shivsena

सुशांत आत्महत्या प्रकरणाचा राजकीय फायद्यासाठी वापर - संजय राऊत

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावरुन संजय राऊतांची टीका

Aug 9, 2020, 12:12 PM IST

'पैसे कमावणे हाच शिवसेनेचा धंदा', 'नाणार'वरुन नारायण राणेंचं टीकास्त्र

नाणारला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेचा पैसा कमावणे हाच धंदा असल्याची टीका भाजप नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी केली आहे. 

Aug 8, 2020, 09:56 PM IST

राम मंदिर : शिवसेनेने ओवेसी यांना खडसावले, आता रडणे बंद करा!

अयोध्ये राम मंदिर उभे राहत आहे. राम मंदिर हे संविधानेचे राष्ट्रीय प्रतिक असून लोकभावनेचा हा विजय आहे.  

Aug 7, 2020, 09:53 AM IST

...म्हणून SSR आत्महत्याप्रकरणी आदित्य ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण

सुशांत सिंह राजपूत, रिया चक्रवर्ती इथपासून... 

Aug 6, 2020, 04:47 PM IST

'नालेसफाई केली का हातसफाई?', मुंबईतल्या पावसावरुन फडणवीसांचा निशाणा

मुंबईमध्ये कालच्या एका दिवसात पावसाने हाहाकार माजवला.

Aug 6, 2020, 04:42 PM IST

'गर्जना साहेबांची, स्वप्नपूर्ती हिंदुंची!' शिवसेनेकडून मुंबईत जोरदार पोस्टरबाजी

अयोध्येत बुधवारी होऊ घातलेल्या भूमिपूजन सोहळ्याला देशातील मोजक्याच मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा समावेश नाही. 

Aug 4, 2020, 06:57 PM IST

नारायण राणेंकडून मिसेस फडणवीसांची पाठराखण; वरुण सरदेसाईंना दिला इशारा

'त्या' ट्विटवरुन नारायण राणेंकडून मिसेस फडणवीसांची पाठराखण...

Aug 4, 2020, 05:40 PM IST

'राम मंदिरासाठी महाराष्ट्रातून १ कोटी रुपये आले, कुणी पाठवले माहिती नाही, पण...'

राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपालदास यांनी शिवसेनेने राम मंदिरासाठी एक रुपयाही दिला नसल्याचे म्हटले होते. 

Aug 3, 2020, 08:00 PM IST

'शिवसेनेने कोकणवासीयांच्या भावना पायदळी तुडवल्यात, किंमत मोजावी लागेल'

राज्य सरकार कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना कोणतीही बंदी नाही असे सांगत असले तरी स्थानिक नेत्यांची भूमिका काहीशी वेगळी आहे. 

Aug 2, 2020, 10:38 AM IST

...तर देशातील जनता पंतप्रधान मोदींचा राजीनामा मागेल- संजय राऊत

राजाने प्रजेसाठी तळमळावे. उत्सवात मग्न असू नये

 

Aug 2, 2020, 08:31 AM IST

'सोनियांच्या नावाने शपथ घेणारे आणीबाणीतल्या आंदोलकांना पेन्शन कशी देणार?', भाजपची टीका

राज्यातल्या महाविकासआघाडी सरकारने मागच्या फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय रद्द केला.

Aug 1, 2020, 03:36 PM IST

'याच पोलिसांसोबत ५ वर्ष काम केलंत'; सुशांतसिंग प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांचं भाजपला प्रत्युत्तर

 सुशांतसिंग राजपूत प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

Jul 31, 2020, 11:39 PM IST

'लॉकडाऊनमध्ये सुशांतच्या घरी झालेल्या पार्टीची चौकशी करा', शिवसेनेची गृहमंत्र्यांकडे मागणी

सुशांतसिंग राजपूत प्रकरणात आता शिवसेनेनंही उडी घेतली आहे.

Jul 31, 2020, 09:36 PM IST

मोदीजी... तुमचा निर्णय राफेलपेक्षा भारी, पण आता एवढी काळजी घ्या; शिवसेनेचा सल्ला

मोदीजी... शिक्षण खात्याचा अर्थ आणि वैद्यकीय खात्याप्रमाणे बट्ट्याबोळ होऊन देऊ नका

Jul 31, 2020, 08:36 AM IST