मोठी कारवाई : चिथावणीखोर भाषण, शिवसेनेचे बबन थोरात पोलिसांच्या ताब्यात
शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या ताफ्यावर हल्लाप्रकरणी पुणे पोलिसांनी मुंबईत मोठी कारवाई केली आहे. या हल्ल्याप्रकरणी हिंगोलीचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबन थोरात (Shivsena Leader Baban Thorat ) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
Aug 3, 2022, 09:03 AM IST'मला धनुष्यबाणाची गरज नाही', एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
Eknath Shinde In Purandar, Pune : मला निवडून येण्यासाठी कोणत्याही निशाणीची (Dhanushbah) आवश्यकता नाही, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी पुरंदर येथील सभेत म्हणाले.
Aug 3, 2022, 08:35 AM ISTVideo | उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला केला कुणी? कुणी फोडली सामंत यांची गाडी?
Neelam Gorhe said Shiv Sena has nothing to do with the attack on Uday Samant's car
Aug 3, 2022, 08:05 AM ISTMaharashtra Political Crisis : राज्यातील सत्ता संघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर (Maharashtra Political Crisis) बुधवारी (3 ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
Aug 3, 2022, 12:06 AM ISTVIDEO | उदय सामंतांच्या गाडीवर हल्ला, नीलम गोऱ्हे म्हणाल्या...
Reaction Of Neelam Gorhe On Attack Of Uday Samant Car
Aug 3, 2022, 12:00 AM ISTUday Samant : "आदित्य साहेबांची सभा असताना सामंतांनी डेरिंग कशी केली?"
आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची सभा असताना उदय सामंतांनी (Uday Samant) पुण्यात यायची हिंमतच करायला नको होती, अशा आक्रमक भावना शिवसैनिकांनी व्यक्त केल्या.
Aug 2, 2022, 11:45 PM IST
VIDEO | केदार दिघे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा
A Case OF Rape Has Been Registered Against ShivSena Leader Kedar Dighe
Aug 2, 2022, 11:45 PM ISTVIDEO | उदय सामंतांच्या गाडीवर हल्ला, नितेश राणेंची टीका
BJP MLA Nitesh Rane Tweet On Attack Of Uday Samant Car
Aug 2, 2022, 11:40 PM ISTVIDEO | हल्ल्यानंतर उदय सामंत माध्यमांसमोर, केला मोठा गौप्यस्फोट
Statement Of Uday Samant On Attack Of His Car
Aug 2, 2022, 11:25 PM ISTVIDEO | शिवसैनिक आक्रमक! आदित्य ठाकरेंची सभा होती हे माहित असून उदय सामंत तिथे आलेच का?
Reaction Of Shivsainik On Attack Of Pune Uday Samant Car
Aug 2, 2022, 11:20 PM ISTVIDEO | उदय सामंत यांच्यावर भ्याड हल्ला, मुख्यमंत्र्यांचं टीकास्त्र
Reaction Of CM Eknath Shinde On Attack Of Uday Samant Car
Aug 2, 2022, 11:15 PM ISTVIDEO | शिवीगाळ, गाडीवर दगडफेक! हल्ला झाल्यानंतर उदय सामंतांनी सांगितलं नक्की झालेलं काय?
Uday Samant said after the attack, what exactly happened?
Aug 2, 2022, 11:10 PM ISTVIDEO | उदय सामंतांच्या गाड्यांवर शिवसैनिकांचा हल्ला
Shiv Sainik attacked MLA Uday Samant Cars On Pune
Aug 2, 2022, 10:15 PM ISTVIDEO | "मला निवडून येण्यासाठी कोणत्याही चिन्हाची गरज नाही"
No Need Of Any Symbol To Win Election Statement Of CM Eknath Shinde
Aug 2, 2022, 10:00 PM ISTUday Samant : उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला, कात्रजमध्ये शिवसैनिकांचा मोठा राडा
एकनाथ शिंदे गटात (Eknath Shinde Group) सामील झालेले आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे.
Aug 2, 2022, 09:42 PM IST