शिवसेनेविरोधातील भाजप बंडखोरांवर कारवाई करा, युतीधर्म पाळा- संजय राऊत
शिवसेना उमेदवाराविरोधात रणशिंग फुंकलेल्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
Oct 11, 2019, 01:30 PM ISTभ्रष्ट्राचारामुळे काँग्रेसचा एकही मुख्यंमत्री ५ वर्षे टिकला नाही - अमित शाह
राहुल गांधी, शरद पवारांवर जोरदार टीका
Oct 11, 2019, 01:01 PM ISTकुलाबा येथे राडा, भाजप - काँग्रेस कार्यकर्ते भिडलेत
भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर आणि काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांच्या कार्यकर्त्यांत वाद
Oct 11, 2019, 12:43 PM IST...तर भाजपला पंकजा मुंडे यांनाच मुख्यमंत्रीपद द्यावे लागेल - प्रीतम मुंडे
पंकजाताई अजूनही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
Oct 11, 2019, 12:36 PM ISTकल्याण येथील भाजप आमदाराचा राजीनामा
कल्याण पश्चिमेतील बंडखोर भाजप आमदार नरेंद्र पवार यांनी राजीनामा दिला आहे.
Oct 11, 2019, 11:58 AM ISTभाजपचा दे धक्का, पुण्यात काँग्रेसला खिंडार
पुणे शहर काँग्रेसला खिंडार पडले आहे.
Oct 11, 2019, 11:43 AM IST'सुप्रीम कोर्टाने मुस्लिमांच्या बाजूने निकाल दिला तरी अयोध्येत मशीद बांधणे अशक्य'
सर्वोच्च न्यायायलयाने सर्व पक्षकारांना येत्या १७ ऑक्टोबरपर्यंत आपले युक्तिवाद पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
Oct 11, 2019, 11:21 AM ISTऔरंगाबादमध्ये उद्धव ठाकरेंनी घेतला एमआयएमचा समाचार
अजित पवार यांच्यावर ही टीका
Oct 11, 2019, 11:14 AM IST... मग भागवतांनी गोमांसाच्या निर्यातीवरही बोलायला पाहिजे होते- शिवसेना
गोमांस निर्यात करणाऱ्या देशांमध्ये भारताचा पाचवा क्रमांक लागतो.
Oct 11, 2019, 10:30 AM ISTकौन बनेगा मुख्यमंत्री? सेना-भाजपचा रंगला खेळ!
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा आणि शिवसेनेत जोरदार चुरस रंगणार आहे
Oct 11, 2019, 09:49 AM ISTमला कधीच मुख्यमंत्री व्हायचे नव्हते- पंकजा मुंडे
दसरा मेळाव्यात कार्यकर्त्यांनी तशा भावना व्यक्त केल्या. परंतु, मला याबद्दल काहीच ठाऊक नाही.
Oct 11, 2019, 09:09 AM ISTकल्याण पूर्वमध्ये शिवसेनेच्या धनंजय बोडारेंचं बंड, एकनाथ शिंदेंनी भरला सज्जड दम
कल्याणमध्ये गणपत गायकवाड हॅट्रीक करणार ?
Oct 11, 2019, 08:59 AM ISTआता सरकारने अनुच्छेद ३७१ रद्द करावा, आम्ही पाठिंबा देऊ- शरद पवार
३७० रद्द झाल्याने काश्मीरमध्ये घर, जमीन खरेदी करता येते. याचे आम्ही स्वागत करतो.
Oct 11, 2019, 08:29 AM IST'काँग्रेसच्या पराजयाची खात्री असल्यानेच राहुल गांधी बँकॉकला जाऊन बसले होते'
पवारांसोबत असलेले उरलेसुरले नेतेही निवडणुकीनंतर पक्ष सोडून जातील.
Oct 11, 2019, 07:45 AM ISTऔरंगाबाद : निवडणूक काळात नेत्यांना मानसोपचार तज्ज्ञांची मदत
औरंगाबाद : निवडणूक काळात नेत्यांना मानसोपचार तज्ज्ञांची मदत
Oct 10, 2019, 10:20 PM IST