shivsena

कृष्णकुंजवर महत्त्वाची बैठक; मनसेत नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना महानगरपालिका निवडणुका ताकदीने लढवण्याचा सूचना दिल्या.

Feb 29, 2020, 03:27 PM IST

बाळासाहेबांच्या व्यंगचित्रातून भाजपचा शिवसेनेवर निशाणा

सावरकरांच्या मुद्द्यावरुन भाजपने पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.

Feb 27, 2020, 11:30 PM IST

अमृता फडणवीसांना शिवसेनेकडून सणसणीत टोला

आदित्य ठाकरेंवर अमृता फडणवीसांची टीका 

Feb 27, 2020, 12:59 PM IST

'सावरकर थोर देशभक्त, मोदींना प्रस्ताव देऊनही भारतरत्न का नाही?' अजितदादांचा सवाल

विधानसभेत सावरकरांचा गौरव करण्याची मागणी करणारा भाजपचा प्रस्ताव फेटाळण्यात आला.

Feb 26, 2020, 06:21 PM IST

विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरवपर प्रस्ताव फेटाळला

संसंदीय कामकाजमंत्री अनिल परब यांचा भाजपला टोला

Feb 26, 2020, 02:31 PM IST
BJP Leader Ashish Shelar Criticise Thackeray Government On Metro Carshed Shifting update PT2M11S

मुंबई | बालहट्टासाठी मेट्रो कारशेडची जागा बदलण्याचा घाट- आशिष शेलार

मुंबई | बालहट्टासाठी मेट्रो कारशेडची जागा बदलण्याचा घाट- आशिष शेलार

Feb 26, 2020, 12:00 AM IST
Thackeray government withdrawn Minister Rank of Arvind Sawant and Ravindra Waikar PT1M27S

भाजपच्या धास्तीमुळे शिवसेनेवर नेत्यांचे मंत्रिपद रद्द करण्याची नामुष्की

भाजपच्या धास्तीमुळे शिवसेनेवर नेत्यांचे मंत्रिपद रद्द करण्याची नामुष्की

Feb 25, 2020, 10:35 PM IST

भाजपच्या धास्तीमुळे शिवसेनेवर नेत्यांचे मंत्रिपद रद्द करण्याची नामुष्की

राज्य शासनामार्फत जारी करण्यात आलेल्या रवींद्र वायकर आणि अरविंद सावंत यांच्या नियुक्तीचा आदेशात वेतन, भत्ते आणि सुविधा यांचा उल्लेख होता.

Feb 25, 2020, 05:52 PM IST

'बालहट्टासाठी मेट्रो कारशेडची जागा बदलण्याचा घाट', आशिष शेलारांची ठाकरे सरकारवर टीका

पिता पुत्राच्या सरकार मध्ये केवळ बालहट्टासाठी मेट्रो कारशेडसाची जागा बदलली जात आहे.

Feb 25, 2020, 04:55 PM IST

महाविकासआघाडीत मतभेद, उद्धव यांनी आमच्यासोबत यावं - रामदास आठवले

 सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं मिरजमध्ये वक्तव्य

Feb 25, 2020, 04:51 PM IST

राज्यातील दीड हजार ग्रामपंचायतीसाठी २९ मार्चला मतदान

१६ मार्चला या अर्जांची छाननी केली जाईल.

Feb 24, 2020, 09:18 PM IST

ट्रम्प यांच्या 'अहमदाबाद' दौऱ्यावर सामनातून सवाल

सामनातून उपस्थित करण्यात आले प्रश्न

Feb 24, 2020, 11:21 AM IST

आजपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प

Feb 24, 2020, 10:48 AM IST
 BJP Leader Devendra Fadnavis Criticise MVA Government PT3M3S

मुंबई| देवेंद्र फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंच्या भूमिकेचे कौतुक

मुंबई| देवेंद्र फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंच्या भूमिकेचे कौतुक

Feb 24, 2020, 01:20 AM IST
Congress Minister Balasaheb Thorat Praise CM Uddhav Thackeray PT1M37S

उद्धव ठाकरेंकडे सर्वांना सामावून घेण्याची वृत्ती- बाळासाहेब थोरात

उद्धव ठाकरेंकडे सर्वांना सामावून घेण्याची वृत्ती- बाळासाहेब थोरात

Feb 24, 2020, 01:10 AM IST