Amala Paul : बॉलिवूड डेब्यूपूर्वीच 'या' अभिनेत्रीच्या बोल्डनेसची चर्चा, पाहा PHOTO

Amala Paul Hot Photos : बॉलिवूडने साऊथ अॅक्टर्सना बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी दिलीय. याचा दाखला तुम्हाला अनेक सिनेमात आला असेल. अशाच एका बॉलिवूड सिनेमात आता साऊथची (Amala Paul) अभिनेत्री डेब्यू करणार आहे. या डेब्यूपूर्वीच तिच्या बोल्डनेसची चर्चा रंगली आहे. 

Dec 22, 2022, 15:53 PM IST

Amala Paul Bikini Photos : साऊथ सिनेमातील अभिनेता-अभिनेत्यांना प्रेक्षकांची पसंती वाढत चालली आहे. त्या तुलनेत बॉलिवूडचे स्टार्स मागे पडत चालले आहेत आणि सिनेमे देखील पडतायत. त्यामुळे आता बॉलिवूडने साऊथ अॅक्टर्सना बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी दिलीय. याचा दाखला तुम्हाला अनेक सिनेमात आला असेल. अशाच एका बॉलिवूड सिनेमात आता साऊथची (Amala Paul) अभिनेत्री डेब्यू करणार आहे. या डेब्यूपूर्वीच तिच्या बोल्डनेसची चर्चा रंगली आहे. 

1/5

Amala paul looking glamorous in bikini and traditional suite ajay devgan bhola movie

साऊथ अभिनेत्री अमाला पॉल (Amala paul) लवकरच “भोला” (Bhola) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना दिसणार आहे. अमाला पॉलचे मालदीवमधील तिच्य़ा व्हेकेशनची ट्रिपचे फोटोज समोर आले होते. या फोटोची चर्चा रंगली आहे. 

2/5

Amala paul looking glamorous in bikini and traditional suite ajay devgan bhola movie

अमाला पॉलने (Amala Paul) या फोटोमध्ये ब्लू डेनिम शॉर्ट्ससह ब्रालेट टॉप, फ्लोरल प्रिंट टॉप घातलेला दिसत आहे. या लुकसोबत फंकी शेड्स, चेन आणि ब्रेसलेट कॅरी केलं आहे. तिचा हा लुक चाहत्यांना आवडलाय.

3/5

Amala paul looking glamorous in bikini and traditional suite ajay devgan bhola movie

अमाला पॉलने (Amala Paul) मोनोकिनीत हि फोटो काढले आहे. ऑरेंज रंगाच्या या मोनोकिनीत अमाला पोज देताना दिसत आहे. 

4/5

Amala paul looking glamorous in bikini and traditional suite ajay devgan bhola movie

अमाला पॉल (Amala Paul)  ब्लॅक फ्लोरल प्रिंटेड जंपसूटमध्ये एकदम कुल दिसत होती. 

5/5

 Amala Paul

अमाला पॉल (Amala Paul)  ब्लॅक रंगाच्या शॉर्टसोबतच लक्झरी ब्रँड Stella च्या मल्टिकलर ओव्हरसाइज्ड जॅकेटमध्ये स्मार्ट दिसत होती. पण ते अजून स्टायलिश दिसण्यासाठी Gucci ची स्लिंग बॅग, पिंक फर असलेले ब्लॅक शूज, शिअर स्टॉकिंग्ज आणि डोक्यावर टोपी घातली आहे.