आपल्याकडे कमी 'चमचे' आहेत का?- नितीन गडकरी
आपण चीनमधून उदबत्तीपासून ते प्लॅस्टिकच्या चमच्यांपर्यंत अनेक गोष्टी आयात करतो.
Nov 15, 2019, 04:09 PM ISTराष्ट्रपती राजवट : तुम्ही निवडून दिलेले आमदार सध्या काय करत आहेत? पाहा...
शपथविधी लांबल्याची चिंता आमदारांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतेय
Nov 15, 2019, 01:09 PM ISTमहाशिवआघाडीमध्ये असं असू शकतं खातेवाटप?
राज्यामध्ये सत्तास्थापनेच्या जोरदार हालचाली
Nov 15, 2019, 10:04 AM ISTक्रिकेट आणि राजकारणात काहीही घडू शकतं- गडकरी
अनेकवेळा आपला पराभव होईल असे वाटते पण अचानक चित्र पालटते
Nov 14, 2019, 11:20 PM ISTराज्यात पुन्हा भाजपचंच सरकार येईल- देवेंद्र फडणवीस
सरकार स्थापन करताना मुंबईत बोलावू, पण सध्या काम करा
Nov 14, 2019, 10:31 PM ISTआम्ही सत्तास्थापनेचे तीन अंकी नाटक पाहतोय- आशिष शेलार
अन्य पक्षांमध्ये सुरु असलेली चर्चा आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आमचे बारकाईने लक्ष
Nov 14, 2019, 10:09 PM IST'संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचे गोबेल्स; शिवसेनेला पुन्हा NDA त स्थान नाही'
राऊत यांनी ठाकरे घराण्याचा विश्वास पूर्णपणे जिंकला आहे.
Nov 14, 2019, 08:34 PM ISTमहाशिवआघाडीचा मसुदा तयार, आता हायकमांड घेणार निर्णय
महाराष्ट्र राज्यात (Maharashtra) सत्ता स्थापन करण्याच्या हालचाल शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून सुरु झाल्या आहेत.
Nov 14, 2019, 07:47 PM ISTहरियाणात भाजप मित्रपक्षावर मेहेरबान; अवघ्या १० जागा मिळवूनही दिली ११ खाती
हरियाणातील त्रिशंकू परिस्थितीमुळे जेजेपीचे दुष्यंत चौटाला किंगमेकर ठरले होते.
Nov 14, 2019, 07:38 PM ISTशिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या समन्वय समितीची पहिली बैठक
नव्या राजकीय पर्वाला सुरुवात झाली आहे. शिवसेना (Shiv Sena) राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसच्या (Congress) समन्वय समितीची पहिली बैठक सुरु.
Nov 14, 2019, 06:30 PM ISTमुंबई । उद्धव ठाकरे - अहमद पटेल यांची भेट झालेली नाही - संजय राऊत
उद्धव ठाकरे - अहमद पटेल यांची भेट झालेली नाही - संजय राऊत
Nov 14, 2019, 12:00 AM IST