Sonam Kapoor च्या बहिणीचा सर्वात Bold अंदाज ठरतोय इंटरनेटवर चर्चेचा विषय...

Shanaya Kapoor Bold Photos : बॉलिवूडमध्ये सर्वात लोकप्रिय कुटुंब म्हणून ओळखले जाते. सध्या कपूर (Kapoor Family) घरातले सगळे स्टारकीड्स हे बॉलिवूडमध्ये आपलं नावं कामावतं आहेत. त्यामुळे सध्या अर्जून कपूर, सोनम कपूरसोबत हर्षवर्धन कपूर सगळेच लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. सध्या यात सगळ्यात पुढे नाव आहे ते जान्हवी कपूरचं. परंतु यातही सध्या शनाया कपूर (Shanaya Kapoor) ही अभिनेत्री यशाच्या शिखरावर आहे. शनाया सोशल मीडियावर खूप एक्टिव आहे. त्यामुळे आपले सगळे लेटेस्ट ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते सध्या सर्वात जास्त असते आहे ती तिच्या फोटोशूटची.

Dec 22, 2022, 17:12 PM IST
1/6

Sonam Kapoor च्या बहिणीचा सर्वात Bold अंदाज ठरतोय इंटरनेटवर चर्चेचा विषय...

Bollywood Actress Sonam Kapoor cousin sister Shanaya Kapoor latest Hot Photos Viral on Social Media

अभिनेत्री शनाया कपूर ही अभिनेता आणि अनिल कपूरचा भाऊ संजय कपूर यांची मुलगी आहे. सध्या तिच्या इंटरनेटवरील फोटोंची सगळीकडेच चर्चा असते. इन्टाग्रामवरही तिचे लाखो फोलोवर्स आहेत. 

2/6

Sonam Kapoor च्या बहिणीचा सर्वात Bold अंदाज ठरतोय इंटरनेटवर चर्चेचा विषय...

Bollywood Actress Sonam Kapoor cousin sister Shanaya Kapoor latest Hot Photos Viral on Social Media

आपल्या फोटोशूटनं ती कायमच चर्चेत असते. तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरसल फोटोंमुळे ती कायमच चर्चेत असते. सध्या तिचं असेच काही ग्लॅमरस आणि हॉट फोटोज चर्चचा विषय ठरला आहे. 

3/6

Sonam Kapoor च्या बहिणीचा सर्वात Bold अंदाज ठरतोय इंटरनेटवर चर्चेचा विषय...

Bollywood Actress Sonam Kapoor cousin sister Shanaya Kapoor latest Hot Photos Viral on Social Media

बेधडक या चित्रपटातून तिनं बॉलिवूड पदार्पण केलं आहे. याआधीही तिनं काही चित्रपटांना सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कायम पाहिलं आहे. 

4/6

Sonam Kapoor च्या बहिणीचा सर्वात Bold अंदाज ठरतोय इंटरनेटवर चर्चेचा विषय...

Bollywood Actress Sonam Kapoor cousin sister Shanaya Kapoor latest Hot Photos Viral on Social Media

तिचं नुकतंच एक नवीन फोटोशूट चर्चेचा विषय ठरलं आहे. 

5/6

Sonam Kapoor च्या बहिणीचा सर्वात Bold अंदाज ठरतोय इंटरनेटवर चर्चेचा विषय...

Bollywood Actress Sonam Kapoor cousin sister Shanaya Kapoor latest Hot Photos Viral on Social Media

शनायाला फिरण्याची खूप आवड आहे त्यामुळे ती अनेक ठिकाणी फिरते आहे. 

6/6

Sonam Kapoor च्या बहिणीचा सर्वात Bold अंदाज ठरतोय इंटरनेटवर चर्चेचा विषय...

Bollywood Actress Sonam Kapoor cousin sister Shanaya Kapoor latest Hot Photos Viral on Social Media

अशा काही ठिकाणी फिरल्याचे तिचे बीचचे काही फोटोज व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये ती स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसते आहे तर काही फोटोंमध्ये ती सनकिस्ड फोटोज शेअर करताना दिसली आहे.