकं काय झालं होतं? रुग्णालयाने दिली माहिती; म्हणाले 'अँजिओप्लास्टीनंतर...'

मराठी आणि बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदेला ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयाने त्याच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. 

 

Dec 15, 2023, 11:53 AM IST

Shreyas Talpade: हार्ट अटॅक येण्यापूर्वी श्रेयस तळपदेसोबत नेमकं काय झालं? जाणून घ्या

Shreyas Talpade:  श्रेयसला तातडीने रुग्णालयात दाखल केलं गेलं. त्यानंतर तात्काळ अँजियोप्लास्टची सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. श्रेयस तळपदे वेलकम टू द जंगल या चित्रपटाचं शूटिंग करण्यात व्यस्त होता.

Dec 15, 2023, 09:25 AM IST

'पुष्पा'चा हिंदी आवाज ते OTT चा बादशाह! ऑनस्क्रीनच नाही तर श्रेयस पडद्यामागील कामांमध्येही अव्वल

Shreyas Talpade Career: इक्बाल हा चित्रपट श्रेयसच्या कारकिर्दीतील मोठा आणि महत्त्वाचा ठरला असला तरी, पुष्पा या सिनेमाने त्याला खऱ्या अर्थाने स्टारडम मिळालं असं म्हणायला हरकत नाही.

Dec 15, 2023, 08:34 AM IST