sex news

Qatar Princess: 'या' कायद्यामुळे Qatar च्या राजकुमारीला घरातून पळ काढावा लागला, काय होता तिचा नाईलाज?

Qatar Princess: 'या' कायद्यामुळे Qatar च्या राजकुमारीला घरातून पळ काढावा लागला, कायदा काय आहे?

 

Dec 16, 2022, 04:37 PM IST

'या' देशात Google वर सर्वात जास्त सर्च होतोय S#*; यादीत भारत कुठंय

सर्च इंजीन प्लॅटफॉर्मचा होणारा वापर योग की अयोग्य? 'या' देशात सर्वात जास्त सर्च होतोय  S#*; यादीत भारत कोणत्या स्थानावर?

 

Dec 16, 2022, 11:56 AM IST

सतत चिडचिड होतेय? Sexual frustration चं असू शकतं लक्षण!

अनेकांना यामुळे सेक्श्युअल लाईफमध्ये नैराश्य जाणवू लागतं. 

Aug 12, 2022, 03:13 PM IST

अखेर प्रेग्नंन्सीवर कतरिना सोडणार मौन? Sex लाईफबद्दल करणार मोठा खुलासा

करीना आणि आलियापाठोपाठ आता कतरिनाही प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना भलतेच उधाण आले आहे. 

Aug 4, 2022, 01:26 PM IST

Condom साठी झळकलेल्या 'या' अभिनेत्रीची जाहिरात भारतात कोणी पाहिलीच नाही, कारण...

90 च्या दशकात तिनं भल्याभल्यांच्या काळजाचा ठोका चुकवला... 

 

May 12, 2022, 11:55 AM IST

विद्यार्थ्यांचा Online Class मध्ये कारनामा, शिक्षकांना पाठवले अश्लील फोटो

लोकप्रिय गायिकेकडून धक्कादायक खुलासा

Aug 10, 2021, 04:11 PM IST

Play Boy च्या एक्स मॉडेलने म्हटले, ट्रम्प यांनी सेक्ससाठी देऊ केले होते पैसे

  पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियलनंतर आता प्लेबॉय मॅगझीनची मॉडेल असलेली कॅरन मॅकडुगल हिने अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत अनेक महिने अफेअर होते, असा दावा केला आहे. इतके नाही मॅकडुगलने सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की ट्रम्पने तिच्यासोबत सेक्स केला आणि नंतर पैसे देण्याचा प्रयत्नही केला होता. 

Mar 28, 2018, 05:52 PM IST

वाढलेले वजन कमी करण्याचा उपाय सेक्स

 वाढलेले वजन दूर करण्यासाठी लोक काय काय नाही करत. शक्य त्या गोष्टी करून पाहतात. वेगवेगळे व्यायामासह लोक जीम जॉइंन करतात. तसेच वेगवेगळे औषधही ट्राय करून आपल्या शरिरातील चरबी दूर करण्याचा प्रयत्न करतात. पण सेक्स तज्ज्ञांनुसार वाढलेले वजन कमी करण्यासाठी सहवास म्हणजे सेक्स हा उत्तम उपाय आहे. 

May 4, 2015, 02:00 PM IST

रात्री महिला आणि सकाळी पुरूषांना हवा असतो सेक्स

 महिला आणि पुरूषांच्या सेक्सची इच्छा जागृत होण्याची वेग-वेगळी वेळ असते. एका सर्वेक्षणात ही गोष्ट समोर आली आहे. महिलांनना झोपण्यापूर्वी रात्री ११.२१ वाजण्याच्या सुमारास यौन संबंध बनविण्याची इच्छा होते. तसेच पुरूषांना सकाळी ७ वाजून ५४ मिनिटांच्या आसपास यौन संबंध ठेवण्याची इच्छा होते. 

Apr 30, 2015, 08:47 PM IST

शारीरिक संबंधास नकार हा पतीवर मानसिक अत्याचारच

पत्नीने पतीशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणे म्हणजेच पतीवर मानसिक अत्याचार करण्यासारखे आहे असा निकाल कुटुंब न्यायालयाने दिला आहे.

May 24, 2013, 04:11 PM IST

पहा का येतं लैंगिक नैराश्य...

स्त्री व पुरुषांना ज्या प्रमाणे जीवन जगण्यासाठी अन्न,पाणी, याची आवश्कता लागते त्या प्रमाणे त्यांना लैंगिक संबंधही आवश्यक आहे.

May 22, 2013, 07:47 AM IST

लैंगिक जीवनात ताण-तणावापासून रहा दूर

आपल्याकडे संस्कृतीत कुटुंब व्यवस्थेला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे लग्न करून ही परंपरा टिकविण्याची प्रथा आजही कायम आहे.

May 16, 2013, 08:46 AM IST

लैंगिक जीवनातील समस्या अनेक रोगांना निमंत्रण

शहरातले गजबजलेले आणि धावपळीतले जीवन जगत असताना, जे व्यावसायिक आणि कार्यालयीन दैनंदिनीत अडकून पडतात त्यांना स्वत:च्या कामभावनेसाठी वेळ मिळत नाही.

May 9, 2013, 07:45 AM IST

लैंगिक जीवनातील सुखही तेवढचं महत्त्वाचं

सेक्स या विषयाकडे फार प्रतिगामी दृष्टिकोनातून पाहत असे. कॅथॉलिक पंथीय सेक्सला फार वाईट समजत असत, अजूनही तो पगडा कायम आहे.

May 4, 2013, 08:21 AM IST