shivsena

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा मोठा निर्णय

उत्तर प्रदेशात शिवसेनेमुळे भाजपला फटका बसणार का?

Sep 11, 2021, 11:16 PM IST

बेळगावमध्ये मराठी माणसाचा नाही तर संजय राऊत यांच्या अहंकाराचा पराभव झालाय! देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल

मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता, लाज वाटत नाही, असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला होता

Sep 8, 2021, 03:47 PM IST

संजय राऊत म्हणतात, लाज नाही वाटत? कोणावर संतापले, पाहा

मराठी माणूस हरल्यानंतर पेढे वाटले जात आहेत, ही नादानी आहे,

Sep 6, 2021, 06:08 PM IST

RSS ही राष्ट्रीय बाण्याची संघटना; वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेनेने जावेद अख्तरांना फटकारलं

 गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS)बाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेनेनेही अख्तर यांचा खरपूस समाचार घेतला आहे.  

Sep 6, 2021, 11:19 AM IST

जनआशीर्वाद यात्रा संपल्यानंतर कोकणातून राणेंना धक्का, भाजप नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

कोकणात नारायण राणे यांनी जनआशिर्वाद यात्रा काढली पण त्यांना आशिर्वाद काही मिळाली नाही, अशी टीका शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.

Sep 2, 2021, 08:10 PM IST

राष्ट्रवादीनंतर शिवसेना ईडीच्या फेऱ्यात! नारायण राणे यांच्या अटकेनंतर कारवाईला वेग?

महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे ईडीची पिडा, तब्बल अर्धा डझन नेते सध्या ईडीच्या रडारवर आहेत 

Aug 30, 2021, 08:23 PM IST

'सर्वांचे दिवस येतात, दिल्लीत आमचेही येतील' ईडी कारवाईवरुन संजय राऊत यांचा इशारा

सुडाची भावना आणि बिनबुडाचं राजकारण सुरु आहे, महाविकास आघाडीवर त्याचा परिणाम होणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे

Aug 30, 2021, 04:26 PM IST

भाजप विरोधी पक्षाच्या नेत्यांनाच ईडीकडून नोटीस का? नाना पटोलेंचा सवाल

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रकरणानंतर आता महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना ईडीकडून नोटीसा पाठवण्याचे सत्र सुरू आहे.

Aug 30, 2021, 02:28 PM IST

शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यावर ईडीची छापेमारी

शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या 5 ठिकाणांवर ईडीची छापेमारी सध्या सुरू

Aug 30, 2021, 01:24 PM IST

Anil Parab | परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस

याबाबतची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करत दिली आहे.

Aug 29, 2021, 06:36 PM IST