shiv sena

Shiv Sena And Opposition Leader On Jaitapur Project PT2M22S

जैतापूर, नाणारवरुन शिवसेनेचा यू-टर्न

Shiv Sena And Opposition Leader On Jaitapur Project

Dec 23, 2020, 10:15 PM IST

जैतापूर प्रकल्पाबाबत शिवसेनेची भूमिका बदलली

नाणार, जैतापूर प्रकल्पाबाबत (Jaitapur Atomic Energy Project) शिवसेनेची भूमिका बदललेली दिसून येत आहे.  

Dec 23, 2020, 02:18 PM IST

महाआघाडी सरकार पुढे तारेवरची कसरत, सोनिया गांधी यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांची महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) चालवताना तारेवरची कसरत यापुढेही सुरुच राहण्याची चिन्हे दिसत आहेत.  

Dec 18, 2020, 07:32 PM IST

ऊर्मिला मातोंडकर यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक

शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश करणाऱ्या अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक (Urmila Matondkar's Instagram account hacked) करण्यात आले आहे.   

Dec 16, 2020, 10:46 PM IST

शिवसेनेला धक्का, 'ती' १८ गावे पुन्हा केडीएमसीत ठेवण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) शिवसेनेला (Shiv sena) मोठा धक्का दिला आहे.  

Dec 16, 2020, 07:22 PM IST

मुंबई, नाशिकचा आगामी महापौर शिवसेनेचाच - संजय राऊत

 मुंबई (Mumbai) आणि नाशिकचा (Nashik) आगामी महापौर (Mayor) शिवसेनेचाच ( Shiv Sena) असेल, असा विश्वास शिवसेना नेते प्रवक्ते संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी येथे व्यक्त केला आहे.

Dec 12, 2020, 02:37 PM IST

थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मुंबईत यंदा नवे नियम

कोरोनाच्या ( coronavirus) संकटामुळे थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी (Thirty First Celebration) मुंबईत (Mumbai) यंदा नवे नियम असणार आहेत.  

Dec 12, 2020, 12:33 PM IST

शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या खास शुभेच्छा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे (Shiv Sena) मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'तून खास शुभेच्छा देण्यात आल्यात.  

Dec 12, 2020, 08:30 AM IST
BJP MLA Sudhir Mungantiwar And Shiv Sena MP Sanjay Raut On Sharad Pawar To Replace UPA Chirperson PT2M

मुंबई | पवारांच्या यूपीए अध्यक्षपदावर राऊतांची प्रतिक्रिया

BJP MLA Sudhir Mungantiwar And Shiv Sena MP Sanjay Raut On Sharad Pawar To Replace UPA Chirperson

Dec 10, 2020, 07:25 PM IST

इंधन दरवाढीविरोधात शिवसेना आक्रमक, केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

दिवसागणित इंधन दरवाढ होत आहे. महागाईत वाढ होत आहे. त्यामुळे इंधन दरवाढीविरोधात लालबागमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांनी रास्तारोको केला. 

Dec 10, 2020, 12:58 PM IST

मुंबई शहरातील कोरोना पॉझिटिव्ह दर कमी

कोरोनाबाबत (CoronaVirus) महत्वाची बातमी. मुंबई (Mumbai) शहरातील कोरोना पॉझिटिव्ह (Covid-19) दर आता हळूहळू खाली आला आहे.  

Dec 9, 2020, 09:26 AM IST

राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.४२ टक्के

महाराष्ट्र राज्यात (Maharashtra) काल दिवसभरात कोरोनाचे (CoronaVirus) ४ हजार २६ नवे रुग्ण आढळून आलेत.  

Dec 9, 2020, 08:15 AM IST