मुंबई । कोरोना : आयपीएल सामने घ्यावेत की नाही याबाबत चर्चा - राजेश टोपे
मुख्यमंत्र्यांनी दोन वाजता महत्त्वाची बैठक बोलवली आहे आहे. पाच राज्य स्तरावर विभागाची सल्लागार समिती स्थापन करणार आहे. विभागीय स्तरावरही अशा सल्लागार समिती स्थापन करण्यात येतील. तसेच आयपीएल सामने घ्यावेत की नाही याबाबत चर्चा होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
Mar 11, 2020, 12:30 PM ISTमुंबई । राज्यात रिक्षा, टॅक्सी प्रवास महागणार
महाराष्ट्र राज्यात रिक्षा, टॅक्सी प्रवास महागणार आहे. लवकरच टॅक्सी-रिक्षांच्या प्रवासासाठी सर्वसामान्यांना १ ते ३ रुपये अतिरिक्त मोजावे लागण्याची शक्यता आहे. खटुआ समितीच्या बहुतांश शिफारशी मान्य करण्यात आल्यात. तसेच नवीन भाडेसूत्रालाही सरकारने मंजुरी दिली. त्यामुळे रिक्षा, टॅक्सी प्रवास महागणार हे आता स्पष्ट झाले आहे.
Mar 11, 2020, 12:20 PM ISTराज्यसभा निवडणूक : शरद पवार, फौजिया खान आज अर्ज भरणार
राज्यसभा निवडणुकीसाठी आज शरद पवार अर्ज भरणार आहेत.
Mar 11, 2020, 07:45 AM ISTविरोधकांचा सीएए-एनपीआर ठराव, विधानसभेत आज चर्चा होण्याची शक्यता
विरोधी पक्षाने दिलेला सीएए, एनपीआरच्या चर्चेच्या ठरावावर आज विधानसभेत चर्चा होण्याची शक्यता आहे.
Mar 11, 2020, 07:40 AM IST
औरंगाबादेतील बाळासाहेबांच्या स्मारकावरून शिवसेना - एमआयएम आमनेसामने
स्मारकासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर
Mar 10, 2020, 02:55 PM ISTमुंबई | बीडीडी चाळीत कोरोनासूराचं दहन, अरविंद सावंतांकडून कौतुक
मुंबई | बीडीडी चाळीत कोरोनासूराचं दहन, अरविंद सावंतांकडून कौतुक
Mar 10, 2020, 09:30 AM ISTहातगाडी विक्रेत्यांना यापुढे ड्रेस कोड लागू - डॉ. राजेंद्र शिंगणे
महाराष्ट्र ज्यात हातगाडीवाल्यांसाठी ड्रेसकोड असणार आहेत.
Mar 10, 2020, 09:18 AM ISTऔरंगाबाद | माजी आमदार हर्षवर्धन जाधवांना अटक होण्याची शक्यता
औरंगाबाद | माजी आमदार हर्षवर्धन जाधवांना अटक होण्याची शक्यता
Mar 9, 2020, 09:15 PM ISTमराठीत बोलले नाही म्हणून भाषण रोखले; झेन सदावर्तेचा शिवसेनेवर आरोप
तुला भारतात राहायचे असेल तर मराठी शिकण्याची आवश्यकता आहे, असे सांगत महिला नेत्याने माझ्या हातातून माईक हिसकावून घेतला.
Mar 9, 2020, 12:35 PM ISTमोठी बातमी: बेळगाव सीमाप्रश्नी १७ मार्चला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
गेल्या अनेक वर्षांपासून उभय राज्यांमध्ये या मुद्द्यावरून तणाव आहे.
Mar 9, 2020, 09:40 AM ISTछातीत खरंच राम आहे ना... मग बडवता कशाला?
उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाला पूर्वीइतकेच घट्ट पकडून आहेत.
Mar 9, 2020, 08:30 AM ISTगणेश नाईक नवी मुंबईतील सर्वात मोठे खंडणीखोर- जितेंद्र आव्हाड
येत्या एप्रिल महिन्यात नवी मुंबई महापालिकेची निवडणूक होत आहे.
Mar 8, 2020, 10:19 AM IST'आपण पंढरपूर-शिर्डीला जातो, तसे उद्धवजी अयोध्येला जातात, त्यामध्ये गैर काय?'
उद्धवजींच्या अयोध्या दौऱ्यामुळे महाविकासआघाडीला कोणताही धोका नाही
Mar 8, 2020, 08:14 AM ISTअयोध्येत जमीन द्या; रामभक्तांसाठी महाराष्ट्र भवन उभारू- उद्धव ठाकरे
शक्य झाल्यास अयोध्येत महाराष्ट्रातील रामभक्तांच्या निवासासाठी एखादी जमीन मिळावी.
Mar 7, 2020, 02:49 PM IST