मुंबई | सत्तासंघर्षानंतर पहिली SUPER EXCLUSIVE मुलाखत
मुंबई | सत्तासंघर्षानंतर पहिली SUPER EXCLUSIVE मुलाखत
Dec 8, 2019, 04:35 PM ISTतीन पक्षांचे सरकार किती दिवस चालणार? - देवेंद्र फडणवीस
राज्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली सरकार आले आहे, ते ठिक आहे. पण हे सरकार किती दिवस चालणार हे माहीत नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लगावला.
Dec 7, 2019, 10:11 PM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलवली शिवसेना खासदारांची बैठक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या खासदारांची उद्या बैठक बोलवली आहे.
Dec 7, 2019, 04:28 PM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.
Dec 5, 2019, 07:48 PM ISTशिवसेनेला काँग्रेससोबत जाण्याची किंमत मोजावी लागेल- गडकरी
शिवसेना-काँग्रेसच्या युतीला सैद्धांतिक आधार नाही, ही संधीसाधू युती आहे.
Dec 5, 2019, 07:26 PM ISTठाकरे सरकारचा भाजपला पहिला मोठा दणका, ३१० कोटी कर्ज हमीचा निर्णय रद्द
भाजपशी संबधीत नेत्यांच्या साखर कारखान्यांना दिलेल्या ३१० कोटींच्या कर्ज हमीचा निर्णय उद्धव ठाकरे सरकारने रद्द करत मोठा दणका दिला.
Dec 4, 2019, 10:34 PM ISTफडणवीस सरकारच्या ३४ निर्णयाचा राज्य सरकारकडून आढावा - एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील ३४ निर्णयाचा आढावा घेतला आहे.
Dec 4, 2019, 07:49 PM ISTनवी दिल्ली | नागरी सुधारणा बिलाला कॅबिनेटची मंजुरी
नवी दिल्ली | नागरी सुधारणा बिलाला कॅबिनेटची मंजुरी
Dec 4, 2019, 06:00 PM ISTसोलापुरात महापौर निवडणुकीत भाजपला शिवसेनेचा पाठिंबा
सोलापूर महानगरपालिकेत भाजपने वर्चस्व अबाधित राखले आहे. महापौर आणि उपमहापौरपद निवडणूक भाजपने जिंकली आहे.
Dec 4, 2019, 04:39 PM ISTमुंबई । ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप लांबणीवर?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप लांबणीवर?
Dec 4, 2019, 12:15 AM ISTमुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली पायाभूत सुविधेसाठी बैठक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली पायाभूत सुविधा बैठक
Dec 4, 2019, 12:10 AM ISTआधीच्या कोणत्याही विकासकामांना स्थगिती दिलेली नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आम्ही कोणत्याही विकासकामांना स्थगिती दिलेली नाही. तसेच रद्द केलेली नाहीत, असे मुख्यमंत्री म्हणालेत.
Dec 3, 2019, 08:55 PM ISTउद्धव ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप आजही लांबणीवर?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप आजही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
Dec 3, 2019, 04:47 PM ISTउद्धव ठाकरे सरकारमधील मंत्र्यांना मंत्रालयातील दालनाचे वाटप
नव्या मंत्र्यांच्या बंगले वाटपानंतर आता मंत्रालयातील दालनांचेही वाटप करण्यात आले आहे.
Dec 3, 2019, 03:51 PM ISTमुंबई । 'नाणार' आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
'आरे' कारशेड आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा मोठा निर्णय घेतला आहे. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर येथे नाणार रिफायनरी प्रकल्प आणण्यात येणार होता. त्यावेळी या प्रकल्पाविरोधात आंदोलन पुकारण्यात आले होते. जमाबवंदी असताना आंदोलन केल्याने आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले आहेत. त्यामुळे प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Dec 2, 2019, 11:50 PM IST