औरंगाबाद | औरंगाबादेत २७ वर्षांची सेना-भाजप युती तुटली
औरंगाबाद | औरंगाबादेत २७ वर्षांची सेना-भाजप युती तुटली
Dec 14, 2019, 07:25 PM ISTउद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना जाहीररित्या जोडे मारावेत- रणजीत सावरकर
नेहरूंच्या काळापासून काँग्रेस हा गुलामांचा पक्ष आहे.
Dec 14, 2019, 07:19 PM ISTसावरकर म्हणजे दैवत, कोणतीही तडजोड नाही- संजय राऊत
स्वातंत्र्यासाठी नेहरू, गांधी यांच्याप्रमाणे सावरकरांनीही जीवनाचा होम केला. अशा प्रत्येक दैवताचा सन्मान झालाच पाहिजे.
Dec 14, 2019, 06:06 PM ISTठाकरे मंत्रिमंडळातील दोन खात्यात बदल, जयंत पाटील यांना हे मिळाले खाते
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधील मंत्र्यांचे खाते वाटप करण्यात आले. मात्र, या खातेवाटपात थोडासा बदल करण्यात आला आहे.
Dec 14, 2019, 03:54 PM ISTनवी दिल्ली | राज्यसभेत काय म्हणाले संजय राऊत?
नवी दिल्ली | राज्यसभेत काय म्हणाले संजय राऊत?
Dec 11, 2019, 07:05 PM ISTमुंबई । समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव - शिंदे
मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाचे (Mumbai - Nagpur Samruddhi Mahamarg) काम जलदगती पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले आहे. त्यासाठी समृद्धी महामार्गासाठी अतिरिक्त ३५०० कोटी रुपये निधी भागभांडवल म्हणून देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्याचवेळी भाजप-शिवसेना युतीच्या काळात सुरु करण्यात आलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे नाव देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
Dec 11, 2019, 07:00 PM ISTनवी दिल्ली । नागरिकत्व विधेयकावर विरोधकांचा हल्लाबोल
नागरिकत्व विधेयकावर विरोधकांचा हल्लाबोल, राज्यसभेत मोदी सरकारवर जोरदार टीका
Dec 11, 2019, 06:50 PM ISTनवी दिल्ली । संजय राऊत यांची नागरिकत्व विधेयकावर भूमिका
शिवसेना खासादर संजय राऊत यांची नागरिकत्व विधेयकावर भूमिका
Dec 11, 2019, 06:45 PM ISTमुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव, कॅबिनेटचा निर्णय
मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाचे काम जलदगती पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले आहे.
Dec 11, 2019, 05:31 PM ISTनागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन जोरदार गदारोळ, काँग्रेसचा तीव्र विरोध
नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरले.
Dec 11, 2019, 01:23 PM ISTराज्यसभेत नागरिकत्व विधेयकाला समर्थन नाही : मुख्यमंत्री ठाकरे
नागरिकत्व विधेयकाबाबत शिवसेनेची वेगवेगळी भूमिका पाहायला मिळत आहे.
Dec 10, 2019, 03:49 PM ISTशिवसेनेची १० रुपयांच्या थाळीसाठी तयारी सुरु
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे सरकार आले तर १० रुपयांत सर्वसामान्यांना थाळी देण्याचे आश्वासन दिले होते.
Dec 10, 2019, 12:16 PM ISTमुंबई । १० रुपयांत थाळी उपलब्ध करुन देण्यासाठी हालचाल
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची १० रुपयांत सर्वसामान्यांना थाळी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू केली आहे. महापालिका तसंच जिल्हाधिकारी कार्यालयांच्या उपाहारगृहात १० रुपयांची जेवणाची थाळी सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव अन्न व नागरी पुरवठा विभागाने तयार केलाय.
Dec 10, 2019, 11:45 AM ISTनागपूर | कळमेश्वर प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया लवकर पूर्ण व्हावी
नीलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया
Dec 9, 2019, 05:00 PM ISTसिंधुदुर्ग | 'आघाडी सरकार फार काळ टिकणार नाही'
सिंधुदुर्ग | 'आघाडी सरकार फार काळ टिकणार नाही'
Shiv Sena MP Vinayak Raut On Narayan Rane Criticism