shiv sena

...तर विधानसभेला कोण-कोणाचा घाम काढतो ते पाहू, दरेकरांचा ठाकरेंवर पलटवार

'एक तर तुम्ही राजकारणात राहल किंवा मी तरी', उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला आहे. त्यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी थेट ठाकरेंवर पलटवार केला आहे. 

Jul 31, 2024, 02:52 PM IST
CM Eknath Shinde On Thackeray Camp 48 Corporators Joins Shiv Sena PT1M17S

VIDEO| आतापर्यंत ठाकरे गटातून 48 नगरसेवक शिंदे गटात

CM Eknath Shinde On Thackeray Camp 48 Corporators Joins Shiv Sena

Jul 23, 2024, 02:30 PM IST

विधानसभेसाठी ठाकरेंची रणनिती ठरली; शिवसंपर्क मोहीम लक्ष्य 2024'ची आखणी, काय आहे ही मोहिम?

Shivsampark Campaign Target 2024: शिवसेनेने शिवसंपर्क मोहिमेची आखणी केली आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आज पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले आहेत. 

 

Jul 20, 2024, 06:36 PM IST

Worli Hit and Run : 'गाडीच्या बोनेटवर हात मारला पण...', कावेरी नाखवाच्या पतीचा आक्रोश; पाहा मन हेलावणारा Video

Worli Hit And Run Case: अखेर मिहीर शाहाला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय. मिहीर शाहाला फाशीवर लटकवा अशी मागणी मृत महिलेचा पती (Pradeep Nakhava) तसंच मुलीने केलीय.

 

Jul 9, 2024, 06:38 PM IST

मुंबईत मराठी लोकांना 50% घरे आरक्षित ठेवणार का? बिल्डरनं तसं न केल्यास 10 लाखांचा दंड आणि 6 महिन्याची जेल होणार का?

Mumbai House Reservation: मुंबईत बांधण्यात येणा-या नव्या इमारतींमध्ये मराठी लोकांना 50 टक्के घरे आरक्षित ठेवण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटानं केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठी माणसाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय... मुंबईत बांधण्यात येणा-या नवीन इमारतींमध्ये मराठी लोकांना 50 टक्के घरे आरक्षित ठेवावी अशी मागणी मुंबई पदवीधर मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परबांनी केलीय. घरं नाकारल्यामुळे मराठी लोकांचं मुंबईतून स्थलांतर होतंय. ते रोखण्यासाठी. 

 

Jun 24, 2024, 10:10 PM IST

'खरी शिवसेना कोणाची, जनतेने निकाल दिलाय' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल

Shivsena Vardhapan Din : शिवसेनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्ताने आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाची अॅलर्जी असल्याचा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला. 

Jun 19, 2024, 09:19 PM IST

PHOTO: 'मराठी माणसाची एकजूट उभारा, तरच तुम्ही टिकाल' बाळासाहेब ठाकरेंचे खणखणीत विचार

Balasaheb Thackeray Quotes on Shiv Sena Foundation Day : बाळासाहेब ठाकरे यांची ठाकरी शैलीतील भाषणं कायमच मराठी भाषिकांसाठी उर्जास्त्रोत ठरली. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं त्यांचे असेच काही विचार आणि भाषणांमधली गाजलेली वक्तव्य, पाहा...

 

Jun 19, 2024, 11:17 AM IST

Mahayuti CM Candidate: 'महायुतीचा CM कँडिडेट कोण? फडणवीसांची अवस्था..'; ठाकरेंचा रोखठोक सवाल

Mahayuti CM Candidate: लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने दमदार कामगिरी करत 30 जागांवर विजय मिळवलेला असतानाच आता भाजपाकडून महाविकास आघाडीवरील एकतेवरुन टीका केली जात आहे. याचसंदर्भात उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं आहे जाणून घ्या...

Jun 16, 2024, 04:36 PM IST

विधान परिषद निवडणूक: शेवटच्या क्षणी ठाकरे गट, शरद पवार गटाच्या उमेदवारांकडून माघार

 कोकण पदवीधर मतदार संघातील निवडणुकीवरुन महाविकास आघाडीत वाद होता. अखेर तिढा सुटला आहे.

Jun 12, 2024, 03:27 PM IST

विधानपरिषदेच्या जागांवरुन मविआत बिघाड? उद्धव ठाकरे म्हणाले, “काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी…”

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाबद्दलचा तिढा सुटल्याचे जाहीर केले आहे. 

Jun 12, 2024, 01:50 PM IST