sex

Amala Paul : बॉलिवूड डेब्यूपूर्वीच 'या' अभिनेत्रीच्या बोल्डनेसची चर्चा, पाहा PHOTO

Amala Paul Hot Photos : बॉलिवूडने साऊथ अॅक्टर्सना बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी दिलीय. याचा दाखला तुम्हाला अनेक सिनेमात आला असेल. अशाच एका बॉलिवूड सिनेमात आता साऊथची (Amala Paul) अभिनेत्री डेब्यू करणार आहे. या डेब्यूपूर्वीच तिच्या बोल्डनेसची चर्चा रंगली आहे. 

Dec 21, 2022, 09:40 PM IST

Relationship Tips : 90% महिलांना माहिती नसतं की, Sex नंतर पुरुष करतात 'हा' विचार...

प्रत्येक महिलेला जाणून घ्यायचं असतं, की सेक्स (Sex) नंतर पुरुष आपल्याबाबतीत काय विचार करतात. अनेकदा पुरुष (Mens think after sex) खुलेपणाने या गोष्टी महिलांना सांगत नाहीत.

Dec 21, 2022, 07:20 PM IST

Sonam Kapoor च्या बहिणीचा सर्वात Bold अंदाज ठरतोय इंटरनेटवर चर्चेचा विषय...

Shanaya Kapoor Bold Photos : बॉलिवूडमध्ये सर्वात लोकप्रिय कुटुंब म्हणून ओळखले जाते. सध्या कपूर (Kapoor Family) घरातले सगळे स्टारकीड्स हे बॉलिवूडमध्ये आपलं नावं कामावतं आहेत. त्यामुळे सध्या अर्जून कपूर, सोनम कपूरसोबत हर्षवर्धन कपूर सगळेच लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. सध्या यात सगळ्यात पुढे नाव आहे ते जान्हवी कपूरचं. परंतु यातही सध्या शनाया कपूर (Shanaya Kapoor) ही अभिनेत्री यशाच्या शिखरावर आहे. शनाया सोशल मीडियावर खूप एक्टिव आहे. त्यामुळे आपले सगळे लेटेस्ट ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते सध्या सर्वात जास्त असते आहे ती तिच्या फोटोशूटची. तिच्या नव्या फोटोशूटवर सगळेच फिदा असतात. तिला इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येत असतात. सध्या तिच्या अशाच काही बोल्ड फोटोंनी (Bold Photos) चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. 

Dec 21, 2022, 06:27 PM IST

Anveshi Jain: गंदी बात फेम अन्वेशी जैनच स्टेजवर असं कृत्य, Video होतोय व्हायरल

Anveshi Jain Bold Video :अभिनेत्री अन्वेशी जैनने (Anveshi Jain) गंदी बात (Gandii Baat)  या वेबसीरिजमध्ये बोल्ड सीन देऊन खळबळ माजवून दिली होती. तिच्या या बोल्ड भूमिकेची खुप चर्चा रंगली होती. या सीरीजमधील भूमिकेमुळे ती रातोरोत स्टार बनली होती. 

Dec 21, 2022, 03:22 PM IST

Video: तरुणीला गाडीतून पळवून नेलं आणि त्यानंतर आला 'तो' Video समोर

Trending Crime News : सोशल मीडिया एक सीसीटीव्ही फुटेज खूप व्हायरल होतो आहे. या फुटेजमध्ये एका तरुणीला त्याचा वडिलांसमोर जबरदस्तीने गाडीतून पळवून नेताना दिसतं आहे. 

Dec 21, 2022, 10:20 AM IST

Relationship Tips : Sex दरम्यान महिलांना या गोष्टी अजिबात आवडत नाहीत; पुरुषांनो लक्ष द्या!

लोकांना यामध्ये विविध प्रयोग करण्याची सवय असते, मात्र महिलांना अनेकदा हे प्रयोग महिलांना आवडत नाहीत. असंही म्हटलं जातं की, महिलांना सेक्सची प्रत्येक एक्टिव्हीटी (Sex activity) आवडतेच असं नाही.

Dec 19, 2022, 08:21 PM IST

चिमुकल्यावर एकाने हल्ला केला आणि दुसऱ्याने...कुत्र्याचा हल्ल्याचा थरारक Video

Viral Video  :  गेल्या काही दिवसांपासून कुत्र्याच्या हल्ल्याची घटना वाढताना दिसतं आहेत.  असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यात मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्यावर कुत्र्याने हल्ला आणि मग...

Dec 19, 2022, 03:59 PM IST

Crime Story : घटस्फोट मिळवण्यासाठी पतीचं धक्कादायक कृत्य, गर्भवती पत्नीला दिली HIV ची लस आणि मग...

Pregnant wife got HIV injection :  एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीला घटस्फोट देण्यासाठी अमानुष कृत्य केलं आहे. 

 

Dec 19, 2022, 11:37 AM IST

Viral Video: प्रेम म्हणजे प्रेम असतं; प्रियकराला पाहून नव्या नवरीने केलं असं काही की...

Bride dance video viral: सध्या लग्नाचा सिझन (Wedding season) सुरू झाला आहे. त्यामुळे अनेक घरांमध्ये लगीनघाई सुरू असल्याचं दिसतंय. त्यामुळे आता सोशल मीडियावर (Social Media) लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहेत. 

Dec 17, 2022, 06:55 PM IST

Relationships: आईने पोटच्या मुलीलाच दिला धोका, तिच्याच बॉयफ्रेंडला गटवलं आणि झाली...

आईने आपल्याला मुलीला 'ती' गोड बातमी दिली, जी ऐकून मुलीचा पारा चढला... सोशल मीडियावर सांगितला आपबितीचा किस्सा

Dec 17, 2022, 04:45 PM IST

तब्बल 9 मुलांसोबत डेट करणारी 35 वर्षीय महिला म्हणते, 'लग्नापूर्वी Sex नाही करणार'

Sex Before Marriage :  तब्बल 9 मुलांसोबत डेट केलं पण शारिरीक संबंध ठेवणार नाही, असं का म्हणतेय 35 वर्षीय महिला...सोशल मीडियावर होतंय चर्चा 

Dec 17, 2022, 04:25 PM IST

शो हिट करण्यासाठी Karan Johar Se# ...; कपिल शर्माचा मोठा खुलासा

Karan Johar Speciality: करण जोहर त्याचा शो हिट करण्यासाठी करतो हे काम, चक्क कपिलने केला खुलासा

Dec 17, 2022, 03:28 PM IST

Fact Check : 21 वर्षीय तरुणाचं 52 वर्षीय आजीसोबत लग्न, Video मागील सत्य जाणून घ्या

Viral Video : सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून 52 वर्षीय आजीची प्रेम कहाणीची चर्चा सुरु आहे. या आजीने 21 वर्षीय तरुणाशी लग्न केलं. पण हे लग्न पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. 

Dec 17, 2022, 12:23 PM IST

शेतात राबणाऱ्या तरुणीचं सौंदर्य पाहून संपूर्ण जगाला भुरळ; तिच्या रुपावर भाळणाऱ्यांमध्ये तुम्हीपण?

सहसा शेतकरी म्हटलं की त्याची एक प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. शेतात राबणाऱ्या महिलांबाबतही असंच होतं. म्हणजे त्यांची एक साचेबद्ध आकृती लगेचच आपल्या डोळ्यांपुढे उभी राहते. पण, सध्या एक याच विचारसरणीला शह देत एक तरुणी, किंबहुना एक शेतकरी तरुणी संपूर्ण जगाच्या नजरा वळवत आहे. 

Dec 17, 2022, 11:54 AM IST

Viral Video: आवरा हिला! बायकोचा मॅचमध्येच मेकअप, नवऱ्याने नक्की काय केलं?

Husband of the Year: कुठलीही मॅच असो आपल्याला ती पाहण्यात आपला वेळ मस्त स्पेंट (Match) करायला फार आवडतो. सध्या फिफा वर्ल्डकपची चर्चा आहे. त्यामुळे नोकरदारवर्ग, कॉलेजमधले (college) तरूण आपलं आपलं काम झाल्यानंतर घरी वेळात वेळ काढून मॅच बघतात.

Dec 16, 2022, 08:38 PM IST