shivsena

मुख्यमंत्र्यांकडून आदिती तटकरेंवर आणखी एक महत्त्वाची जबाबदारी

आता आदिती तटकरे यांच्याकडे तब्बल आठ खात्यांच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी आहे.

Feb 23, 2020, 10:15 PM IST

वारिस पठाणांवर टीका करताना शिवसेना आमदाराची जीभ घसरली

एमआयएमचे आमदार वारीस पठाण त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानं चर्चेत

Feb 23, 2020, 10:38 AM IST
Shivsena take action against party workers for supporting Nanar refinery project PT52S

नाणार प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्याची उचलबांगडी

नाणार प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्याची उचलबांगडी

Feb 19, 2020, 11:50 PM IST

...म्हणूनच नारायण राणेंचा जळफळाट; राऊतांचा पलटवार

आमचे सरकार आकडा सांगण्यापेक्षा कृतीला महत्व देणारे आहे.

Feb 19, 2020, 06:15 PM IST

नाणार प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्याची उचलबांगडी

'सामना'त नाणार रिफायनरीची जाहिरात आल्यानंतर राजापूरमध्ये नाणार प्रकल्पांच्या समर्थकांची एक बैठकही पार पडली होती. 

Feb 19, 2020, 05:42 PM IST

औरंगाबादमध्ये भाजपला खिंडार, या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

 माजी आमदार किशनचंद तनवाणी आज शिवसेनेत प्रवेश करणार 

Feb 19, 2020, 08:48 AM IST

पालघर जिल्हा परिषदेवर महाविकासआघाडीची सत्ता

पालघर जिल्हा परिषदेवर महाविकासआघाडीने सत्ता स्थापन केली आहे.

Feb 18, 2020, 05:15 PM IST

तिलारी प्रकल्प संवर्धन आणि राखीव करण्याचा निर्णय - मुख्यमंत्री ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोकण दौऱ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकास कामे, प्रकल्प आणि विविध योजनांचा आढावा घेतला. 

Feb 17, 2020, 10:49 PM IST

गुजरातची गरिबी लपवण्यासाठी भिंती उभारण्याची नामुष्की, 'सामाना'तून टीकास्त्र

 गुजरातची गरिबी लपवण्यासाठी मोदी सरकारवर भिंती उभारण्याची नामुष्की आल्याची बोचरी टीका 

Feb 17, 2020, 07:10 AM IST

हिेंमत असेल तर पुन्हा निवडणुका घेऊन दाखवा; फडणवीसांचे आव्हान

विरोधी पक्षाने रस्त्यावर भिडायचं असतं, सरकारशी थेट मुकाबला करायचा असतो.

Feb 16, 2020, 06:18 PM IST

'सामना'तील जाहिरातीनंतर नाणार प्रकल्पाबाबत स्थानिक शिवसैनिकांच्या भूमिकेत बदल

'सामना'त नाणार रिफायनरीची जाहिरात छापून आल्याने प्रकल्पाच्या विरोधात असणारे नाणारवासीय संतप्त झाले आहेत.

Feb 16, 2020, 04:42 PM IST

संजय काकडेंचं तिकीट कापल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेची भाजपवर टीका

काकडे यांच्यावर देखील तटकरे यांनी टीका केली आहे.

Feb 15, 2020, 12:43 PM IST

हॉटेल परमिट रुम केल्यास व्यवसाय वाढतो, गुलाबरावांचे धक्कादायक विधान

रोजगारासंदर्भात मार्गदर्शन करताना त्यांनी हे धक्कादायक वक्तव्य केले. 

Feb 14, 2020, 10:26 AM IST

१७ दिवसांत दोन लाख लोकांनी घेतला शिवभोजन थाळीचा आस्वाद

जिल्हा रुग्णालये, बस तसेच रेल्वे स्थानक परिसर, शासकीय कार्यालये अशा ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरु करण्यात आली आहेत.

Feb 12, 2020, 05:09 PM IST