shivsena

Ayodhya Shivsena MP Sanjay Raut On CM Uddhav Thackeray Ayodhya Visit PT1M8S

मुंबई | उद्धव ठाकरे उद्या अयोध्येला जाणार

मुंबई | उद्धव ठाकरे उद्या अयोध्येला जाणार
Ayodhya Shivsena MP Sanjay Raut On CM Uddhav Thackeray Ayodhya Visit

Mar 6, 2020, 06:30 PM IST

नाराज भास्कर जाधवांना भाजपची ऑफर

 तुमच्या नावात म्हणजेच भास्कर जाधव या नावात भास्करचा B आणि जाधवचा J आहेच. आता त्याला प्रगतीचा P जोडा.

Mar 5, 2020, 08:30 AM IST

'उद्धव ठाकरेंनी रामभक्तांचा विश्वासघात केलाय; अयोध्येत येऊ देणार नाही'

मी स्वत: राजदंड घेऊन उद्धव ठाकरे यांचा रस्ता अडवेन.

Mar 4, 2020, 08:37 AM IST

'उद्धवजींनी चिंता करू नये, वेळ पडली तर आम्ही शिवसेनेला पाठिंबा देऊ'

काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर दबाव आणत असतील तर उद्धव ठाकरे यांनी चिंता करण्याचे कारण नाही.

Mar 4, 2020, 07:47 AM IST

सोशल मीडिया हा भाजपचा आत्मा; मोदी तो कसा काढणार- संजय राऊत

सेनापती सोशल मीडिया सोडत असेल तर परिणाम होईल

Mar 3, 2020, 10:36 AM IST

'दादामिया तुम्ही गोधड्या भिजवायचात तेव्हापासून आम्ही हिंदुत्वासाठी लढतोय'

भाजपच्या दादामियांचा आवेश आणि जोर पाहता त्यांची फक्त जीभच नव्हे तर बरेच काही सटकल्याचे दिसत आहे.

Mar 2, 2020, 08:25 AM IST
Ratnagiri Manda Shivalkar Reaction On Nanar Project PT2M27S

रत्नागिरी| 'पक्षातून हाकललं तरी पक्ष सोडणार नाही'

रत्नागिरी| 'पक्षातून हाकललं तरी पक्ष सोडणार नाही'

Mar 1, 2020, 10:30 PM IST

मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्षांना एकमेकांची गरज

पक्षाच्या स्थापनेपासून मुंबई महापालिकेच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त १४ नगरसेवक निवडून आले आहेत.

Mar 1, 2020, 04:53 PM IST

आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण

यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा सुरु होती. त्यामुळे भाजप आणि मनसे युतीच्या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे.

Mar 1, 2020, 04:14 PM IST

'नाणार रिफायनरीच्या बाजूने बोलणाऱ्या दलालांना चपलेने झोडा'

विनाशाकडे नेणारा प्रकल्प नकोच, शिवसेनेचा पुनरुच्चार

Mar 1, 2020, 03:44 PM IST
Rajapur,Sagve Nanar Shivsena PT1M26S

राजापूर | शिवसेना नाणारबाबत भूमिका मांडणार

राजापूर | शिवसेना नाणारबाबत भूमिका मांडणार

Mar 1, 2020, 03:20 PM IST

शिवसेनेचं बेगडी हिंदुत्व लोकांसमोर आणा- चंद्रकांत पाटील

शिवसेना सत्तेसाठी मुसलमानांच्या मांडील मांडी लावून बसली आहे.

Feb 29, 2020, 09:20 PM IST
Shivsena Leader Vijay Chougule Get Threaten PT45S

नवी मुंबई | शिवसेना नेते विजय चौगुलेंना मारण्याची धमकी

नवी मुंबई | शिवसेना नेते विजय चौगुलेंना मारण्याची धमकी
Shivsena Leader Vijay Chougule Get Threaten

Feb 29, 2020, 04:15 PM IST
Shivsena MLA Manisha Kayande On Muslim Reservation PT1M15S

मुंबई | आरक्षणाबाबत महाआघाडीत एकमत नाही

मुंबई | आरक्षणाबाबत महाआघाडीत एकमत नाही
Shivsena MLA Manisha Kayande On Muslim Reservation

Feb 29, 2020, 04:10 PM IST
 Shivsena MLA Manisha Kayande On Muslim Reservation Update PT2M4S

मुंबई | 'मुस्लीम आरक्षणावर अजून निर्णय नाही'

मुंबई | 'मुस्लीम आरक्षणावर अजून निर्णय नाही'
Shivsena MLA Manisha Kayande On Muslim Reservation Update

Feb 29, 2020, 04:00 PM IST