shiv sena

Uddhav Thackeray : जळगावमध्ये दोन गुलाबराव आमनेसामने, काटे कुणाला टोचणार?

नागाला दूध पाजलं तरी चावायचं तो चावतोच, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बंडखोर आमदांरांवर 'जहरी' टीका केली आहे.

Aug 3, 2022, 04:42 PM IST
Shiv Sena belongs to whom? Supreme Court hearing tomorrow PT1M55S

उदय सामंत यांचा 'गूगल मॅप'ने घात केला, आणि गाडीवर हल्ला झाला? वाचा नेमकं काय घडलं

Uday Samant car attacked in Pune : शिंदे गटात दाखल झालेले आमदार उदय सामंत शिवसेना युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सभेच्या ठिकाणी पोहोचल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून समोर आली आहे.  

Aug 3, 2022, 03:39 PM IST

शिवसेना कोणाची ! शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांचा युक्तिवाद वाचा

Harish Salve : पक्षात लोकशाही असली पाहिजे. आता शिवसेना पक्षात आता दोन गट पडले आहेत आहेत. 1969 मध्येही काँग्रेसबाबतही हेच घडले होते, याकडे ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी लक्ष वेधले.

Aug 3, 2022, 02:43 PM IST

शिवसेना कोणाची?; पक्षावर दावा कोण करु शकतो, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद वाचा

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षात मोठी फूट पडलीत. त्यानंतर 39 आमदार आणि 12 खासदार शिंदे गटात दाखल झालेत. त्यानंतर शिंदे गटाने आपणच मुळ शिवसेना असल्याचा दावा केला. यानंतर हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. 

Aug 3, 2022, 01:24 PM IST

उद्धव ठाकरे पुन्हा सक्रीय; शिवसेना प्रवक्त्यांची तातडीची बैठक, संजय राऊतांची जागा कोण घेणार?

Shiv Sena spokesperson meeting on Matoshree : शिवसेना (Shiv Sena) पुन्हा सक्रीय झाली आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना अटक झाल्यानंतर शिवसेनेत हालचाली वाढल्या आहेत. 

Aug 3, 2022, 10:37 AM IST

मोठी कारवाई : चिथावणीखोर भाषण, शिवसेनेचे बबन थोरात पोलिसांच्या ताब्यात

शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या ताफ्यावर हल्लाप्रकरणी पुणे पोलिसांनी मुंबईत मोठी कारवाई केली आहे. या हल्ल्याप्रकरणी हिंगोलीचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबन थोरात (Shivsena Leader Baban Thorat ) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

Aug 3, 2022, 09:03 AM IST