VIDEO: शिवसेना नेते आणि नागरिकांमध्ये बाचाबाची
शिवसेनेचे विधान परिषद गटनेते अॅड. अनिल परब आणि शिवसेना नगरसेवक शेखर वायंगणकर यांना नागरिकांनी एका कार्यक्रमात घेराव घालून बाहेर काढले.
Nov 13, 2017, 10:27 AM ISTसामनामधून शिवसेनेचं भाजपवर टीकास्त्र
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 13, 2017, 10:17 AM ISTगुजरात | गुजरात निवडणुकीत शिवसेनेची उडी
Gujrat Ahmedabad Shiv Sena Anil Desai On Election
Nov 9, 2017, 11:13 PM ISTमुंबई | गुजरातच्या निवडणुकीत शिवसेनेची उडी
मुंबई | गुजरातच्या निवडणुकीत शिवसेनेची उडी
Nov 9, 2017, 12:31 PM ISTशिवबंधनातील मनसेच्या 'त्या' नगरसेवकांचा फैसला १४ नोव्हेंबरला
यार्डात पोहोचलेल्या मनसेचे उरलेसुरले डबे अशी ओळख असलेल्या ते नगरसेवक अखेर शिवसेनेच्या भगव्याखाली विसावले. हे नगरसेवक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधनातही अडकले. पण, त्यांच्यासमोर उपस्थित झाला कायदेशिर पेच. आता या पेचावर १४ नोव्हेंबरला फैसला होणार आहे.
Nov 7, 2017, 10:41 PM ISTउद्धव ठाकरेंना शरद पवारांनी हे आश्वासन दिले!
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दहा दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतली भेट घेतली. यावेळी पवार यांनी तुम्ही भूमिका घ्या, असे उद्धव यांना सांगितल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात राजकीय उलथापालत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Nov 7, 2017, 04:50 PM ISTमुंबई | शिवसेना बाहेर पडली तर सत्ता समीकरणाची शक्यता
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
मुंबई | फडणवीस सरकार किती सुरक्षित?
Mumbai Vitobha Sawant On Thackeray Meet Pawar
Nov 7, 2017, 04:32 PM ISTभाजपविरोधात विरोधकांची एकजूट, २०१९ ची निवडणूक जड जाणार?
आगामी लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणुका २०१९ होणार आहेत. त्याआधीच महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आलाय. भाजपविरोधात विरोधक एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत.
Nov 7, 2017, 03:56 PM ISTमुंबई | पवार-ठाकरे भेटीवर भाजपची पहिली प्रतिक्रिया
BJP Madhav Bhandari On Shiv Sena Chief Uddhav Thackeray Meet Sharad Pawar
Nov 7, 2017, 03:47 PM ISTमुंबई | उद्धव ठाकरे-शरद पवारांची गुप्त भेट
Mumbai 10 Day Ago Shiv Sena Uddhav Thackeray Meet NCP Chief Sharad Pawar
Nov 7, 2017, 03:30 PM ISTशिवसेना सरकारमधून बाहेर पडणार?, उद्धव-पवार यांची गुप्त भेट
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दहा दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतली भेट घेतली, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आलेय.
Nov 7, 2017, 03:18 PM ISTसांगली | मधु चव्हाण यांची संजय राऊतांवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2017, 07:46 PM ISTमुंबई । रूफ टॉप हॉटेल परवानगीवर विरोधकांची टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2017, 12:07 AM ISTमुंबई । शिवसेनेचा यूटर्न, ती पुस्तिका आमची नाही!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2017, 08:03 PM IST