shivsena

विधानसभा निवडणूक : राहुल गांधी १३ ऑक्टोबरला महाराष्ट्रात

 राहुल गांधी काँग्रसच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Oct 9, 2019, 05:24 PM IST
Sangamner | Uddhav Thackeray Criticise Congress Leader Balasaheb Thorat PT25S

संगमनेर । उद्धव ठाकरेंची बाळासाहेब थोरातांवर जोरदार टीका

संगमनेर । उद्धव ठाकरेंची बाळासाहेब थोरातांवर जोरदार टीका

Oct 9, 2019, 04:05 PM IST
Chandrakant Patil - Exclusive | 9 October 2019 PT17M57S

EXCLUSIVE : चंद्रकांत पाटील यांच्याशी खास बातचीत

EXCLUSIVE : चंद्रकांत पाटील यांच्याशी खास बातचीत

Oct 9, 2019, 03:15 PM IST

झुणका भाकर झाली, शिव वडापाव झाला... आता १० रुपयांची थाळी!

१० रुपयांची थाळी योजना ऐकल्यानंतर 'झुणका भाकर' योजना आठवली का?

Oct 9, 2019, 02:48 PM IST

प्रचारासाठी पंकज भुजबळ कुटुंबीय शेताच्या बांधावर

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पंकज भुजबळ कुटुंबीय शेती कामात रमलेत. 

Oct 9, 2019, 12:46 PM IST

भविष्यात काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र? सुशीलकुमार शिंदेंना पवारांकडून थेट प्रत्यूत्तर

'भविष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष एकत्र येतील', सुशीलकुमारांचं भाकीत

Oct 9, 2019, 10:21 AM IST
Nanded | Congress Leader | Ashok Chavan On Democracy PT56S

नांदेड : अशोक चव्हाणांच्या गडात असाही एक विक्रम

नांदेड : अशोक चव्हाणांच्या गडात असाही एक विक्रम

Oct 9, 2019, 09:15 AM IST

'प्रणितीच्या बापाला तुरुंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही'

'माझ्यावरचे गुन्हे हे माझ्यासाठी अलंकार आहेत'

Oct 9, 2019, 09:05 AM IST

दमलेल्या विरोधकांची कहाणी... सत्ताधाऱ्यांवर अंकुश?

काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं एकत्र आल्याशिवाय काही पर्याय नाही, हे काँग्रेसच्या नेत्यांना उमगलंय

Oct 9, 2019, 07:57 AM IST

शिवसेना मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचा पवारांवर निशाणा

शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये पार पडला.

Oct 8, 2019, 11:03 PM IST

एक रुपयात आरोग्य चाचणी आणि दहा रुपयात थाळी, शिवसेनेची घोषणा

 दहा रुपयात जेवणाची थाळी तसेच एक रुपयात आरोग्याची चाचणी होईल असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

Oct 8, 2019, 09:11 PM IST

समान नागरी कायदा अंमलात आणा- उद्धव ठाकरे

 समान नागरी कायदा अंमलात आणा असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावरून केले.

Oct 8, 2019, 08:49 PM IST

थोरातांचा राधाकृष्ण विखे-पाटील यांना टोला, 'मी पळून गेलो नाही'

भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर टीका.

Oct 8, 2019, 07:37 PM IST

अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे आव्हान

 करमाळ्यात राष्ट्रवादीपुढे मोठे संकट उभे राहिले आहे.  

Oct 8, 2019, 06:34 PM IST

'काँग्रेस - राष्ट्रवादी यांचे भविष्यात विलिनीकरण'

 भविष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष एकत्र येतील, असे भाकीत करण्यात आले आहे.

Oct 8, 2019, 06:04 PM IST