shiv sena

Eknath Shinde Group : एकनाथ शिंदे गटातील आमदारांची महत्त्वाची बैठक रद्द, नक्की कारण काय?

एकनाथ शिंदे गटाची (Eknath Shinde Group) आज (5 ऑगस्ट) बैठक पार पडणार होती. मात्र ही बैठक रद्द करण्यात आली आहे.

Aug 5, 2022, 04:47 PM IST
Today's meeting of the Shinde group was postponed PT43S

शिंदे गटाची आज होणारी बैठक पुढे ढकलली

Today's meeting of the Shinde group was postponed

Aug 5, 2022, 03:25 PM IST

राणेंकडून आदित्यची बदनामी; उद्धव ठाकरे देणार होते मुख्यमंत्री पदाचा राजीनामा, केसरकर यांचा गौप्यस्फोट

Deepak Kesarkar on Uddhav Thackeray​ : मोदी यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार होते, असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला. 

Aug 5, 2022, 03:13 PM IST
Tejas Thackeray Uddhav Thackeray's ace? PT4M17S
Editor-in-Chief of Saamna again to Uddhav Thackeray PT1M35S

शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे यांना पहिले मोठे यश, या ग्रामपंचायतीवर भगवा

Shiv Sena won all seven seats in Chinchpur Gram Panchayat : शिवसेना फुटीनंतर माजी मुख्यमंत्री आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना पहिले यश मिळाले आहे. 

Aug 5, 2022, 12:45 PM IST

Maharashtra : राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता मावळली, मुख्यमंत्र्यांची आज महत्वाची बैठक

Maharashtra Political Crisis :  राज्यात एक महिना होऊनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. आज मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशी चर्चा होती. मात्र, आज मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता मावळली आहे.

Aug 5, 2022, 08:08 AM IST
Preview for Headlines 7Am on 5August PT1M37S
CM Eknath Shinde Call For Important Meet Of All 50 MLAs Of Eknath Shinde Camp PT40S

VIDEO | शिंदे समर्थक आमदारांची बैठक, कारण काय?

CM Eknath Shinde Call For Important Meet Of All 50 MLAs Of Eknath Shinde Camp

Aug 4, 2022, 09:05 PM IST