'शक्य ते सगळं करणार'; उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून ६ दिवस झाल्यानंतरही भाजप आणि शिवसेनेमध्ये सत्तासंघर्ष सुरूच आहे.
Oct 30, 2019, 05:36 PM ISTराजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो - अजित पवार
राजकारणात कोणीही कायमचा शत्रू आणि मित्र नसतो, असे वक्तव्य अजित पवारांनी केले आहे.
Oct 30, 2019, 04:45 PM ISTशिवसेनेला सहाव्या अपक्ष आमदाराचा पाठिंबा
अपक्ष आमदार मंजुळा गावीत यांचाही शिवसेनेला पाठिंबा
Oct 30, 2019, 04:44 PM ISTदेवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचे आभार मानत म्हटले, दुष्काळमुक्त महाराष्ट्र करणार!
विधीमंडळ नेतेपदी निवड झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले.
Oct 30, 2019, 04:12 PM ISTशपथविधीचा ३१ ऑक्टोबरचा मुहूर्त टळणार
शपथविधीचा ३१ ऑक्टोबरचा मुहूर्त टळणार
Oct 30, 2019, 03:40 PM ISTरणसंग्राम विधानसभेचा | शिवसेना आमदारांची गुरुवारी तातडीची बैठक
रणसंग्राम विधानसभेचा | शिवसेना आमदारांची गुरुवारी तातडीची बैठक
Oct 30, 2019, 03:15 PM IST'महाराष्ट्राच्या कुंडलीत असेल तेव्हा नवे सरकार बनेल', सेनेचा भाजपला टोला
महाराष्ट्राच्या कुंडलीत असेल तेव्हा नवे सरकार बनेल, असा जोरदार टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.
Oct 30, 2019, 03:03 PM ISTमुंबई : सत्तास्थापनेबाबत गिरीश महाजन म्हणतात...
मुंबई : सत्तास्थापनेबाबत गिरीश महाजन म्हणतात...
Oct 30, 2019, 03:00 PM ISTमुंबई | शिवसेना नेत्यांची मातोश्रीवर खलबतं
मुंबई | शिवसेना नेत्यांची मातोश्रीवर खलबतं
Oct 30, 2019, 02:50 PM ISTशिवसेनेच्या आमदारांची तातडीची बैठक, आदित्य ठाकरेंचा कोकण दौरा रद्द
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची तातडीची बैठक उद्या बोलवाली आहे.
Oct 30, 2019, 01:49 PM ISTमुंबई | नवं सरकार बनायचं तेव्हा बनेल- संजय राऊत
मुंबई | नवं सरकार बनायचं तेव्हा बनेल- संजय राऊत
Oct 30, 2019, 12:50 PM ISTमोदींनी शरद पवारांना फोन केल्याचे वृत्त चुकीचे - राष्ट्रवादी
मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना फोनवरून शुभेच्छा दिल्याचे वृत्त चुकीचे.
Oct 30, 2019, 12:44 PM ISTसुधीर मुगंटीवार यांची 'झी २४तास'वर Exclusive
सुधीर मुगंटीवार यांची 'झी २४तास'वर Exclusive
Oct 30, 2019, 12:40 PM ISTमुंबई | मोदींचा पवारांना फोनचं वृत्त चुकीचं
मुंबई | मोदींचा पवारांना फोनचं वृत्त चुकीचं
Oct 30, 2019, 12:05 PM IST