'मुस्लिमांचे वर्चस्व असणाऱ्या बॉलीवूडमध्ये मी मराठ्यांचा इतिहास दाखवणारा चित्रपट बनवला'
हिंदी चित्रपटसृष्टीचा शंभर वर्षाच्या काळात मराठ्यांचा इतिहास दाखवणारा एकही चित्रपट तयार करण्याची यांची लायकी नाही.
Sep 4, 2020, 06:11 PM ISTशिवसेनेचं ठरलं; ९ तारखेला कंगनाला नेहमीच्या स्टाईलने उत्तर देणार
अनेकांनी मला मुंबईत परत न येण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे आता मी येत्या आठवड्यात ९ सप्टेंबर रोजी मुंबईत प्रवास करणार आहे.
Sep 4, 2020, 04:52 PM IST'मुंबई मराठी माणसाच्या बापाचीच, मान्य नसेल त्यांनी...', संजय राऊतांनी कंगनाला सुनावलं
संजय राऊत यांचा पुन्हा कंगना राणौतवर निशाणा
Sep 4, 2020, 04:47 PM ISTमी पोकळ धमक्या देत नाही, संजय राऊतांचा इशारा
पाकव्याप्त काश्मीरमध्ये या बाईला एकदा शुटिंगला पाठवायला हवं
Sep 4, 2020, 01:17 PM ISTपोलीस बदल्यांवर टीका करणाऱ्या भाजपला सामनातून कानपिचक्या
पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर टीका करणाऱ्या विरोधकांना जोरदार कानपिचक्या
Sep 4, 2020, 09:53 AM ISTपोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करुन महाविकासआघाडी सरकारने साधला 'समतोल'
महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यातील अधिकार्यांच्या बदल्या कधी होणार याचीच चर्चा होती.
Sep 3, 2020, 06:48 PM IST'आरेवरून शिवसेनेने धोका दिला, मेट्रो कारशेड उभारण्याचं षडयंत्र', संजय निरुपमांचा आरोप
आरे कॉलनीमधली मेट्रोची कारशेड महाविकासआघाडी सरकारने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
Sep 3, 2020, 05:04 PM ISTमुख्यमंत्र्यांना काही हौस नाही, संजय राऊत यांनी विरोधकांना टोकले
मंदिरे उघडावीत ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे, पण जनतेच्या आरोग्यासाठीच मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत, असे संजत राऊत म्हणाले.
Sep 3, 2020, 01:39 PM ISTमुंबई | मुंबई पीओके सारखी का वाटते? कंगना रानौत
मुंबई | मुंबई पीओके सारखी का वाटते? कंगना रानौत
Sep 3, 2020, 01:35 PM ISTमुंबई | बदल्या राज्याच्या हिताच्याच - राऊत
मुंबई | बदल्या राज्याच्या हिताच्याच - राऊत
Sep 3, 2020, 01:20 PM ISTमुंबई | कंगनाच्या आरोपांवर राऊतांची टीका
मुंबई | कंगनाच्या आरोपांवर राऊतांची टीका
Sep 3, 2020, 01:15 PM IST'वर्षा'वरच्या बैठका घरातल्या समजल्या जातात का? शिवसेनेचं भाजपला प्रत्युत्तर
भाजपने केलेल्या टीकेला शिवसेनेनंही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
Sep 2, 2020, 09:06 PM IST'मुख्यमंत्री १५ तास काम करतात', बाळासाहेब थोरातांकडून उद्धव ठाकरेंची पाठराखण
बदल्यांच्या आरोपांवरुन थोरातांचं फडणवीसांना प्रत्युत्तर
Sep 2, 2020, 05:49 PM ISTही तर बेईमानी... ; कंगना राणौतला संजय राऊतांनी सुनावलं
हा काय तमाशा चालला आहे...
Aug 31, 2020, 03:00 PM IST