shiv sena

शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांचं ठरलं, या दिवशी शिंदे गटात

Shiv Sena leader Arjun Khotkar : शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर आता शिंदे गटात दाखल होणार आहेत, हे आता अधिक स्पष्ट झाले आहे. दिल्लीत खोतकर यांनी शिंदे गटातील नेत्यांच्या गाठीभेटी घेण्याचा सपाटा लावला आहे.  

Jul 29, 2022, 02:53 PM IST

Shiv Sena : बंडखोरांना दणका देण्यासाठी शिवसेनेचा मोठा निर्णय

पक्ष सोडून गेलेल्या खासदार आणिआमदारांच्या मतदारसंघात शिवसेना उभं करतंय नवं नेतृत्व. 

Jul 28, 2022, 09:28 PM IST

संजय राऊत यांच्या राज्यात सत्तापरिवर्तन दाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जोरदार प्रत्युत्तर

Eknath Shinde on Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या राज्यात सत्तापरिवर्तन होणार, या वक्तव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 

Jul 28, 2022, 01:34 PM IST

'राज्यात पुन्हा सत्ता परीवर्तन निश्चित, अनेक आमदार भावनेच्या भरात शिंदे गटात'

Sanjay Raut On Shiv Sena Crisis In Maharashtra :  राज्यात सत्ता परीवर्तन निश्चित आहे, असे प्रतिपादन संजय राऊत यांनी केले. अनेक आमदार भावनेच्या भरात शिंदे गटात गेले आहेत. 16 आमदार अपात्र ठरणार, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

Jul 28, 2022, 11:11 AM IST

हारतुरे-पुष्पगुच्छ काहीही नको; प्रतिज्ञापत्र आणा, उद्धव ठाकरे यांचे आवाहन

Uddhav Thackeray birthday​ : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे.  

Jul 27, 2022, 12:21 PM IST

वाढदिवस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा, चर्चा CM एकनाथ शिंदे यांच्या ट्विटची

Shiv Sena chief Uddhav Thackeray's birthday : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  

Jul 27, 2022, 10:56 AM IST

शरद पवार यांनी मुख्यमंत्री करुन शिवसेना संपवली, या आरोपावर उद्धव ठाकरे पाहा काय म्हणाले...

Uddhav Thackeray Interview : शिवसेना काही संपलेली नाही आणि संपणार नाही. अनेकांना लालसा निर्माण झाली. त्यामुळे आताचे नाट्य घडवलं गेले आहे. सत्ता पिपासूपणा आता दिसून येत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Jul 27, 2022, 08:52 AM IST

शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा होईल - उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray Interview : शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा होईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलाय. 

Jul 27, 2022, 08:12 AM IST
Uddhav Thackeray Birthday Matoshree To Be Croweded By Shiv Sainik PT28S

Video | माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस

Uddhav Thackeray Birthday Matoshree To Be Croweded By Shiv Sainik

Jul 27, 2022, 07:50 AM IST

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून संजय राऊतनेच खाली खेचलं : नारायण राणे

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रिपदावरुन (Chief Minister) संजय राऊत (Sanjay Raut) यानेच खाली खेचण्याचं काम केलंय. 

 

Jul 26, 2022, 06:27 PM IST

Narayan Rane : मला मारायचाही प्लान होता, ज्यांनी सुपारी दिली त्यांनीच मला सांगितलं, नारायण राणे यांचा गौप्यस्फोट

Narayan Rane : संजय राऊत-उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीनंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत अनेक सवाल उपस्थित केले.

Jul 26, 2022, 06:02 PM IST

Narayan Rane : उद्धव ठाकरे यांच्या अंगात खोटारडेपणा, कपटीपणा - नारायण राणे यांची बोचरी टीका

narayan rane on uddhav thackeray : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

Jul 26, 2022, 05:44 PM IST