shivsena

कोरोनाची आघाडी, अर्थव्यवस्थेची बिघाडी आणि पिछाडी; शिवसेनेची टीका

  केंद्रातील मोदी सरकारने २० लाख कोटी रुपयांचा 'बूस्टर डोस' अर्थव्यवस्थेला दिला तरी अर्थव्यवस्थेचा मंदावलेला श्वास वाढल्याचे लक्षण तूर्त तरी दिसत नाही.  

Sep 17, 2020, 08:37 AM IST

शिवसैनिकांकडून मारहाण झालेले माजी नौदल अधिकारी मदन शर्मा आज राज्यपालांच्या भेटीला

मदन शर्मा यांना झालेली मारहाण आणि कंगना राणौत प्रकरणावरून सध्या विरोधकांकडून शिवसेनेला लक्ष्य केले जात आहे. 

Sep 15, 2020, 09:01 AM IST

बँक आफ महाराष्ट्राच्या विलीनीकरणाला शिवसेनेचा विरोध

सध्याच्या घडीला या बँकेच्या ११०० शाखा असून ही बँक खऱ्या अर्थाने ग्रामीण भागापर्यंत पोहोचली आहे. 

Sep 15, 2020, 08:20 AM IST
New Delhi Shivsena MP Sanjay Raut On China App PUBG And Raj Bhavan PT1M13S

नवी दिल्ली | चीन प्रश्नावर सरकारनं निवेदन करायला हवं - संजय राऊत

नवी दिल्ली | चीन प्रश्नावर सरकारनं निवेदन करायला हवं - संजय राऊत

Sep 14, 2020, 06:15 PM IST
Actress Kangana Ranaut Going Back To Manali And Criticize Mumbai PT4M53S

मुंबई| कंगना राणौतनं मुंबई सोडली?

Actress Kangana Ranaut Going Back To Manali And Criticize Mumbai

Sep 14, 2020, 03:20 PM IST

केंद्रात सरकार कोणाचंही असो, त्याने सैन्याच्या मनोधैर्यात फरक पडत नाही- संजय राऊत

त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे अधओरेखित केले....

Sep 14, 2020, 01:52 PM IST

महाराष्ट्रातील शिवसेनेची हुकूमशाही थांबवा; नवनीत राणांची राजनाथ सिंहांना विनंती

राजनाथ सिंह यांनीदेखील मदन शर्मा यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला होता

Sep 14, 2020, 12:32 PM IST

मुख्यमंत्र्यांनी आपला मुखवटा बाजूला सारण्याची गरज; चंद्रकांत पाटलांचा निशाणा

मास्क बाजूला केल्यास वस्तूस्थिती समजू शकेल, चंद्रकांत पाटलांचा टोला

Sep 13, 2020, 07:02 PM IST

' राज्याची सत्ता हातातून गेल्यामुळे भाजपचा तमाशा; महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न'

चीनच्या सीमेवरील तणाव शिगेला पोहोचला आहे. मात्र, आपल्या देशातील प्रमुख मंत्री या विषयांवर बोलायचे सोडून छोट्या छोट्या गोष्टींवर बोलण्यात धन्यता मानत आहेत, 

Sep 13, 2020, 05:23 PM IST

'आता कोंडीत सापडल्यावर राऊतांना राज ठाकरेंची आठवण आली का?'

संजय राऊत यांनी 'सामना'तील रोखठोक या सदरातून 'ठाकरे ब्रॅण्ड'चा हवाल देत राज ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे साद घालण्याचा प्रयत्न केला होता. 

Sep 13, 2020, 04:38 PM IST

'मुंबई महाराष्ट्राच्या बापाची', सामनातून भाजप आणि कंगनावर टीका

मुंबईला पाकिस्तान म्हणणाऱ्या नटीमागे कोण? असा प्रश्न सामनातून उपस्थित करण्यात आला आहे. 

Sep 13, 2020, 10:12 AM IST