VIDEO | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देण्याची शक्यता - सूत्र
CM Uddhav Thackeray Possibly To Resign By Evening
Jun 22, 2022, 03:15 PM ISTCabinet Meeeting : मुख्यमंत्री ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
Maharashtra Cabinet Meeeting News : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकासा आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राजकीय गुन्हे मागे घेण्याचा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत मंजुरी दिली आहे.
Jun 22, 2022, 03:07 PM ISTबंडखोरांना शिवसेनेचा निर्वाणीचा इशारा, थेट पत्राद्वारे कडक सूचना
Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर आता शिवसेनाही आक्रमक झाली आहे. बंडखोर आमदारांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.
Jun 22, 2022, 02:17 PM ISTसीतेला एकच अग्नीपरिक्षा द्यावी लागली, शिवसेना अशा अनेक... संजय राऊत यांची प्रतिक्रिया
'भाजपच्या मदतीशिवाय आणि पाठिंब्या शिवाय आमदारांचं अपहरण शक्य नाही'
Jun 22, 2022, 02:13 PM ISTMaharashtra Political Crisis: शिंदे-भाजप, शिवसेना-भाजप...महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी हे 5 पर्याय
Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर 5 पर्याय समोर येत आहेत. याचा अवलंब करुन राज्याच्या राजकारणातील सत्तेचे गणित बदलू शकते. हे पर्याय असे असतील.
Jun 22, 2022, 01:54 PM ISTआताची मोठी बातमी । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देण्याची शक्यता
महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर वृत्तीमुळे राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण झाले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.
Jun 22, 2022, 12:57 PM ISTमोठी बातमी । 'राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने...'
Maharashtra political crisis : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी धक्कादायक ट्वीट केले आहे. या ट्विटची आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
Jun 22, 2022, 12:05 PM ISTसंजय राऊत यांच्या घराबाहेर पोस्टर, तेरा घमंड तो चार दिन का है पगले, हमारी बादशाही तो....
Poster in support outside Sanjay Raut: शिवेसनेचे खासदार संजय राऊत यांच्या घराबाहेर लावण्यात आलेले एक पोस्टर सध्या जोरदार चर्चेत आहे.
Jun 22, 2022, 11:45 AM ISTसत्तेची चिंता नाही, समज गैरसमज झाले असतील तर ते दूर होतील - राऊत
Maharashtra political crisis : राज्यपाल आजारी आहेत. त्यांना बरं वाटू दे. नंतर संख्याबळाचे बघू. सत्ता येते आणि जाते. त्यामुळे सत्तेची चिंता नाही, असा दावा शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.
Jun 22, 2022, 10:58 AM ISTशिवसेना अटीशर्थीवंर चालत नाही : संजय राऊत
Maharashtra political crisis : शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारले आहे. मात्र, शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना मोठा दणका देत त्यांना गटनेतेपदावरुन तात्काळ बाजुला केला. आता तर शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही इशारा दिला आहे.
Jun 22, 2022, 10:12 AM ISTआधी 'मातोश्री'वर हजेरी, आता शिवसेनेचे दोन आमदार गुवाहाटीकडे रवाना
Rebel Sena Leader Eknath Shinde Update : एकनाथ शिंदे यांचे बंड थंड होण्याचे नाव घेत नाही. आज त्यात आणखी भर पडत असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे आणखी दोन आमदार गुवाहाटीकडे रवाना झाले आहेत.
Jun 22, 2022, 09:32 AM ISTमोठी बातमी । शिवसंपर्क अभियानातच शिवसेनेतील बंडाचे संकेत
Maharashtra political crisis : शिवसंपर्क अभियानातच बंडाचे संकेत मिळाल्याची माहिती समोर येतेय. फेब्रुवारीतील विधिमंडळ अधिवेशनात शिवसेना आणि सहयोगी आमदारांच्या नाराजीचा कडेलोट झाला होता.
Jun 22, 2022, 08:30 AM ISTभाजपने यांच्यावर खास सोपवली जबाबदारी, एकनाथ शिंदे थेट फडणवीस यांच्या संपर्कात
Maharashtra political crisis : महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारलाच आव्हान दिले आहे. त्याचवेळी पक्षनेतृत्वालाही दिलेय.
Jun 22, 2022, 08:07 AM ISTआपला वेगळा गट हीच शिवसेना; एकनाथ शिंदे आज मुंबईत राज्यपालांना भेटणार
आपला वेगळा गट हीच शिवसेना असा दावा एकनाथ शिंदे यांनी केलाय. स्वतःचा वेगळा गट स्थापन करण्याची एकनाथ शिंदे यांनी तयारी केली आहे
Jun 22, 2022, 07:27 AM ISTVIDEO | बंडखोर आमदार थांबलेल्या सूरतमधल्या हॉटेलची Exclusive दृश्य
Exclusive View Of Surat Hotel Where Eknath Shinde And MLA Staying
Jun 21, 2022, 11:55 PM IST