shah rukh khan

अभिनेता होण्यासाठी जे पाहिजे ते त्याच्यात नाही; Shah Rukh Khan चं मुलाविषयी मोठ वक्तव्य

Aryan Khan Not Want to be an Actor :शाहरुख खान (Shah Rukh Khan) नं मुलगा आर्यन खानविषयी (Aryan Khan) एका मुलाखतीत हे वक्तव्य केलं. दरम्यान, आर्यन अभिनेता नाही तर दिग्दर्शक आणि लेखक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यानं अभिनय न करण्याचा निर्णय का घेतला हे देखील शाहरुखनं सांगितलं. 

Apr 14, 2023, 05:39 PM IST

गौरी खान आणि शाहरुख खानमध्ये कडाक्याचं भांडण; व्हिडिओ व्हायरल होताच घटस्फोटाच्या चर्चा सुरु

शाहरुख खान पठान सिनेमामुळे खूप चर्चेत होता. या सिनेमाने कमाईच्या बाबतीत बऱ्याच सिनेमांचे रेकॉर्ड मोडले होते. मात्र आता हा अभिनेता त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आला आहे. लवकरच अभिनेता पत्नीपासून वेगळा होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Apr 10, 2023, 08:14 PM IST

SRK Virat Dance Video: झुमे जो विराट... SRK बरोबर मैदानातच 'झुमे जो पठाण'वर थिरकला King Kohli

Shah Rukh Khan Virat Kohli Jhoome Jo Pathaan Dance: इडन गार्डन्सवरील सामन्यामध्ये केकेआरने आरसीबीला पराभूत केल्यानंतर शाहरुखने विराटसोबत पठाणमधील गाण्यावर केला भन्नाट डान्स

Apr 7, 2023, 11:13 AM IST

IPL: दोन King एकाच फ्रेममध्ये! Shah Rukh Khan ने लाडाने पकडला Virat Kohli चेहरा अन्...

IPL 2023 KKR vs RCB Shah Rukh Khan: इडन गार्डन्सवर झालेल्या सामना पाहण्यासाठी शाहरुख खानबरोबरच त्याची मुलगी सुहाना आणि केकेआरची सहमालकीण जुही चावलाही उपस्थित होती.

Apr 7, 2023, 10:34 AM IST

Shah Rukh Khan आणि पत्नी गौरी खानमध्ये भर कार्यक्रमात भांडण? व्हिडीओ चर्चेत

Shah Rukh Khan and Gauri Khan Fight : शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांचा हा व्हिडीओ Nita Mukesh Ambani Cultural Centre मधील आहे. यावेळी नक्की त्या दोघांमध्ये भांडण झालं की नक्की त्यांच्यात सगळं नीट आहे याचा अंदाज नेटकरी लावत आहेत.

Apr 6, 2023, 03:36 PM IST

'हम हम है बाकी सब...' बॉलिवूडमधल्या तरुण अभिनेत्यांविषयी Salman Khan म्हणतो...

Salman Khan On Young Actors Raising Their Fees : बॉलिवूडचा भाईजान सलमान खाननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तरुण कलाकारांचं मानधन वाढवण्यावर वक्तव्य केलं आहे. दरम्यान, सलमान खान लवकरच फिल्मफेअर अवॉर्ड होस्ट करत असल्याचे आपल्याला पाहता येणार आहे. 

Apr 6, 2023, 02:41 PM IST

Aryan Khan चा बहिणीप्रती आदर व्यक्त करण्याचा अंदाज पाहता सोशल मीडियावर होतंय कौतुक

Aryan Khan at Nita Mukesh Ambani Cultural Centre : आर्यन खान त्याची आई आणि बहीण सुहानासोबत नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटनात पोहोचला होता. त्यानं त्यावेळी बहिणीला आदर देण्यासाठी जे केलं ते पाहून नेटकऱ्यांना आश्चर्य झालं असून त्याचं कौतुक करण्यात येत आहे. 

Apr 3, 2023, 01:00 PM IST

VIDEO: 'Amir ची चौथी बायको कुठे?', अंबानींच्या पार्टीत आमिरला तीनही मुलांसोबत एकत्र पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Amir Khan Trolled for his Fashion at NMACC: नुकत्याच झालेल्या अंबानींच्या पार्टीत बॉलिवूड सेलिब्रेटींनी (Bollywood celebs in NMACC) हजेरी लावली होती. यावेळी आमिर खानही आपल्या मुलांसोबत येथे उपस्थित होता. परंतु ट्रोलर्स मात्र आमिर खानला ट्रोल केल्याशिवाय स्वस्थ (Amir Khan Fashion) बसत नाहीयेत. पाहूया आता आमिर खानवर नक्की ट्रोलर्स का भडकले? 

Apr 2, 2023, 03:40 PM IST

NMACC Launch: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरची धमाकेदार सुरुवात; बॉलिवूडसह राजकीय नेत्यांची मांदियाळी, पाहा VIDEO

Nita Mukesh Ambani Cultural Center in Mumbai: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचं उद्घाटन शुक्रवारी मुंबईत मोठ्या थाट्यामोट्यात पार पडलं. बॉलिवूड सेलेब्रिटी, धार्मिक नेते, क्रीडा आणि व्यावसायिक जगताशिवाय देशातील नामवंत व्यक्तींच्या उपस्थितीमुळे जगाचं लक्ष वेधलं. 

Apr 1, 2023, 08:59 AM IST

Shah Rukh Khan Luxury Car: 'पठाण'च्या यशानंतर शाहरुखने स्वत:लाच दिली खास भेट! जाणून घ्या या कारची किंमत

Shah Rukh Khan Luxury Car: शाहरुख खान हा मागील काही महिन्यांपासून पठाण चित्रपटामुळे चर्चेत असून हा चित्रपट सुपर डुपर हीट ठरला आहे. या चित्रपटाच्या यशानंतर शाहरुखने स्वत:लाच एक खास गोष्ट भेट दिली असून सध्या त्याचीच चर्चा सोशल मीडियावर आहे.

Mar 28, 2023, 07:28 PM IST

Pathaan OTT Released : 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर मध्यरात्री प्रदर्शित झाला 'पठाण'

Pathaan या चित्रपटातून शाहरुखनं चक्क 4 वर्षांनंतर चित्रपटात पदार्पण केलं आहे. पठाण या चित्रपटात शाहरुखसोबत पहिल्यांदा जॉन अब्राहमची जोडी पाहायला मिळणार आहे. अशात या चित्रपटातील अनेक सीन हे मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आले नव्हते ते आता ओटीटी पाहाला मिळत आहेत. 

Mar 22, 2023, 05:43 PM IST

Shah rukh Khan: शाहरुख खानसोबत गौरी खानने लगावले ठुमके; Aalana Pandey च्या लग्नातील INSIDE VIDEO व्हायरल!

Ananya Panday Wedding Video:अलाना पांडेच्या लग्नातील एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात शाहरुख खान (Shah rukh khan) आणि गौरी खानचा (Gauri khan) डान्स करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.

Mar 19, 2023, 10:29 PM IST

Shah Rukh Khan च्या चाहत्यांची प्रतिक्षा संपली; लवकरच Pathaan येणार 'या' OTT वर

Shah Rukh Khan, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमचा 'पठाण' चित्रपट पुन्हा एकदा पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. अशात त्यांचा 'पठाण' हा चित्रपट लवकरच OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. त्यांचा हा चित्रपट 22 मार्च रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. चला तर जाणून घेऊया कुठे होणार हा चित्रपट प्रदर्शित...

Mar 17, 2023, 01:28 PM IST

VIDEO : शाहरुख- काजोलच्या हक्काची गोष्ट Aamir- Aishwarya च्या हाती; पाहा मग त्यांनी काय केलं...

Aamir Khan Birthday : आमिरच्या वाढदिवसानिमित्तानं त्याच्या फॅनपेजनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शाहरुख आणि काजोलच्या जागी आमिर आणि ऐश्वर्याला पाहून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. तुम्ही पाहिलात का हा व्हिडीओ? 

Mar 14, 2023, 11:12 AM IST

Gauri Khan: 15 हजारचा कचऱ्याचा डबा; प्रोडक्ट विक्रीमुळे शाहरुख खानची पत्नी ट्रोल

Gauri Khan Trolled: गौरी खान विकत असलेल्या वस्तुंच्या किमंती पाहून अनेकांनी डोक्याला हात लावला आहे. यामुळेच गौरी ट्रोल होत आहे. 

Mar 12, 2023, 11:41 PM IST