'गौरी खान डिझाईन्स'

गौरी खानने 'गौरी खान डिझाईन्स' नावाचा लक्झरी ब्रँड लाँच केला आहे. या ब्रँडच्या माध्यमातून ती अनेक वस्तु विकत आहे.

कचऱ्याच्या डब्याची किंमत 15 हजार रुपये

कचऱ्याच्या डब्याची किंमत 15 हजार रुपये.... गौरी खान यामुळेच ट्रोल झालेय. अनेक वस्तुंच्या किमती लाखोंच्या घरात आहेत.

अनेक वस्तुची विक्री

गौरी खान या ब्रँडच्या माध्यमातून अनेक गृहउपयोगी वस्तु विकत आहे.

स्वत:चा ब्रँड सुरु केला

गौरी खानने स्वत:चा ब्रँड सुरु केला आहे.

इंटेरियन डिजायनर

गौरी खान इंटेरियन डिजायनर आहे.

VIEW ALL

Read Next Story