कर्जमुक्तीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'या' आहेत मोठ्या घोषणा
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.
Dec 21, 2019, 04:38 PM ISTऔरंगाबाद की संभाजीनगर, यावरुन भाजप-शिवसेनेत जुंपली
औरंगाबाद महानगर पालिकेत भाजप आणि शिवसेनेत नावावरुन जोरदार जुंपली आहे.
Dec 21, 2019, 04:12 PM ISTऔरंगाबादच्या नामांतरावरुन भाजपकडून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न
औरंगाबादच नाव संभाजीनगर करण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
Dec 21, 2019, 04:07 PM ISTनागपूर । सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट, अजित पवारांची नो कमेंट्स !
महाराष्ट्र राज्यातील सिंचन घोटाळ्यात मिळालेल्या क्लीन चिटवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बोलण्यास नकार दिला.
Dec 21, 2019, 03:55 PM ISTमुंबई महानगरपालिकेत १० रुपयांत जेवणाची थाळी
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात दहा रुपयांत थाळीची घोषणा केली होती.
Dec 21, 2019, 11:48 AM ISTसिंचन घोटाळ्यात क्लीन चिट, अजित पवारांची नो कमेंट्स !
महाराष्ट्र राज्यातील सिंचन घोटाळ्यात मिळालेल्या क्लीन चिटवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बोलण्यास नकार दिला.
Dec 21, 2019, 11:39 AM ISTहिवाळी अधिवेशनचा शेवट गोड होणार; शेतकऱ्यांसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा?
महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर हे पहिलेच अधिवेशन आहे.
Dec 21, 2019, 09:41 AM ISTलाली आणि पावडर लावून बसणाऱ्यांनी.... शिवसेनेची भाजपवर शेलक्या भाषेत टीका
भाजपने खिडकीत बसून 'शुक शुक' करणे, शीळ मारून लक्ष वेधून घेणे बंद करावे.
Dec 21, 2019, 08:32 AM ISTमुंबई महापालिकेत शिवसेनेविरोधात भाजपकडून आक्रमक चेहऱ्याचा शोध
मुंबई महापालिकेत शिवसेनेला टक्कर देण्यासाठी भाजपची रणनीती....
Dec 20, 2019, 03:24 PM ISTमुंबई| ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार २४ डिसेंबरला
मुंबई| ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार २४ डिसेंबरला
Dec 20, 2019, 01:40 PM ISTठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला
येत्या २४ तारखेला ठाकरे सरकारमध्ये नव्या मंत्र्यांना सामील करू घेतले जाईल.
Dec 20, 2019, 01:14 PM ISTठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर
मंत्रिमंडळ विस्ताराचा २३ डिसेंबरचा मुहूर्तही हुकणार
Dec 20, 2019, 11:23 AM ISTवाणी संतांची पण वर्तणूक मंबाजीची; शिवसेनेचा भाजपला टोला
पुढील वर्षभर तरी 'ठाकरे सरकार'वर अविश्वास दाखविण्याच्या भानगडीत फडणवीस यांनी पडू नये.
Dec 20, 2019, 09:12 AM IST