shivsena

...तेव्हा गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितलात का; राऊतांचा विरोधकांना सवाल

वांद्य्रातील घटनेनंतर उलट राज्याने रेल्वे मंत्रालयावर गुन्हा दाखल केला पाहिजे. 

Apr 16, 2020, 03:41 PM IST

पंतप्रधान मोदी यांची कोण दिशाभूल करीत आहे काय? - सामना संपादकिय

कोरोनाचे संकट वाढत आहे. प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे. देशात दुसऱ्यांदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे.  

Apr 15, 2020, 09:54 AM IST

मोदीजी, सैन्यच उपाशी असेल तर लढायचे कसे?- शिवसेना

कोरोनाविरुद्धच्या लढाईत जनता हेच सैन्य आहे. सैन्य हे पोटावर चालते. 

Apr 8, 2020, 08:42 AM IST

फक्त 'मरकज'वालेच नियम मोडत नाहीत- शिवसेना

ट्रम्प यांनी भारताकडे थाळ्या, घंटा, शंख, मेणबत्या किंवा पणत्या मागितल्या नाहीत, हे आपल्याकडील उत्सवी प्रजेने समजून घेतले पाहिजे. 

Apr 7, 2020, 11:03 AM IST

Corona : खासदार फंडाच्या स्थगितीवरुन शिवसेनेचा मोदी सरकारवर निशाणा

कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Apr 6, 2020, 11:39 PM IST

मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंपुढे हा एकमेव पर्याय

विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलल्याने पेच

Apr 4, 2020, 04:51 PM IST

हा तर मोदींच्या 'देवत्वा'चा पराभव; शिवसेनेचा भाजपला टोला

स्वत:ला मोदीभक्त म्हणवून घेणाऱ्यांचे मेंदू सडले आहेत. 

Mar 31, 2020, 08:49 AM IST

'भाजप आमदारांचा संकुचितपणा; स्वत:चा पगार पक्षाच्याच कोषात जमा'

संकुचित विचारांच्या भाजपचे वर्तन राष्ट्रविरोधी

Mar 30, 2020, 12:43 PM IST
Mumbai Shivsena Leader Nitin Nandgaonkar Lockdown Coronavirus PT1M13S

मुंबई | 40-50 महिला एकत्र, सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा

मुंबई | 40-50 महिला एकत्र, सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा
Mumbai Shivsena Leader Nitin Nandgaonkar Lockdown Coronavirus

Mar 29, 2020, 04:30 PM IST
Mumbai,Curry Road Shivsena Provide Food Lockdown Situation PT2M37S

मुंबई | करिरोड परिसरात चाकरमान्यांची उपासमार

मुंबई | करिरोड परिसरात चाकरमान्यांची उपासमार

Mar 26, 2020, 07:05 PM IST

'सामना'तून फटकारे मारणाऱ्या संजय राऊतांच सुरेल रूप

परखड लिहिणारे हात जेव्हा सुरांच्या पेटीवर फिरतात.... 

Mar 25, 2020, 09:12 AM IST

शिवसेनेकडून राज्यसभेसाठी प्रियंका चतुर्वेदींना उमेदवारी

 माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि माजी मंत्री दिवाकर रावतेंचा पत्ता कापला 

Mar 12, 2020, 06:46 PM IST

मध्य प्रदेशचा व्हायरस महाराष्ट्रात घुसणार नाही - संजय राऊत

मध्य प्रदेशमधील राजकीय घडामोडीवर शिवसेनेकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. 

Mar 11, 2020, 01:41 PM IST

राज्यातील आयपीएल सामन्यांबाबत आज निर्णय?

कोरोना व्हायरसमुळे आयपीएल क्रिकेट सामने महाराष्ट्रात खेळवायचे की नाहीत याबाबत सरकार आज निर्णय घेणार आहे.  

Mar 11, 2020, 12:33 PM IST