ऑक्शनमध्ये unsold पण तरीही 'हे' खेळाडू IPL 2025 मध्ये खेळू शकतात, कसे? जाणून घ्या
IPL 2025: आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात 182 खेळाडूंना खरेदी करण्यात आले, तर 395 खेळाडू विकले गेले नाहीत. पण या न विकल्या गेलेल्या खेळाडूंना आयपीएल 2025 मध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. कसं ते जाणून घेऊयात.
Dec 4, 2024, 08:35 AM IST
मुंबईचे तीन शिलेदार IPL मेगा ऑक्शनमध्ये राहिले Unsold, एक तर टीम इंडियाचा माजी कर्णधार
सोमवारी 25 नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा ऑक्शनला सुरुवात झाली. यावेळी मुंबईकडून रणजी ट्रॉफीमध्ये खेळणारे तीन खेळाडू ऑक्शनच्या पहिल्या राउंडमध्ये अनसोल्ड राहिले.
Nov 25, 2024, 04:28 PM ISTभारतीय क्रिकेटरची तब्येत बिघडली, चालू मॅच सोडून नेलं हॉस्पिटलला, नेमकं काय झालं?
Irani Cup 2024 Shardul Thakur Health Updates : मुंबईकडून खेळताना सरफराज खानने पहिल्या इनिंगमध्ये नाबाद 221 धावा ठोकून द्विशतक केले. परंतु मुंबईच्या टीमचं टेन्शन तेव्हा वाढलं जेव्हा चालू सामन्यात शार्दूल ठाकूरची तब्येत बिघडली.
Oct 3, 2024, 12:54 PM ISTRanji Trophy : लॉर्ड ठाकूरच्या 'बेझबॉल'ने मुंबई तारली, तामिळनाडूचा पराभव करत मिळालं फायनलचं तिकीट!
Mumbai In Ranji Trophy final : रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबईच्या संघाने बीकेसी मैदानावर तामिळनाडूचा (Mumbai vs Tamil Nadu) एक डाव आणि 70 धावांनी पराभव करून विक्रमी 48 व्यांदा रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
Mar 4, 2024, 04:29 PM IST'जरा पुन्हा एकदा विचार करा,' शार्दूल ठाकूरने BCCI ला सुनावलं, 'रणजी खेळताना इतक्या...'
रणजी ट्रॉफीमध्ये मुंबई आणि तामिळनाडू यांच्यात दुसरा सेमी-फायनल सामना खेळला जात आहे. या सामन्यात अष्टपैलू शार्दूल ठाकूरने दमदार फलंदाजी करत शतक ठोकलं आणि मुंबई संघाला भक्कम स्थितीत आणलं. यावेळी त्याने स्थानिक क्रिकेटसंबंधी बीसीसीआयला एक सल्ला दिला आहे.
Mar 4, 2024, 10:06 AM IST
लॉर्ड ठाकूर ठरला मुंबईसाठी संकटमोचक; रणजी ट्रॉफी सेमीफायनलमध्ये ठोकलं खणखणीत शतक
Ranji Trophy 2024 : मुंबईविरूद्ध तामिळनाडू यांच्यात रणजी ट्रॉफी सेमीफायनल मॅच खेळला जात आहे. या मॅचमध्ये शार्दुल ठाकूर याने मूंबईच्या संघाला कठीण परिस्थितीतून सावरून 89 चेंडूत तडाखेदार शतक ठोकलं आहे.
Mar 3, 2024, 05:37 PM IST
IND Vs SA 2nd Test : "रोहित अशी चूक करू नकोस, विराटने जे केलं...", संजय मांजरेकरांनी दिला सबुरीचा सल्ला!
IND Vs SA 2nd Test : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये (WTC) टीम इंडियाला धक्का बसलाय. अशातच आता टीम इंडियाच्या गोलंदाजावर माजी खेळाडू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Dec 31, 2023, 02:53 PM ISTटीम इंडियाला दुहेरी धक्के! ICC ची मोठी कारवाई अन् 'हा' खेळाडू झाला जखमी
WTC Points Table : सेंच्युरियनच्या पहिल्या कसोटीत 2 ओव्हर कमी टाकल्याबद्दल भारताचे जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठीचे दोन गुण देखील कापण्यात आले आहेत. यासह संघाला मॅच फीच्या 10 टक्के दंड देखील ठोठावण्यात आला आहे.
Dec 30, 2023, 10:06 PM ISTInd vs SA: लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघात मोठा बदल; शमीच्या जागी नव्या गोलंदाजाला संधी
पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघात बदल करण्यात आला आहे. मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी नव्या गोलंदाजाला संघात स्थान देण्यात आलं आहे.
Dec 29, 2023, 02:12 PM IST
SA vs IND : तगड्या टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव, साऊथ अफ्रिकेसमोर तीन दिवसात गुडघे टेकले!
SA vs IND Centurion Test : तगड्या टीम इंडियाने साऊथ अफ्रिकेसमोर फक्त 3 दिवसात गुडघे टेकले आहे. पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा एक डाव आणि 32 धावांनी लाजीरवाणा पराभव झालाय. त्यामुळे आता मालिकेत साऊथ अफ्रिकेने 1-0 ने आघाडी घेतली आहे.
Dec 28, 2023, 08:41 PM ISTSA vs IND: शार्दुलने कटकट संपवली! 185 धावा कुटणाऱ्या डीन एल्गारचा खेळ खल्लास; पाहा Video
IND vs SA 1st Test: गेल्या दोन दिवसांपासून मैदानात पाय रोऊन उभ्या असलेल्या डीन एल्गारला (Dean Elgar) शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) तंबूत पाठवलं. त्यामुळे कॅप्टन रोहितने सुटकेचा श्वास घेतलाय.
Dec 28, 2023, 04:40 PM ISTIND vs SA Test : कॅप्टन रोहितची खरी 'कसोटी', कोणाला मिळणार संधी? पाहा संभाव्य प्लेईंग इलेव्हन
IND vs SA 1st Test : सर्व खेळाडू फॉर्ममध्ये दिसत आहेत. मात्र, टीम निवडताना रोहित शर्माची (Rohit Sharma) खरी कसोटी लागणार आहे. कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार? यावर सर्वत्र चर्चा होताना दिसतेय.
Dec 22, 2023, 07:54 PM ISTIPL लिलावात धोनीच्या सीएसकेचा मास्टरस्ट्रोक! 'या' भावी कॅप्टनला केलं स्वस्तात खरेदी
IPL 2024 Auction Rachin Ravindra: वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या रचिन रविंद्र याला धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने लिलावात खरेदी केलं आहे.
Dec 19, 2023, 03:29 PM ISTअजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजाराच्या क्रिकेट कारकिर्दीचा The End, 'या' युवा खेळाडूंनी घेतली जागा
Team India : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारतायी संघाची घोषणा केली आहे. यात कसोटी क्रिकेटचे अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द संपली का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Dec 1, 2023, 07:05 PM ISTIPL 2024: शाहरुखच्या KKR संघाने 'या' खेळाडूला केलं रिलीज, पृथ्वी शॉसंबंधी दिल्लीनेही घेतला अंतिम निर्णय
आयपीएल 2024 साठी दिल्ली कॅपिटल्सने आघाडीचा फलंदाज पृथ्वी शॉला संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पृथ्वी शॉ सध्या गुडघ्याच्या दुखापतीमधून सावरत आहे. खेळाडूंच्या रिटेशनची डेडलाइन आज संपत आहे.
Nov 26, 2023, 12:22 PM IST